नमस्कार मंडळी
आम्ही ०रू मध्ये बनवल डेकोरेशम मित्रांनो गणेश चतुर्थी म्हणजे कोकण वासियांचा जीव आहे आणि प्रतेक कोकणी जगाचा कानाकोपऱ्यात कुठेही असेल तरी गणपतीला गावी हा येतोच आणि विशेष म्हणजे कोकण हे निसर्गाने नटलेलं आहे तर आम्ही पण जस कोकण निसर्गाने नटलेलं आहे त्याच अनुषंगाने आम्ही ठरवलं की डेकोरेशन ला निसर्गाचं रूप द्यायचं अशा प्रकारे आम्ही एक छोटासा प्रयत्न केला कोकण जपायचं तुम्हाला आमच छोटंस डेकोरेशन आवडलं तर नक्की like,shere,subscribe करा धन्यवाद🙏
#kankavli #nisarg #kokan #vlog #sindhudurg #ganeshchaturthi #ganeshmurthi #ganesh #ganpatibappamorya #ganpati #trending #vairalvideo
Негізгі бет 00 रू. मध्ये आम्ही बनवलं डेकोरेशन 😍🌴|| गणपती बाप्पा मोरया🙏
Пікірлер