जेव्हा लताबाई म्हणतात सफेद ४ मध्ये गाण्यासाठी माझ्यावर फार तणाव आला होता, तेव्हा कुठे जाणीव होते की या पण आपल्या सारख्या मानव जातीतच जन्माला आल्या आहेत. लताबाईंना माझे सहस्त्र प्रणाम.
@simik4981
2 жыл бұрын
So true
@biganna99
2 жыл бұрын
मंगेशकर भावंडाना माध्यमं, जाणकार आणि रसिकानी फार बोलतं केलं नाही असं वाटतं. किती तरी मोठा काळ त्यांनी व्यापलेला आहे आणि त्याबद्दल त्यांच्याकडे सांगण्या सारखं खूप काही असेल जे हुकवलंय आपण. लतादीदी तर कमीच बोलत आणि आता तर त्या गेल्याच..
@ashutoshrane5616
2 жыл бұрын
Omg! I wud bloody pay 2k just to watch this clip! Thanks a ton uploader!
@devenvaija09
4 жыл бұрын
Legend Works !
@kingpanthom
2 жыл бұрын
lahanpana pasoon yancha asana "for granted" ghet alo, ani ata jevha vadhnari vay baghtoy, tevha kaltay ki yanchya asanyacha purna aswad nahi gheta ala.
@anupritakambli492
2 жыл бұрын
Puran episod bghaycha ahe plz send
@ajinkyapatil005
3 жыл бұрын
Ashe judges asave jyamule aaplyala junya aathvani kaltat nahitar aajche saregamapa madhe konala pan judge mhanun thevtat
@anikettawade6015
5 жыл бұрын
Sunyaa Sunyaa from amruta natu deleted from youtube please reupload
@purvasworld9195
3 жыл бұрын
या लोकांनी संस्कृती , समृद्ध केली... असे लोक पुन्हा पुन्हा होतील का? देवांनी यांना खास निर्माण केलं असावं बहुतेक.... लिमिटेड एडिशन म्हणून......मनाचा मुजरा, शत शत प्रणाम 🙏🙏🙏
@Swartaaal
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात... Hats off to all this legends
@sujatawalunjkar9028
4 ай бұрын
🙏🙏🙏
@bharatithakar8247
Жыл бұрын
ह्दयनाथांचे वाचन अफाट आणि स्मरणशक्ती अचाट आहे 👌🙏🙏 प्रत्येक गाण्याची एक वेगळी कथा ऐकवतात!! विलक्षण व्यक्तीमत्व 👍🙏🙏🙏
@dr.abhijeetsaraf472
Жыл бұрын
किती सुंदर हसरं खेळकर नातं आहे या भाऊबहीणीचे...ते दीदीला बोलतं झाडं म्हणाले तर त्या त्यांचे बोलून झाल्यावर हळूच म्हणाल्या की हे बोलतं झाडं बोललं ते ऐकले का...असे हजरजवाबी उत्तर...त्यावर पंडितजी म्हणाले..झाडं म्हणजे पारिजातकाचे..फूलांचा सडाच सांडला... त्यांच्या घरात किती असे गमतीजमती चालत असतील ना...नाहीतर प्रॉपर्टीवरुन भावाबहीणीवर केस टाकणारी माणसे यांच्यासमोर किती कुरुप भासतात ना...
@shirishkarve8529
3 жыл бұрын
हृदयनाथजींकडुन अश्या असामान्य लोकांच्या गोष्टी ऐकताना मन भरुन येत,किती नशीब थोर असावं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे.स्वता गायक,संगीतकार,मंगेशकर घराण्यात जन्म,हे कमी म्हणुन सुरेशजी भटांपासुन स्वा.सावरकरांसारख्या हजारो कलाकारांचा सहवास. 🙏🙏🙏
@amrutasaoji
3 жыл бұрын
किती valuable information दिली आहे पंडितजींनी..हे गीत माझं all time favourite आहे..खूप जबरदस्त गाणं आहे! simply master piece 👌
@pravinshelar7906
4 жыл бұрын
भट साहेब, ह्रद्यनाथजी, लतादीदी, शांताताई, दाते या सगळ्यांनाच मानाचा मुजरा.
@BalajiNipanikar
2 жыл бұрын
हृदयनाथ मंगेशकर यांच्या इतके प्रतिभावंत संगीत दिग्दर्शक खुप कमी आहेत..... मराठी लोकांनी म्हणावं तितकी दखल त्यांची दखल घेतली नाही विशेष करुन नवीन पिढी ने हे खेदजनक आहे
@manjiripatkie9254
4 жыл бұрын
मंगेशकर भावंडे म्हणजे महाराष्ट्राने भारताला च नव्हे तर जगाला दिलेली सर्वात सुंदर आणि बहुमूल्य अशी भेट आहे . प्रत्येक मराठी माणसाचा तो अभिमान आहे .
आदरणीय बाळासाहेबांच्या शब्दात सांगायचे तर, आज हे अजरामर गाणे लिहिणारे भटसाहेब नाहीत, गाणे लिहून घेणाऱ्या जयश्री गडकर आज नाहीत, स्मिता पाटील, शांताबाई शेळके आज नाहीत आणि आपल्या स्वर्गीय आवाजाने गाण्याला अजरामर करून रसिकांना अमूल्य ठेवा देणाऱ्या लतादीदी आज आपल्यात नाहीत. गाणं तर ह्रदयात आहेच, पण ही प्रतिभावान कलावंत आजही मनात घर करून आहेत... अविस्मरणीय... शतशः प्रणाम...
@vivekairekar9056
2 жыл бұрын
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. अतिशय सुंदर गाने आहे.दिदिनी ते फार सुंदर गायिले. परंतु या गाण्या पाठीमागची कथा तर अचंबित करणारी आहे. र्हुदयनाथनी ती सांगतली .की सुरेश भट कीती प्रतिभावान कवी आहेत. प्रतिभा कधी विकता येत नाही. ती एक देणगी आहे. हळूवार मनाला स्पर्श करणारी मोरपंंखी आठवण आहे.अभिजात संगीत स्वर सर्व वेळी सर्व काळ आत्मीक आनंद देणारे नक्षत्राचे देणे आहे.
@SHANTVCI
4 жыл бұрын
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा-पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू? उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू? दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे? सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
@rakhisuryarao5565
3 жыл бұрын
Kya baat ...
@shivajijondhalekar1305
Жыл бұрын
छान
@manbag071188
2 жыл бұрын
Extremely lucky audience to have witnessed lata tai and hridaynath mangeshkar ji in person.
@ramkrishnaawhale663
2 жыл бұрын
साक्षात सरस्वती हरवली पण त्याच्या स्वरांनी त्या आपल्यात कायम राहतील आपण नशीबवान आहोत त्यांचे स्वर ऐकत मोठे झालो
@godbole2938
2 жыл бұрын
बस्सss हा एपिसोड संपूच नये असं वाटत होतं. ❤❤
@aditikakade5936
2 жыл бұрын
पंडितजींच्या एक एक शब्दांचा अमृत वर्षाव अत्यंत सुखावह आहे. पण लतादी तुमचे आमच्यात नसणे फार वेदनादायी आहे
@zainsayed5363
5 жыл бұрын
Sunya sunya geet sunkar mere ankhon se ansoon utni hi bar aatey hain jitni baar sunte hoon. Very Melodious song .in every way.
@anubhashrivastava9081
2 жыл бұрын
Iiiii99999999i999ii99999999999999999999999
@anubhashrivastava9081
2 жыл бұрын
999999i
@ganeshgade5158
2 жыл бұрын
ह्रदयाचा एक कोपरा फक्त या गाण्यासाठी च राखुन ठेवलाय अप्रतिम स्वर आणि ह्रदयस्पर्शी शब्द रचणा भट् साहेबांणा शत् शत् प्रणाम
@KiranPPatil
2 жыл бұрын
खजिना ..
@lensviewproductions4233
3 жыл бұрын
मंगेशकर भावंडे म्हणजे महाराष्ट्राने भारताला च नव्हे तर जगाला दिलेली सर्वात सुंदर आणि बहुमूल्य अशी भेट आहे . प्रत्येक मराठी माणसाचा तो अभिमान आहे .
@nutannutanjoshi899
2 жыл бұрын
हे गाणे ऐकताना हा सिनेमा बघताना किंवा बघून व गाणे ऐकून झाल्यावर रडावेसे मात्र खूप खूप वाटते.
@nutannutanjoshi899
2 жыл бұрын
ही मंगेशकर भावंडे सर्वच अतिशय प्रतिभावान, मानी, मनस्वी भावंडे यांच्या अफाट बुद्धी, कलेबद्दल काय बोलणार? नि कितीही बोलले तरी कमीच!!
Culturally the richest family in India probably.salute.
@sswanand007
4 жыл бұрын
Absolutely
@dr.skrishnaprakash943
3 жыл бұрын
Undoubtedly!!! A family like the mangeshkars is born probably once in 10 centuries. Where else would you find this abundance of such talent in ALL the siblings. I am honored to have been born in this era of the mangeshkars.I am a devotee of lata didi.
@shrikulkarni15
3 жыл бұрын
Not probably, surely.
@tusharwelingkar1622
Жыл бұрын
True.
@tusharwelingkar1622
Жыл бұрын
@@dr.skrishnaprakash943 right sir.
@rushigolande2253
6 жыл бұрын
Lata mangeshkar aani hridaynath mangeshkar... ase pratibhavan bahin bhau maharashtra la milane hey aapla bhagya
@prashantsheth8166
Жыл бұрын
हा कार्यक्रम जेव्हा झाला तेव्हा मी पाहिला मन भरुन आल काळाला थांबवु शकेल आशी मानवाची ताकद नाही आशी सुंदर नररत्न महाराष्ट्रामधे आपल्या देशामधे होऊन गेली आणि आज आहेत खरच आपण भाग्यवान आहोत आपण भारतात जन्माला आलो विशेषतः महाराष्ट्रात
@chaitanyanage4933
Жыл бұрын
आज हे गीत गाणार्या लतादीदीही नाहीयेत. फक्त ते शब्द, ते स्वर आहेत. 😥
@mrukminirukmini7718
2 жыл бұрын
Haa episode full upload kara na please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 didi na bagavas vatatay
@kishorephadnis5085
3 жыл бұрын
Such a wonderful group of legeds and devoted people we will probably never find again !
@niharprabhu3604
2 жыл бұрын
Hee sagli mandali kiti chiratarun ahet. Kharach Kamal ahe, mala vatta vay kadhi manatach nastil. Ani didi je mhanlya "parmeshwarachi Krupa" tyacha Varun vatla ki kiti grateful ahet he, jagat shreshtha ashya swara samradni asun suddha devache abhar manayla visrat nahi. Ase lok punha hone nahi 🙏
@ALLINONE-su7xk
2 жыл бұрын
Aaj tya ganarya didi suddha nahiet 😭😭 rip lata didi... Ha Bharat aaplyala kadhich visarnar nahi..
@adityaHB456
5 жыл бұрын
asha prakarche shows ata hot nahit.. ya show madhe jya prakare aathavaninna ujala dila gela,unscripted shows.. ata sadhya konalahi judge mhanun bolavtat..ganyapeksha faltu goshtinvar badbad kartat..😏😏😏
@rsgandhi333
Жыл бұрын
अफाट!! उगीच ही दिदिंची गाणी अजरामर, काळजाला घाव घालणारी होत नाहीत. आपल्याला फक्त गाण्याचे एक टोक दिसते iceburg सारखे.. त्या मागे कसला मोठा डोंगर आहे तोलून धरणारा! विनम्र अभिवादन! 🙏
@atulsamudra8651
2 жыл бұрын
प्रतिभावंत आणि अभ्यासू लोक यापुढे होतील का
@Vande_Mataram-
3 жыл бұрын
असे प्रतिभावंत व ज्ञानी परीक्षक आता दिसत नाहीत. हल्लीचे परीक्षक व त्यांचे TRP साठीचे प्रकार पाहिले की त्यांची, स्पर्धकांची व त्यांना डोक्यावर घेणा-या प्रेक्षकांची कीव येते.
@prashantjoshi5162
4 жыл бұрын
Glorious days of Marathi sangeet. Difficult to get them back. The wording/music/composition and also singer were just fantastic. We are blessed. Long live Lataji and Balasheb !!
@venkateshgadepatil2982
10 ай бұрын
अजूनही हे गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे येतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. गाणं गायलेली देवस्वरुप गायिका आणि कमी वयात सुप्रसिद्ध झालेली उत्कृश्ट नायिका या दोघींनाही भावपूर्ण श्रद्धांजली!
@counselviren3535
4 жыл бұрын
8:00.... LATA Madam Na, Hey Gaaatana Bheeri Waatat Hoti....! ☹️ Humilities of the Great Immortals! 🙏🏻 Hum Jaise Log Bhagyashaali Hai, Ki Yeh Sab Dekhke Mil Raha Hai.
@sanjayadmane2839
2 жыл бұрын
Z मराठी ला एक विनंती हा एपिसोड परत दाखवावा 🙏
@kaurgill1717
Жыл бұрын
This song is nostalgic for me 🙏🏻 My father said to Suresh Bhat uncle ,this song has become so beautiful like a Triveni Sangam.*" अरे सुरेश हे गाणे तर अगदी त्रिवेणी संगम च झाले आहे रे लेका "* त्रिवेणी संगम....सुरेश भट काका म्हणाले, *" , तुलाच सुचते रे असं काही बाप्पा. चल वहिनीला वाढायला सांग लवकर ...जोऱ्यात भूक लागली"* लहानपणापासून म्हातारपणा पर्यंत दोघेही कायम सोबत..मुंबईला जाताना व परत वापस येताना मुक्काम सोबतच..सुरेश भट काकांचे कविता वाचन व मुंबईच्या गप्पा ऐकण्यासाठी दोघांचे कॉलेज चे मित्रही येत आमच्याकडे येत..मधुकर केचे काका ही..missing all. 😭 सुरेश भट, लतादीदी, स्मिता पाटील... .Divine लोकं होती तिघही🙏🏻🌼🔥missing all of you 😭,🪔🌼
@prof.onkarsalavi7143
3 жыл бұрын
Hridaynath mangeshkar ji yanchya sarkhe shreshth sangitkar ya maharashtrala labhale.. Amhi bhagya samjto amche
@nikhildsakpal8698
2 жыл бұрын
He gana ganari didi pan nahiye 💔💔💔
@indigo9029
Жыл бұрын
I have no words when respected Balasaheb M speaks... we are very small to talk about this... its only we should be drenched in there words... 🙏🙏..."JAGDAMBA "
@arjunthegreatestarcher1018
2 жыл бұрын
अशी कॉपी सचिन पिळगांवकर करायला बघतो ,पण त्याला जमत नाही .
@vickyambre4126
2 жыл бұрын
मराठी Indian idol मध्ये हा किस्सा सौमित्र ह्यांनी सांगितला ह्याच सोमवारी... आणि आता हे original पहायला मिळालं.. 😭
@simik4981
2 жыл бұрын
Kharokhar pareejatakacha vrukshach ahe to surancha
@sushilpawar1827
2 жыл бұрын
आशा व्यक्तींचे पाय आमच्या माथी लागो असे दिवा स्वप्न उराशी बाळगून आहोत अजूनही तसेच तृप्तता काय असते ती ह्या आशा कलाकृतींच्या तीव्र जाणिवेने संपन्न होते
@rjmusical8804
Жыл бұрын
Aadhicha aata kaanhich raahila nai na manase na show na innocense it's sad reality 😔😔...aajahi pahayala bhetatay hech aapla bhaagya
@apandit1961
3 жыл бұрын
When HridaynathJi speaks, on can somewhat get an idea of, what a journey he has been through, meeting great personalities like Suresh Bhat, Jayashree Gadkar, LataJi recording the song, Smita Patil feeling the emotion - these are all pheromonal experiences 👏🏽👏🏽👏🏽 We are blessed, to see these humble people 🙏
@gauravdingore4361
3 жыл бұрын
खूप छान आणि धन्यवाद हा ठेवा youtube कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवल्या बद्दल बाकी या ग्रेट लोकांबद्दल बोलायला शब्दच मौन झाले...
@pushpashedge2014
3 жыл бұрын
मंगेशकर भावंडे ,त्यांची नम्रता, स्वभाव, सर्वांना आपलेपणाने वागणूक देणं किती गुण गावे.त्यांचा अभिमान वाटतो
@tushardhepe2881
Жыл бұрын
Pandit Ji Khup Abhyaasu Aahet...!!! Te Pratyek Gaana Tyanchyaa Ardhaa Sakat Samjaaun Saangaat Aani Te Lihilela Geet Gaataanaa Kaay Kaay Kisse Ghadlele Aahet Te Suddha Tyaachyaa Story Sakat Ekdam Cut To Cut Maahiti Detaat...!!!
@kirandhandrut7212
2 жыл бұрын
अशी माणसं पुन्हा होणे नाही........
@ravijoshi14
Жыл бұрын
आणि आता लता दीदी ही नाहीत...या गाण्याशी जुडलेले आता हृदयनाथ जी सोडून सर्व आपल्याला सोडून गेले...नतमस्तक आहोत आम्ही तुमच्या पुढे..🙏🙏
@sudhirnaringrekar2017
4 жыл бұрын
Didi you are humorous too and so down to earth...great lady
@allyharsha2482
2 жыл бұрын
Was always spellbound by the divine talent of Mangeshkar family, especially, Pt. Hridaynathji Mangeshkar's haunting voice n expertise as a composer. Have been watching some archives after Lataji's sad demise, n m dumbfound by their immense understanding of poetry, poets, literature n patriotism. Panditji's memory is near flawless, he is a great story teller n the choice of literature is so rich. Koti koti 🙏🙏🙏🙏🙏 to all of them. Sagaraa pran kharach talmalto hya divya mahanubhavana aiknyasaathi! 🙏 Lord for such Divine moments!
@ajaynirhali5680
2 жыл бұрын
7:20 ते 8:40
@anandpuranik3038
Жыл бұрын
Kay mehnat ghetli ahe hya lokani
@ccneena54
2 жыл бұрын
Sangeet master Nice singar I listen Lakin film classical Song with lata mangeshkar ji Talented firmly i proud him👌 🎶 👌 👏
@vidyan5003
3 жыл бұрын
Boltay zaad aiklas ka ... Kiti sadha sopa .. Kuthla hi garv nai daivtva nai... Pan saraswati maa.. Shatashah naman
@shankyg30
2 жыл бұрын
लता दीदी ,
@css2858
2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली... लता दीदी.....
@Aartipingle
4 жыл бұрын
i still remember this show. Love u Panchratna.
@classicalgem
2 жыл бұрын
AGDI SUREKH. AAYKUN MAN BHARUN AALA.
@mmp7027
5 жыл бұрын
Amazing story of this song.....these are great personalities...👍👍
सुरेश भट आपणावर रागावले हे आपण सांगत आहात हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे
@chetankadam3890
2 жыл бұрын
Love and respect from Brother to his Sister…
@bhushanvichare
4 жыл бұрын
सारेगमपच्या या पर्वामध्ये आषाढी एकादशी साठी स्पर्धकांनी गायलेल्या अभंगावर पं. हृदयनाथजीचं निरूपण असे 2 एपिसोड होते.. ते आहेत का आपल्या संग्रहात??
@anujabal4797
4 жыл бұрын
Hon hrudayanàth mangeshkarji have so many memories about so many lyrics music directors singers which is important to new. singers
@rakhisuryarao5565
3 жыл бұрын
Sakshaat Devi cha darshan🙏 Lata Mangeshkar mazya sathi dev ahee
@aartinadkarni803
2 жыл бұрын
waah....dil khush ho gaya....khup khup aabhar Pandit ji...Lata didi... God bless U always
@utkarshtripathi1200
4 жыл бұрын
I can hear to these anecdotes forever
@harshalpatil2111
6 жыл бұрын
I am so lucky to born Marathi.
@abhichiplunkar
5 жыл бұрын
So true
@SatyanarayanaNaik
4 жыл бұрын
So do i being a kannada knowing marathi
@chetanhinge2837
4 жыл бұрын
वाह....हे मराठीतून सांगायला कम नशीबी आहात का पाटील?
@Kishu735
3 жыл бұрын
@@chetanhinge2837 😂😂😂
@Publicgardens542
3 жыл бұрын
Lata ji ki awaz aur Hriday Nath Mangeshkar ji ka Sangeet...Apratim!!!!
@sanjaygatne1424
4 жыл бұрын
but today what we are listening and viewing on any media. worse than garbage, because garbage can be recycled and used in proper direction. proud of old(eternal) thought of "simplicity and high values". great people. "salute"
@rushibansode4084
2 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली दिदी 🙏🙏🙏
@ashokdeshpande8695
2 жыл бұрын
किती अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व..।
@tusharwelingkar1622
Жыл бұрын
Khare ahe sir.
@jayantkunte2252
6 жыл бұрын
Pandit Hridaynaathji, we continue to admire and love you for ever.
@alkeshjadhav4781
Жыл бұрын
एक सुंदर आणि अजरामर आठवण शेअर केल्याबद्दल मनापासून आभार 🙏💕👏🏼👌🏼❤️💗😇🎹🎙️🎤💐💓🙌🏼🙏🏼
@sarojhasija3601
3 ай бұрын
Sangeet may hruday 👏sadar pranam 🙏💐 Pt ji 👏 💐 pitritulya Pt Hridaynath Mangeshkar ji 🙏 and Sushree Lataji 🙏💐💌💐
@indigo9029
Жыл бұрын
This is Only DIVINE.......
@artistsahir37
2 жыл бұрын
Smita patil chi khup aathavan yete
@pankajwankhade1589
2 жыл бұрын
सुरेश भट नैसर्गिक प्रतिभा
@jyotsnadate7138
Жыл бұрын
खरोखर हृदयनाथांच्या कारकिर्दीला मनापासून प्रणाम
@marthaadhav8197
2 жыл бұрын
Thanks dear sir
@chaitanyagarware5593
6 жыл бұрын
Legend.. No words..
@nitzb31
Жыл бұрын
नमन तुम्हा सर्वांना ❤️miss u दीदी
@rdj2081
2 жыл бұрын
किती विनम्रता ह्रदयनाथ मंगेशकरांची.
@ART_INDIA
4 жыл бұрын
What A Talant..... amazing.....🙏🙏🙏🙏 This is a god ..... with us when you believe in our self.... 🙏🙏🙏🙏 Shate Shate Pranam Surash bhata Naa.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Apratim......🙏🙏🙏 Thanks for sharing this....🙏🙏🙏
@bhaskarmore3922
Жыл бұрын
किती सुंदर बोलतायत. आज द्रुमिळ झालंय. असं ऐकायला येणं आन् बोलणं.
@vinayakphadnis2131
Жыл бұрын
👍काय लिहू अस झालय ! इतके महान कलाकार पण अजूनही पाय जमिनीवरच आहेत. किथी विननम्रता. एक विनंती हे गाण अमृता नातू ( खाडीलकर) ने गायलेल ऐकारला आवडेल कृपया परथ ऐकदा अमृताच्या स्वरातीलल गाणे ऐकवा. 🙏⚘
Пікірлер: 217