🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या मालवण तालुक्यातील मसुरे बांदिवडे गावा मध्ये असून पूर्ण पने डांबरी रोड टच आहे. संपूर्ण प्लॉट हा माती प्लॉट असून टेबल प्लॉट आहे. प्लॉट मध्ये पाण्याची पातळी उत्तम असून साधारण 15 फुटावर या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊन जाईल. प्लॉट ला एका बाजूने चिरेबंदी कंपाऊंड वॉल केलेले आहे. त्यामुळे तुम्हाला 2 बाजूने कंपाऊंड करावे लागेल.
प्लॉट पासून जवळची बाजार पेठ मसुरे असून मोजून 2 किलोमीटरवर अंतरावर आहे. तसेच आचरा बाजार पेठ प्लॉट पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच सदर प्लॉट हा पूर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे.
_______________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर प्लॉट ची किंमत १० लाख रुपये असून या मध्ये किंचित तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#sindhudurgproperties #kokanproperty #realestate #lowcostproperty #plotforsale
#agricultureplot #nearmalvanplots #landforsale #propertyforsale #natureproperty
#lowbudgetplots #शेतजमीन #farmlandforsale
Негізгі бет १० लाखात ८ गुंठे जागा निसर्गरम्य ठिकाणी
Пікірлер: 29