नमस्कार मित्रांनो. आपल्या 11 नंबर बॅच चे मेंबर आहेत.
अमोल कोल्हे हे 2022 पासून शेळी पालन करत आहेत. शेळीपालन फक्त आवड म्हणून करत होते. पण त्यांना कळाले की शेळीपालनमध्ये लोन प्रक्रिया पण होऊ शकते.
अमोल भाऊने आपल्या ट्रेनिंग मध्ये शेळीपालनचा ऑनलाईन व प्रॅक्टिकल दोन्हीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
आपला ट्रेनिंग मध्ये आपल्या संस्थेचे सीईओ श्री निलेश उबाळे साहेब जे बँक प्रकरणाची माहिती देतात त्या माहितीनुसार अमोल भाऊंनी प्रक्रिया केली.
त्यांना या लोन प्रक्रियेमध्ये काही अडचणी पण आल्या. पण त्यांनी एकदम सहजरीत्या सोडवल्या.
त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ मधून 3 लाख रुपयांची योजना मंजूर झालेली आहे.
व PMEGP या योजनेमधून 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे.
त्यांनी हे कर्ज प्रकरण कशाप्रकारे केले मंजुरीसाठी काय काय करावे लागले कुठले कुठले कागदपत्रे लागले या सविस्तर माहितीचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे.
मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,शेवट पर्यंत नक्की पहा.
अधिक माहितीसाठी तुम्ही अमोल भाऊंना संपर्क करू शकता.
#goat
#loan
#कर्ज़
#शेळ्यांचे कर्ज प्रकरण
#कर्जाची माहिती
#modern
#farming
Негізгі бет Үй жануарлары мен аңдар 10 लाख आणि 3 लाखाच्या दोन्ही योजना मंजूर झाल्या | सविस्तर माहिती | #NLM #loan #goat
Пікірлер: 66