सर आपली मेहनत पाहून खरंच खूप हेवा वाटतो...मराठी माणूस म्हणून आपले खूप खूप अभिनंदन...पण आपला मराठी माणूस मराठी माणसावर विश्वास ठेवत नाही...त्यांना वाटत आपण महाग विकतो पण त्यांना हे कळत नाही की आपण किती क्वालिटी देतो..अमराठी लोक येऊन खूप श्रीमंत झाले व राजकीय लोकांची ही त्यांना साथ लाभली..आपण मेहनत करत रहा एक दिवस आपल्याला ही चांगला अवॉर्ड भेटेल ह्याच शुभेच्छा...🎉🎉
@Heeraagromarathi
5 ай бұрын
Thanks … 🙏
@Heeraagromarathi
5 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@vijaykumarchopade260
4 ай бұрын
छान माहिती....
@Heeraagromarathi
4 ай бұрын
Thanks and welcome ….
@Heeraagromarathi
4 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@बाळासाहेबतुपे-ख8घ
5 ай бұрын
3000 फुटावर पाईप लाईन आहे तर फिल्टर प्रत्यक्षात विहिरीवर बसावे की प्लॉटवर
@Heeraagromarathi
5 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@sagarchaudhari1963
5 ай бұрын
मी चाळीसगाव तालुक्यात राहतो सर. मला सुरुवातीला 2.5 एकर ठिबक करायची आहे. मिनिमम 4/4 वर्ष टिकेल अशी ठिबक नळी पाहिजे. तर तिची किंमत काय असेल
@Heeraagromarathi
5 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@sandip0632
5 ай бұрын
Subsidy vr mla drip ghyaycje ahe sir margdarshan hve ahet
@Heeraagromarathi
5 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@prashantmankapure1372
5 ай бұрын
Sab line kiti fut asavi.?
@Heeraagromarathi
5 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@ghanshambhavar5538
5 ай бұрын
मटरेल नसल्यामुळे माझी गाडी परत आली होती देवेंद्र पवार यांनी मला सांगितलं होतं ट्रांसपोर्ट ने ठिबक बंडल पाठवतो कुठलाही चार्ज तुम्हाला लागणार नाही आणि ट्रान्सपोर्ट चे पैसे मला द्यावे लागले त्यांनी जबान पलटली
@Heeraagromarathi
5 ай бұрын
साहेब, आपणास झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व ....
@Heeraagromarathi
5 ай бұрын
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9307300139 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
Пікірлер: 17