नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून 100 gir गायीचा गोठा पाहणार आहोत. कोरेगाव साताऱ्याहून दुध मुंबईला जात आणि तिथे त्या दुधाला 120 रु लिटर प्रमाणे भाव भेटतोय दररोज 300 लिटर दुधाची विक्री होते. त्यांचं गोठ्याच नियोजन कसं आहे ते आज आपण पाहणार आहोत.
शुभांगी अशोक शेलार
मु.पो. एकसळ ता. कोरेगाव जि. सातारा
#kisan_agrotech #gir_cow #gir_cow_milk_process #shelar_farm
Hello farmer friends, today we are going to see a 100 gir cow shed through this video. Milk from Koregaon Satara goes to Mumbai and there the price of that milk is Rs 120 per liter and 300 liters of milk is sold every day. Today we are going to see how their Gothya planning is.
Shubhangi Ashok Shelar
M.Po. At the same time Koregaon District Satara
Негізгі бет 100 गीर गायीचा गोठा दररोज दुध 300 लिटर सातारहुण मुबंईला होते दुधाची विक्री 120 रु लिटर: gir cow:
Пікірлер: 24