डिंकाचे लाडू कसे आहेत ताई मला आता 5 वा महिना चालू आहे मला घ्यायचे आहेत.
@manishaa3571
21 күн бұрын
खूप छान व्हिडिओ ताई 👌
@vanitapatil7264
23 күн бұрын
मीही आक्का साहेब मागच्या वर्षी मसाला घेतली आहे अजून ही वापरते खुप छान आहे मी मुंबई ठाणे येथे राहते
@ushakumbhar8142
23 күн бұрын
मी पण अंबरनाथ ला राहतें मला पण मसाला पाहीजे ताई ❤❤❤
@user-fj8uw2pe3x
23 күн бұрын
👌👌👌👌👌
@manikpawar8279
23 күн бұрын
नमस्कार🙏 माझं मसाला सॅपल कधी पाठवता.
@rohinimore1637
23 күн бұрын
Tai Halad kiti rupaye aahe
@manishab8407
23 күн бұрын
आक्का साहेब मला पण हवा आहे मला मुलाला पाठवायचा आहे जर्मनी ला
@pradeepjadhav6713
23 күн бұрын
आक्का 🙏🏻
@pritinaik1332
23 күн бұрын
Tai tumcha gharacha parisar chan aahe aani tumche kam baghun prerna milte
@manishajadhav0033
23 күн бұрын
धन्यवाद ताई साहेब
@vanitapatil7264
23 күн бұрын
हळद कीती रू आहे
@meenakshi4633
23 күн бұрын
खरच ताई खूप छान असतो मसाला तुंमचा आमच्या इथे पण सगळ्यांना आवडतो
@manishajadhav0033
23 күн бұрын
धन्यवाद ताई साहेब
@meenakshi4633
23 күн бұрын
ताई मी पण मागवणार आहे अजून कशाला तुमचा आम्ही दोघंच असतो ना लवकर संपत नाही मसाला मागवते आता बरेच दिवस झालेत घेतला नाही
@yoginiphadkesoman7637
23 күн бұрын
Mipan ambernathchi ahe. Tumcha masala aani lasun chatani ghetliye. Masala chan ahe trass hot nahi dusrya diwashipan.
@Vijaykmr11
23 күн бұрын
सांडगे kashe किलो आहेत
@user-xp4sf7sz9p
17 күн бұрын
ताई माझ्या आईसाठी मला घरातून काम करत एखाद्या आँनलाईन करण्यात येईल असे सांग तिला इन्कम सोर्स नाही ती रोज रोज गाराने जाते तिला घरात राहून करता येईल असे सांग पिल्ज
@suvarnasable6728
23 күн бұрын
आक्का video ची वाट बघत होते 😊👌👌👍
@kesav8445
17 күн бұрын
कसाकीलो आहे मसाला
@nitagavli5561
23 күн бұрын
मसाला कसं किलो आहे आक्का साहेब
@manishab8407
23 күн бұрын
लाडू कसे किलो आहे डिंकाचे
@YogeshGaikwad-il2cl
23 күн бұрын
तुमची कोलेटी आहे
@vaishalikumbhar5650
22 күн бұрын
ताई अस्मिता ची सासू तुमची मोठी जाऊ आहे मग तुम्ही नाव घेऊन कसं बोलवता
@surekhasapate8222
23 күн бұрын
Akka mala hald pahij
@manishajadhav0033
23 күн бұрын
मिळेल ताई साहेब
@jameertamboli9893
23 күн бұрын
रेट काय आहे
@manishajadhav0033
23 күн бұрын
400रु किलो @@jameertamboli9893
@hanmantghadge1966
23 күн бұрын
आक्का मासाला छान होता मी घेतला होता.परंतु मीठ एकदम कमी होते कमी पाहिजे मी मानतो परंतु बिलकुल मीठ नाही
@manishajadhav0033
23 күн бұрын
कमीच वापरते ताई साहेब जास्त मीठ वापरलं ना मसाल्याला तर काय काय ताईसाहेबांना बीपी चा वगैरे त्रास असतो नयाच्यामुळे मी नाही वापरत उलटमिट स्वस्त असतं काय काय लोक मीठ जास्त वापरतात वजन भरायसाठी पण मी तसं नाही करत इमानदारीने विकते म्हणून तर आज पुढे गेले ना
Пікірлер: 31