दादा vlog पहिल्या बद्दल धन्यवाद् 🙏 विदर्भातील ११ मारुती बद्दल काही माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही. माझे दोन्ही vlog समर्थांनी बलोपासनेसाठी स्थापन केलेल्या ११ मरुतिवर आहेत. विदर्भातील ११ मारुती बद्दल आपल्या कड़े काही माहिती उपलब्ध असल्यास कृपया ती माझ्या पर्यंत पोहचवलित तर मी आपला आभारी राहीन 🙏 कृपया माहिती उपलब्ध असल्यास खालील मेल आयडी वर माहिती मेल करा imazadjadhav@gmail.com
@chandrakantpawar7104
Жыл бұрын
Jai Bajrang hanuman ki jai 🙏🙏
@ExploringMiles
Жыл бұрын
जय श्रीराम 🙏 जय हनुमान 🙏
@meraindia4922.
5 ай бұрын
खूप छान माहिती
@ExploringMiles
5 ай бұрын
धन्यवाद 😍🙏
@ExploringMiles
5 ай бұрын
दुसरा भाग आणि या आधीचा जरंडेश्वराचा भाग पण नक्की बघा 🙏
@abhaydal
Жыл бұрын
जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।। रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
@ExploringMiles
Жыл бұрын
जय श्री राम 🙏 जय हनुमान 🙏
@dhanajaykolhapur
Жыл бұрын
खुप छान
@ExploringMiles
Жыл бұрын
Vlog पहिल्या बद्दल व आपले अभिप्राय दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
@adv.rahulrisbud8550
Жыл бұрын
Chan mahiti pat ahe. Dhanyawad
@ExploringMiles
Жыл бұрын
Dhanyawad 🙏
@ExploringMiles
Жыл бұрын
दूसरा भाग नक्की बघा
@sanjaydhupkar4959
2 жыл бұрын
Azad very nice,
@tips828
2 жыл бұрын
Good work 👍❤️
@satishgond3293
Жыл бұрын
👌👌
@mehanarvekar1720
9 ай бұрын
दोन दिवस 11मारूती करायचे असेल तर रहाणेचे ठेकान आहे का
@ExploringMiles
9 ай бұрын
vlog पहिल्या बद्दल आभारी आहे. मला वाटतं आपण एका दिवसात सगळे मारुती पाहू शकता. आम्ही जरंडेश्वर मंदिर पहिले केलं म्हणून आम्हाला दोन दिवस लागले. आपण कुठून येणार आहात ?
@vaishuchavan2430
Жыл бұрын
मित्रा तू खूप छान माहिती दिलीत मी जळगावच्या तू कुठला
@ExploringMiles
Жыл бұрын
धन्यवाद. vlog पहिल्या बद्दल आपला खुप खुप आभारी आहे. मी, अलिबाग जिल्हा रायगड.
@suchetakulkarni6500
Жыл бұрын
ट
@balirampatil3350
2 жыл бұрын
Nice
@vijaychougule2331
2 жыл бұрын
Sir, कोल्हापूरहून अकरा मारुती व सज्जनगड एक दिवसात दर्शन होऊ शकते का?
@ExploringMiles
2 жыл бұрын
सगळ्यात आधी माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ११ मारुती शक्य आहेत पण सज्जनगड कठीण वाटतोय.
@vijaychougule2331
2 жыл бұрын
Ok
@vijaychougule2331
2 жыл бұрын
Ok
@gayatrideshmukh2439
Жыл бұрын
खूप छान माहिती .. नमस्ते सर ,माझी पण खूप इच्छा आहे अकरा मारुती दर्शन घेण्याचे
Пікірлер: 34