छान केलास का तू कार्यक्रम तुमच्या भौतिक सगळ्यांच्या घरात परडी आहे का
@chhayathorat110
3 ай бұрын
आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो
@yogitawable9599
3 ай бұрын
आई राजा उदो उदो, सगळी कडे चांगला पाऊस पडू देत, पीकपाणी चांगला येवू देत हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना 🙏 आक्का पूर्ण गाण दाखवा खूप सुंदर असतात अराधीची ,पल्लवी ताई, अनिता ताई पण किती मदत करतात, शरद चे पप्पा आणि तुमची चेष्टा मस्करी बरेच दिवस झाले पाहिली नाही. 😊
@ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
3 ай бұрын
जागरणाला बकरी नव्हतं का कमेंट वाचत नाही तुळजापूर ला आलो होतो आम्ही तुळजापूरला
Пікірлер: 17