जो मेहनतीने कष्टांने पुढे जाऊ पाहतो आहे त्याला सपोर्ट करा निदान मराठी माणसांकडून हीच अपेक्षा आहे 🎉
@user-en9oz7ve2c
Ай бұрын
लग्नाच्या वाढदिसानिमित्त तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्य निरोगी आणि समाधानी असुदे हिच सदिच्छा एकमेकांसोबत असेच कायम सोबत रहा
@jyotigurav1830
Ай бұрын
दोघानाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@vaishalikunte7629
Ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद 🙌 सुखी रहा, समाधानी रहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा व हासत रहा 👍👌 II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II
@user-jk5hr8qs7j
Ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोन्ही उभयतांना खूप खूप शुभेच्छा माझ्या गुरव परिवार कडून
@shekharbuchade5371
Ай бұрын
अनिकेत तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शेखर बुचडे आणि परिवार ❤🎉
@sangeetabhoir3585
Ай бұрын
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫 असे हसत राहा फार सुंदर आहे दोघ ही केक ही फार सुंदर आहे.
@deepaksarode3764
Ай бұрын
अनिकेत पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये सर्व आता अद्यावत सुविधा आहेत. परदेशात पशुसंवर्धन साठी पशुवैद्यक अद्यावत आहेत...
@kalpanapatkar2012
Ай бұрын
अनिकेत भाऊ आणि श्वेता बेटा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप प्रेमपूर्वक , मनापासुंच्या शुभेच्छा, तुम्हाला उदंड निरोगी आउष्य मिलुदेत अशी सवमिंचरणी प्रार्थना करते 😊❤❤🍳🎂🎂
@madanbagwe6273
Ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 मस्त व्हिडिओ
@user-xy8gv6bd7x
Ай бұрын
Happy wedding anniversary both of you
@vaishalikanekar7903
Ай бұрын
Happy Wedding anniversary both of you 💐🎉🍫🍰🎂 cake खूपच छान
@jagannathjadhav3959
Ай бұрын
Happy Anniversary both of you 🎂🎂💐💐 Khup Chan video 👌❤
Пікірлер: 178