तब्बल ३०० वर्षांनी भारताच्या भाग्यात राज्याभिषेकाचा दिवस उगवला... इतक्या वर्षांनी पहिल्यांदा एक भारतीय, हिंदू राजा सिंहासनाधीश्वर छत्रपती झाला..
ऐतिहासिक दिवस, अद्भूत घटना, अविस्मरणीय प्रसंग. ज्येष्ठ शु. त्र्ययोदशी ६ जून १६७४ हा दिवस इतिहासात अजरामर झाला.
Негізгі бет १७. शिवरायांचा राज्याभिषेक | जबरदस्त घटना | छत्रपती शिवाजी महाराज राजबिरुदावली | गारद
Пікірлер: 112