🔴 श्री क्षेत्र येरमाळा येडेश्वरी देवीचे ट्रस्टी तसेच मुख्य पुजारी परशुराम ( आईसाहेब) गुरव यांनी येडामाय च्या 17 शुक्रवार व्रताच्या उद्यापनासाठी पुणे स्वारगेट येथे भक्त विकी गेजगे यांच्या घरी लावली आवर्जून हजेरी...🔱🌿🚩
🔴 तसेच मोहोळ येथील श्री येडेश्वरी देवस्थान पुजारी :- अमोल राजगुरू मोहोळकर यांच्या हातुन केला उद्यापनाचा सर्व विधी 🔱🌿🚩
आपल्या येडेश्वरी आईसाहेबांचे नवनवीन विडीओ सर्वात पहिला बघण्यासाठी लगेच आपल्या हाक्काच्या म्हनजेच येडेश्वरी मंदिर मोहोळ या युटुब चानेल ला पटकन सबस्क्राईब करा 🌿🔱🚩
👇
: सविस्तर माहितीसाठी संपर्क :
मोहोळ येडेश्वरी मंदिर पुजारी - अमोल राजगुरू (मोहोळकर) - 9359017226
#yedeshwari
#sumeetmusic
#yedeshwarimandirmohol
#classic
#classicentertainment
#tuljapur
#viral
#kalubaisongs
#aaisaheb
#ajaykshirsagar
#lakhabai
#kalubaisongs
#kalubaisong
#youtube
#youtuber
Негізгі бет 17 शुक्रवारच्या येडाईच्या व्रताला येरमाळयातील गुरुवांची हजेरी
Пікірлер: 42