आनंदाची बातमी 18 महिन्याची अर्थसंकल्पापूर्वी थकबाकी व कम्युटेशन, बहाल, 12 वर्षाची भेट..
नमस्कार
मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत.
आपल्या सर्वांसाठी मोठी आत्ताची अपडेट.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.
अर्थसंकल्पापूर्वी 18 महिन्यांची थकबाकी
तर कम्युटेशन बहाल.
बारा वर्षाची मिळणार भेट.
तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर .
चला तर पाहूया ही सविस्तर बातमी.
त्यापूर्वी आपण एज्युकेशन युट्युब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका .
आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायलाही विसरू नका.
ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला ही विसरू नका .
डी ओ पी टी च्या स्थायी समितीच्या बैठकीत 18 महिन्यांची थकबाकी आणि कर्मचारी आणि पेन्शन धारकांची कम्युटेशन पुनर्स्थापना बाबत एक चांगली बातमी समोर येत आहे .
#today_breaking_news #news
#activeeducation #ramprasaddoifodesir #marathinews
#activeeducationramprasad #currentaffairs #doifodesir
Негізгі бет 18 महिन्याची अर्थसंकल्पापूर्वी थकबाकी व कम्युटेशन, बहाल, 12 वर्षाची भेट
Пікірлер