मधेच दिसून गेलेलं आरू सायकल कंपनी चे दुकान खंडोजीबाबा चौकात अजूनही आहे..
@KhatuYogesh
Жыл бұрын
किती छान होते शहरांचे वातावरण..... नाक्यानाक्यावर कर्मदरिद्री लोकांचे पोस्टर बॅनर बघावे लागत न्हवते त्यावेळी ...
@rockybadshah4411
Жыл бұрын
Jabardast comment bhai
@vikasjadhav491
Жыл бұрын
हे मात्र खर आहे.
@सतीशगीते
Жыл бұрын
कर्मदरीद्री ......!
@adityaunde4134
Жыл бұрын
बस साठी रांगा, स्वच्छता,मोकळे रस्ते, well organized दुकाने व घरं , आणि शांतता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात फक्त पुणेकर . आजचं पुणे यांच्या फार विरुद्ध झालं आहे
@rahulp2537
Жыл бұрын
म्हणजे फक्त उद्धट लोक.
@sanjaykulkarni7572
Жыл бұрын
Badal ha saglikade asnar ch ☑️🤣❤️👍
@sanjaykulkarni7572
Жыл бұрын
@@rahulp2537🤣🤣🤣
@adityaunde4134
Жыл бұрын
@@rahulp2537 😂😂🤣
@ran0380
Жыл бұрын
Tas pahil tr konich mul punekar nahi kahi apvad faqt ...sarv baherunch aalet farak avdach ki tumhi lavkar aala n bakiche nantr......
@LilyTheCuteLabra
Жыл бұрын
बसमध्ये चढताना सर्वजण रांगेत, डोळ्यात पाणी आलं🥺
@prakashmore8295
Жыл бұрын
1978ते1982 खूप खूप सुंदर पुणे मी अनुभवलंय. थंडी अनुभवली फक्त पुण्यात. किती आल्हाददायक! त्रास होतो आठवणींनी.
@sawantvilas5277
Жыл бұрын
1970 चं पुणं म्हणजे महाराष्ट्रीयन पुणं दिसतंय. खुप शांत, कमी लोकवस्ती, वाहने कमी, सायकलींचे मालक असलेले श्रीमंत पुणेकर. असं वाटतय विडिओ संपूच नये. खुप आठवणी जाग्या झाल्या आम्ही 1970 मध्ये मुंबईत, उपनगरात रहायचो, लहान होतो पण आठवतंय कुठेही धावपळ नाही, गर्दी नाही, लोकवस्ती तुरळक, वाहने कमी. ते बालपण खुप सुंदर आणि शांत होते. आता फक्त आठवणी राहील्यात. 😥😥😥
@ajinkyaghumatkar1897
11 ай бұрын
कुठं गेलं आपलं सायकलींचं शहर....खूप छान वाटलं फिल्म बघताना... धन्यवाद.👌
@amitb2332
Жыл бұрын
Thank you for the video... आठवणी राहिल्या फक्त आता किती छान होत पुणे ... गर्दी नाही, प्रदूषण नाही, जास्त वाहने नाहीत ... स्वच्छ शांत ... अन आता काशी करून टाकलीये पुण्याची ... सगळीकडे ट्रॅफिक, वाहने, राडा, प्रदूषण, सिमेंट कॉंक्रेट ची जंगले ... पुण्याचं पुणेपणच गेलं .. मुंबई खराब करून झालं आता पुणे... नोकरी धंदा शिक्षण वर पुन्हा चांगल हवामान .. PLEASURE WEATHER, PLEASURE WEATHER असं म्हणत इथलाच निसर्ग संपवून टाकला .. कधी नसायचा तो extreme उकाडा सुरु झाला, अवेळी पाऊस येऊ लागला, इथल्या गुलाबी थंडीचा बेरंग करून टाकला ...
@PrachiDeshpande27
Жыл бұрын
हो, अगदी १००% खरं आहे.. पुण्यात IT companies आल्या, उद्योग आले त्यामुळे प्रगती झाली असं म्हणायच्या ऐवजी सध्या ची जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पहाता अधोगती च वाटतेय मूळ पुणेकरांना....जो बघेल तो उठसूट पुण्यात स्थायिक होत आहे.. एका शहरावर किती भार.... स्वतःच्या राज्यात, शहरात,गावात मधल्या राज्यकर्त्यांना का हे प्रश्न विचारत नाहीत आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यंत्रणा पण का अकार्यक्षम ठरते..असो आपलं पुणं बदललं.. बकाल झालं खूप छान वाटलं जुनं पुणं व्हिडिओ मध्ये पाहून.. धन्यवाद
@ketanghogale7108
Жыл бұрын
परप्रांतीय आले हे पण एक कारण असू शकतं....
@shardulbhagat7272
9 ай бұрын
Pleasure weather he ghatavarchya lokana vatta.kokani gujrati Tamil. Mangalore ikadchya lokana hi दमट hava janmapasun asti tyamule mumbai cha weather tyana vegla vatat nai.varchya lokana trass hoto pan.
@machhindratangal2974
Жыл бұрын
हे सर्व पाहुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या , आणी थोड गहिवरुन ही आल , खुप म्हणजे खुपच चांगला काळ होता तो , सन 1970 ते 80 चा काळ म्हणजे पुण्याचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल . धन्यवाद !
@smitarane
Жыл бұрын
कुठे गेले हे जुने पुणे???? खरच वाईट वाटते.
@saritakandharkar2584
Жыл бұрын
काय सुंदर रिळ बनवलीय फोटो ग्राफरणे कमाल, धन्यवाद
@mit368
Жыл бұрын
I was born in 80s wow my pune was so clean n pollution free now the things have been changed many people from all over india n world settled down in pune.
@hemantvmahajan
Жыл бұрын
जुन्या पुण्याचे असेच अजून काही व्हीडीओ,रस्त्यांचे,दुकानांचे असे असल्यास प्लीज अपलोड करा
@Superstar-ql4dl
11 ай бұрын
आपलं पुणे ❤️
@vinayaksadhu572
Жыл бұрын
१९५४-५५ साली रात्री १० च्या नंतर कर्वे रोड वर सामसुम होत असे .प्रभात रोड , भांडारकर रोड ने लाॅ काॅलेज कडे रात्री एकट्याने जाण्यास भीती वाटायची .
@Historicano
2 жыл бұрын
वाह असं काही तरी भारी बघितलं धन्यवाद दादा लै भारी गोष्ट दाखवली तुम्ही 😍😍😍
@PrachiDeshpande27
Жыл бұрын
किती सुंदर होतं माझं पुणं... आता सगळं बकाल झालं आहे.. पुण्याची प्रगती नाही मूळ पुणेकरांना अधोगती झाली असं च वाटतं.. पुण्यात झालेल्या गर्दी आणि प्रदुषण पाहून....
@parmeshwartikane9468
Жыл бұрын
किती मस्त , प्रदूषण फ्री, population free, मस्जिद फ्री,भोंगा फ्री, रस्तावर नमाज फ्री, मस्त होत. होईल हे सगळंच फ्री एखाद्या दिवशी. जय महाराष्ट्र!!🚩🚩🚩🚩🚩😂😂
जुने पुणे बघायला मिळाले. कमी गर्दी, मोकळे रस्ते, कमी वाहने.असे स्वस्थ शांत प्रदूषण मुक्त पुणे आमच्या पिढीला अनुभवायला मिळेल का?
@sanjaykulkarni7572
Жыл бұрын
Badal ha sarv city madhye hotoch ...👍❤️☑️☑️
@vikramdeshmukh1207
Жыл бұрын
So far I remember Kothrud wasnt having any population then. Pune was uptil Nal Stop. And, why it used to call as Nal Stop, we know as city water through taps was supplied to that chowk only, hence Nal Stop. I remember distinctly region behind Karve statue had green fields & only Cummins company was significant landmark then, that too way away from Kothrud stand.
@anjalilele9764
Жыл бұрын
अगदी बरोबर..1973 -74 मधे पण संध्याकाळ नंतर नळस्टॉपला जायची भिती वाटायची
@Nitinrokade-mj8wu
Жыл бұрын
लोकसंख्या वाढली सिमेंट ची जंगले उभी राहिली प्रदुषण वाढले २०२३
@jayjayram424
Жыл бұрын
Pn upashi rahat nhi koni
@kimlockrubber769
Жыл бұрын
0:16
@yuvrajsingh-kk2gx
Жыл бұрын
Kya bat kya bat dil khush ho gya,vse to mera 79 ka janam hai,kitni sadi aur achchi life thi, Old is gold,from punjab
@pushpalatabade6053
Жыл бұрын
१९७५ पर्यंतचे पुण्यातील काही भाग मी स्वताहा आई वडिलांच्या कृपेने काही रस्त्यावरून हसत खेळत चालत बागडत रत्रि व दिवसाचे बिनधास्त फिरून अनुभवले ले आहेत धन्यवाद. 3:35 3:35
@digvijaybhongale6807
10 ай бұрын
i wish majha tarunpan hya kalat asta......atta nusta traffic ani pollution ahe punyat, adhi kiti sukh shanti hoti
@vivekdaware3671
Жыл бұрын
"पुणे" सायकलींचे शहर
@JayBhatkanti_By_G_R_Jadhav
Жыл бұрын
कसबा पेठ म्हणजे खर जुन पुणे मग एक एक पेठा पुण्यात येत गेल्या मंगळवार , रास्ता , नारायण , सदाशिव पेठ वगैरे वगैरे . बाकी छ. शिवाजीनगर ( भांबुर्डे ) हे पण एक वेगळं गाव होत पुणे सोडून . हडपसर , कोथरूड , कात्रज , येरवडा ,खडकी , औंध , वडगाव इ. इ. ही नंतर कधीतरी सामील झाली असतील पुण्यात .
@rajendragaikawad9953
Жыл бұрын
I love old pune ,❤️❤️❤️❤️❤️
@bhalchandramane4773
Жыл бұрын
आता पुण्यात फिरायलाही नको वाटते. डोकं डोळे दुखायला लागतात एवढे प्रदूषण झाले आहे
@chandrakantpatil983
Жыл бұрын
Golden memories. 😊
@rsp151
Жыл бұрын
पुणे, मुबंई च काय छोट्या छोटी शहरातसुद्धा परप्रांतीय यांचा वावर खूप प्रमाणात वाढत चालला आहे .नको वाटत ते शहरीकरण बास झालं कुठेतरी थांबायला हवय
@sawantvilas5277
Жыл бұрын
अगदी बरोबर.
@HA-uk6mv
Жыл бұрын
@@sawantvilas5277 पॅरा प्रांती म्हणजे...... पाकिस्तानी, ब्रिटीश, इराण, इराक? तुमच्या सारखे चुथिया लोक आणि तुमचे वडील आणि आजोबा इंग्रजांचे डूंगन चाटत होते. तुम्ही मदारच्या लोकांवर पुन्हा पाकिस्तान, चिनी व्यक्तींचे राज्य व्हायला हवे. छुट्या...😂😂
@pandurangshirodkar6329
Жыл бұрын
खूप छान माहिती
@deepakdandekar8473
Жыл бұрын
पुर्वी पुण्याला आलो होता तेव्हा फक्त कर्वे रोड होता आणि महिलांचे अनाथ विद्यार्थी वसतीगृह होत. आता कोथरूड, पौड रोड चा खूप विस्तार झाला असून राहयला जागा मिळण अवघड झाल आहे. 2 बीएचके ची किंमत 1 कोटीच्या घरात गेली आहे. हा सर्व काळाचा महिमा आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sandeepmahabole3502
9 ай бұрын
punyat doubledaker bus hotya??
@pranavpotdukhe9359
Жыл бұрын
Signal la cycles thamblya ahet...bhariii watatay pahun...
@bolukahibetter9727
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@srinivasrao369
Жыл бұрын
It was grt I am fromDeccan area i remember in the 70s
@csuryavanshi5976
Жыл бұрын
I'm from Peth area, moved to Apte Road in 60-62. As they used to say, "You need visa to cross Lakdi Pool to go to Deccan."😂
@nandkishorkamat7043
Жыл бұрын
फार छान. पण ठीकानाची नावे लिहिली असते तर बरे झाले असते.
@srinivasrao369
Жыл бұрын
Saw my school Loyola high school Pashan in the video
@shripaddev5676
Жыл бұрын
हो या व्हिडिओ वरून असं वाटतं की पुणे पुर्वी शहर होतं आणि आता ते ग्रामीण झाले आहे.
@swapnilzore8567
Жыл бұрын
गर्दी असो का सर्दी मला फक्त पुणे
@gangadhar952
Жыл бұрын
चक्क टिळक रोड परिसर दाखविला आहे.आणि कोथरूड म्हणून खपविला जात आहे.
@rohanutep81
Жыл бұрын
😂
@vijaykumarsupekar505
Жыл бұрын
माझ्या मते कोथरूड दाखविलेले नाही.
@aksht9781
Жыл бұрын
1970 ahe ka nahi yaat shanka waati ahe.. karan.. barich development zali ahe.. ani te hi kothrud madhye ..!!!
@jimmssv9238
Жыл бұрын
Kuthe gelya tya Tekadya?
@parth7612
Жыл бұрын
Kahi bhaag vidyapeethacha samoril baget aani tilak rastyavr cha suddha disat ahe. Shala konti ahe he kalat nahiey pan, jyat mule bus madhye chadhat ahet
@aniiethaamathew7173
Жыл бұрын
👍👍👍 Khoop Chhan !!! Dhanyawad 🙏🙏🙏
@suchetanaik
Жыл бұрын
Itka sad music ka laavla aahe?
@shilpajadhav414
Жыл бұрын
प्लास्टिक च वापर तेंव्हा जास्त नसल्यानं रस्ते किती स्वच्छ दिसत आहेत.
@satishgandhe3767
Жыл бұрын
प्लास्टिक हे 1975 नंतर चे अविष्कार आहे
@sambhajijaybhaye8531
2 жыл бұрын
👌👌👌👌
@akdk911
Жыл бұрын
Original music hava hota अजून mast वाटला asta
@GauravshaliEtihas
Жыл бұрын
Tyakali asach Music vaparayche Documentary Film sathi
@sanjayyeole3551
Жыл бұрын
सुंदर
@shantadongare6437
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@damirashi
Жыл бұрын
हा कोथरूड चां नक्की कोणता भाग होता कळेल का?
@aniketbaraskar1
Жыл бұрын
गेला तों काळ, पण उर्मटपना नाही गेला
@ptambulwadikar
Жыл бұрын
अश्या जुन्या कृष्णधवल चित्रफिती पाहिल्यावर आपल्यातील सर्वचजण त्यात आपापले बालपण नक्कीच शोधत असतील 😮👶
@arechakamble4025
Жыл бұрын
Kay mariyal ghanerde music aahe
@ajaypatil4083
Жыл бұрын
😍
@parth7612
Жыл бұрын
Ashi shista punyat yavi hi iccha. Vyavasthit tayar houn baher padne, vyavasthit bus madhye chadhun pravas karne he sagla yena avghadach distay. Punya baherchanni Pune ghan kela. Vyavasthit tayar houn baher padne manje western kapde ghalne navhe pan presentable houn baher padna. shista balagna, talvarini cake na kapna, bullet che bhonge karat na firna ya arthani mhnat ahe me.
@rohanutep81
Жыл бұрын
Gele te divas rahliya Tya athvani 😂
@ankushgaikwad2589
Жыл бұрын
It,s not kothrud pune
@man24vid
Жыл бұрын
हा भाग कोथरूड नक्कीच नाही. डेक्कन सदृश वाटतो.
@rajankulkarni3178
Жыл бұрын
डेक्कन ( खंडोजी बाबा चौक ) घ्या पासून डेक्कन जिमखाना परिसर ( मुख्य बसस्थानक ) आहे
@subhashpatil2325
Жыл бұрын
Nandan Hair salun Magar hair Dresses Area.near to Hardikar Classes.
@shamraodeshmukh4464
Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान आहे. कोणत्या चित्रपटातील हे दृश्य आहे हे सांगायला हवे.
@GauravshaliEtihas
Жыл бұрын
खूप जुनी डॉक्युमेटरी आहे त्यातील आहे हा व्हिडिओ
@shamraodeshmukh4464
Жыл бұрын
@@GauravshaliEtihas 🙏
@devendragosavi425
Жыл бұрын
आमचे वडील सांगतात की 1970 साल मध्ये पुण्यात टांगे होते, रिक्षा जवळ जवळ नवत्याच. पण असो, कधीचाही व्हिडिओ असो, अंदाजे 30% vehicle आणि 70% cycle आहेत, No pollution clean environment. आता cycles कुठे हरवली देव जाणे.
@funtimewithshrisha9482
Жыл бұрын
3:00 ला चितळे बंधू दिसतंय बघा!!
@ashishkurte8797
Жыл бұрын
Kahi recording juni mumbaichya buses dakhavlya aahet....😅😅
@sanjayshinde3885
Жыл бұрын
फिल्म 70 साल ची नसणार आहे कारण त्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे थ्री व्हीलर रिक्षा नव्हत्या किंबहुना त्यापेक्षा जास्त टांगे होते 1975 80 पर्यंत टांगे आणि सायकल प्रमाण जास्त होतं
@vinayakchivate28
Жыл бұрын
रिक्षा 1957 पासून होत्या प्रमाण कमी होते या प्रकारच्या रिक्षा बजाज ने स्वतः काढल्या होत्या आधी piagio चया होत्या
50 वर्षेात काही म्हानावा असा बदल झालेला वाटत नाही 😂😂😂फक्त ब्लॅक व्हाईट एवजी कलर आला आहे 😂😂
@Teja_S
7 күн бұрын
एवढे मोठे रस्ते होते आता अतिक्रमण करून छोटे करून टाकले
@pravinhande7641
Жыл бұрын
1990 chya nanter cha kal vattoy
@milindpol450
Жыл бұрын
पुण्यात डबल डेकर कधी होती?..
@hemantjoshi1428
Жыл бұрын
एकशे अकरा नंबर मनपा भवन ते हडपसर ह्या मार्गावर डबल डेकर बस असायच्या. अशोक लेलॅण्ड कंपनी च्या. त्यात दोन प्रकार होते. ड्रायवर चा डेक वेगळा आणि एकत्र असे ते असायचे. अमोल पालेकर यांचा छोटीसी बात नावाचा चित्रपट आहे त्यात "जानेमन जानेमन तेरे दो नयन" हे गाणे आहे ज्यात ह्या डबल डेकर बसेस दिसतात. आम्ही सर्व मित्र ह्या गाण्या वरून त्या बसेसना जानेमन डबल डेकर नाव दिले होते. 😍
@rajendragaikawad9953
Жыл бұрын
मनपा ते चिंचवड
@rupalipingale3800
Жыл бұрын
मनपा ते हडपसर
@rupalipingale3800
Жыл бұрын
१११ नंबर
@Kunal90969
Жыл бұрын
Hoti double decker bus sir pan diesel chya kharcha mule band keli 1900 madhe
@swapnamadiwale6806
Жыл бұрын
पुणे तिथे काहीच उणे नव्हते तेव्हा. पण आता बजबजपुरी झाली आहे नुसती. 1980 पर्यंत कोथरूडला मृत्युंजय मंदिरा पर्यंतच वस्ती होती. मी जन्मापासून गेली 60 वर्षे पुण्यात राहत आहे.
@shashankkulkarni993
Жыл бұрын
What we can offered on our earning money stay that place. Do not keep fake prestigious want to stay this arra and that area. Keep your expenses limited as per what u earn on your own . Thats called self respect.... Comparing others is most worst
@sanjaypowar3607
Жыл бұрын
Music barobar ajibaat nahi
@BaliramKshirsagar
Жыл бұрын
पुन्हा सायकली याव्यात रस्ता हवा आहे फक्त सायकलीसाठी
@amithpai965
Жыл бұрын
Background music?
@raviponkshe3149
Жыл бұрын
करुण आवाजात का संगीत देले आहे ? 😂
@nileshasanepatil9767
Жыл бұрын
Pune means cycle city
@RohitGaikwad-kg8gk
Жыл бұрын
He nakkich PUNE nahi,,,,70 chya dashakasathi punyat evdhi gardi nakkich nasavi,,,,,j raste dakhavle gele tase osad raste punyat tari nakkich nhavte,,,swargate pasun rastyancha andaj lavlat tar ajubajula barich mothi zada hotit,,,,,
1970 साली रिक्षा होत्या ? टांगे होते ना त्यावेळी पुण्यात /
@pramodpaygude2841
Жыл бұрын
हो होत्या
@jaibharat3206
Жыл бұрын
@@pramodpaygude2841 रिक्षा असतील... पण मेक वेगळा होता आणि टांगे जास्त होते. या क्लिपमध्ये एकही टांगा दिसत नाही....असं का ?
@latachaudhari2220
2 ай бұрын
रिक्षा होत्या बीना मीटर
@surashreebhatt9475
Жыл бұрын
Tevha car kami ani cycles jast , ata ekdum ulte
@Madhura912
Жыл бұрын
This is not Pune,no kothrud in 1970☺☺☺☺☺☺☺
@amitalokhande9454
Жыл бұрын
Pahile cycle race hoti, ata bike race ahe😂
@SagarSagar-ro3fj
Жыл бұрын
Shorts madhi porgi 😂
@rahulgawale
Жыл бұрын
Bara hota tevha restless drivers navte 😂
@kulkarnics
Жыл бұрын
पुणे वाटत नाही, एव्हडे मोठे रस्ते ,बसेस कधी नव्हत्या पुण्यात, एकही ठिकाण ओळखीचं दिसत नाहीये
@jyotikulkarni1367
Жыл бұрын
Now pune is just like Dumping Groùnd....No.1 Dirty City of Mah.
@jaibharat3206
Жыл бұрын
No. this is not Pune of 1970. एकही टांगा दिसत नाही. एकही नऊवारी दिसत नाही. मुलींचे कपडे तर अगदी आत्ताचे वाटतात. त्यावेळी नऊवारी होती. लहान मुली फ्रॉक घालायच्या. धोतर नेसलेला कुणी माणूस दिसलाच नाही. आणि कोथरूडमध्ये 70 साली एवढी वस्ती होती ? एकदम बकवास. लोकांना मूर्ख बनवू नका
Пікірлер: 139