तुला बघून मला हेवा वाटतो... तुझ्यासारखाच अगदी सासर भेटाव माझ्या बहिणीला... हीच देवाकडे प्रार्थना आहे माझी❤
@ujwalagunjal6766
10 күн бұрын
Same आमच्यासारखे आहे रानातल्या कामांना जास्त प्राधान्य देण्यात येत.मी गेले तर च deep clean होत.पण मला पण एवढ्यात जमत नाही पहिली pregnancy नंतर छोट बाळ.परत दुसरी pregnancy आणि आता परत छोट बाळ.माझी जाऊबाई तर घरी असून ते करत नाही जास्त.मी गावाकडे जाईल तेंव्हाच होत सगळ किंवा मग नवरात्री मध्ये
@vaishalijadhav5867
9 күн бұрын
😊खूप पसारा झाला आहे, पण खूप छान साफसफाई केली तुम्ही मिळून बरं का 😊खूप भारी दिसतेय एकदम क्लीन 👌
Пікірлер: 16