मॅडम जरा चतुर्थी हा उच्चार करायला शिकून घ्या आधी मग व्हिडिओ करत जा......
@amruta24664
14 сағат бұрын
मॅडम, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ साधारण तीन लाख चौरस किलोमीटर आहे. प्रत्येक चाळीस किलोमीटर अंतरावर भाषा आणि तिचे उच्चार बदलतात. पुण्याची भाषा म्हणजे प्रमाण भाषा नाही बरं का!😅
@PoonamLtd-rz2sc
6 сағат бұрын
खेकडा आमची ओळख कारण आम्ही काहीच करत नसतो बस दुस्याचे पाय धरून मात्र त्याला ओढत असतो 😂
Пікірлер: 9