१० .१०.२००२,परम पूज्य श्री संतोषगिरिजी महाराज आणि परम पूज्य श्री गणेशगिरिजी महाराज यांच्या पवित्र हस्ते श्री शर्वायेश्वर महादेव मंदिर आणि श्री महामृत्युंजय मंदिर यांच्या सुवर्ण मंडित पितळी ध्वजाचे वेदोक्त पूजन ब्रह्मवृंदाच्या मंत्रा द्वारे करण्यात आले ते क्षण.
- Күн бұрын
२००२, शर्वायेश्वर,महामृत्युंजय मंदिरावर सुवर्ण पितळी ध्वज स्थापन करण्या अगोदर वेदोक्त पूजन करतांना
- Рет қаралды 430
Пікірлер: 1