अतिशय दुर्मिळ चित्रफित,यात ब्रह्मलीन परमपूज्य श्री मधुगीरीजी महाराज ब्रह्मलीन श्री पुर्णगीरीजी महाराज,ब्रह्मलीन श्री माउली बाबा ब्रह्मलीन श्री केशवगिरीजी महाराज,स्वर्गीय श्री चव्हाण साहेब आहुती देतांना दिसत आहेत.वंदनीय माधवगीरीजीबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली,श्री रमेशगीरीजी,श्री संतोश्गीरीजी,श्री श्रवन्गीरीजी,श्री संदिपगीरीजी,श्री शिवगीरीजी,श्री अर्जुनगीरीजी,श्री परशुरामगीरीजी महाराज,श्री महेशगिरिजी महाराज यांनी यज्ञात आहुती टाकल्या.विश्वस्थ आणि मोठ्या प्रमाणात भक्त परिवार या वेळी हजर होते.
- Күн бұрын
२००२ मधे महामृत्युंजय मंदिरच्या यज्ञ पूर्ण आहुती वेळी उपस्थित संतां पैकी ५ महात्मे ब्रह्मलीन झालेत.
- Рет қаралды 2,849
Пікірлер: 4