व्यासपीठावर वंदनीय माधवगीरीजी बाबा सूत्र संचालन श्री भाऊ पाटील आणि सर्व संत मंडळी ,अनुष्ठान सांगते ला उपस्थित होते,परम पूज्य श्री संतोषगिरिजी महाराज भजन गातांना वेगळ्याच भाव विश्वात होते.श्री भाऊ पाटील यांनी त्यांच्या गायनाचे कौतुक केले.
- Күн бұрын
२०१८,अनुष्ठान सांगता परम पूज्य श्री संतोषगिरिजी महाराज यांच्या सुंदर दिव्य भजन गायनाने सुरुवात झाली.
- Рет қаралды 1,555
Пікірлер: 2