🌹स्नेहसंमेलन - २०१९🌹
also Videos of School gathering 2022-23 .....like,share and Subscribe for more videos and clippings......
#वार्षिक स्नेहसंमेलनाचे व्हिडिओज,
@adarshvidyalayaamgaonoffic5891
Link of the Channel...visit and subscribe 👇
/ @adarshvidyalayaamgaon...
#adarshvidyalayaamgaon
#schoolgathering
#dance
#annualfunction
Channel URL
/ @adarshvidyalayaamgaon...
🌹स्नेहसंमेलन - २०१९🌹
भवभूति शिक्षण संस्था, आमगाव
द्वारा संचालित
आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आमगावचे
वार्षिक स्नेहसंमेलन दि.१८, १९ व २० डिसेंबर २०१९ ला आयोजित करण्यात आले.
॥ विनीत ॥
डी.एम. राऊत
प्राचार्य
सौ. ए. ए. जोशी
उपमुख्याध्यापिका/स्नेहसंमेलन प्रभारी
एन.जे. निमावत
स्नेहसंमेलन सहप्रभारी
सुरेश कोसरकर
स्नेहसंमेलन सहप्रभारी
एच. बी. राऊत
पर्यवेक्षक
सी.बी.पारधी
पर्यवेक्षक
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
|| स्नेहसंमेलन ||
|| कार्यक्रम पत्रिका ॥
दिनांक १८ डिसेंबर २०१९
बुधवार
♦️उद्घाटन समारंभ♦️
सकाळी १०.३० वा.
🌹अध्यक्ष- मा.केशवरावजी मानकर
(माजी आमदार तथा कार्यवाह भ. शि.सं. आमगांव)
🌹उद्घाटक: मा.भा.ओ. वासनिक
(माजी प्राचार्य आदर्श विद्यालय, आमगांव,सदस्य शालेय शिक्षण विभागीय चौकशी समिती )
🌹मार्गदर्शक: मा.वसंताजी चुटे
(एडव्होकेट (नोटरी) प्रांत सहमंत्री अधिवक्ता परिषद)
🌹प्रमुख अतिथी : मा. प्रमोदजी कटकवार
(उपाध्यक्ष भवभूति शिक्षण संस्था, आमगाव)
🌹मा. डॉ. रमेशजी सोनी
(अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती)
🌹मा. उर्मीलाताई कावळे
(संचालिका भवभूति शिक्षण संस्था, आमगाव)
🎶मिडलस्कूल व ज्यु. कॉलेज विभाग🎹
सांस्कृतिक कार्यक्रम
दु.१२.०० ते सायं. ५.००
🎺हायस्कुल विभाग🎸
सांस्कृतिक कार्यक्रम
गुरुवार दि. १९ डिसेंबर २०१९
स. १०.०० ते सायं ५.००
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
♦️बक्षीस वितरण♦️
शुक्रवार दि.२० डिसेंबर २०१९
सकाळी १०.०० वा.
🌹अध्यक्ष: मा. सुरेशबाबुजी असाटी
(अध्यक्ष भवभूति शिक्षण संस्था, आमगांव)
🌹बक्षीस वितरक व मार्गदर्शक : मा.राजकुमारजी हिवारे
(शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.गोंदिया)
🌹प्रमुख अतिथी : मा.वाय.सी. भोयर
(गटशिक्षणाधिकारी पं.स.आमगांव)
🌹मा.रमेशजी कावळे
(संचालक भवभूति शिक्षण संस्था, आमगांव)
🌹मा.हरिहरभाऊ मानकर
(संचालक भवभूति शिक्षण संस्था, आमगांव)
.....................................................
स्नेहभोज फक्त शालेय विद्यार्थ्याकरिता
.....................................................
॥ शालेय मंत्रीमंडळ ||
....................................................
साक्षी येवेंद्र पारधी
विद्यार्थीनी प्रतिनीधी
अमिषा कुंजम तुरकर
शाळा नायक
विक्रम सुरेन्द्र नायडू
क्रीडा प्रमुख
अनुप आनंद हरिणखेडे
सांस्कृतिक प्रमुख
....................................................
Негізгі бет 2019 GARBA DHOLIDA
Пікірлер