श्रीसंत चोखामेळा यांचा बैरागी भैरव रागातील अभंग
माझा शीणभाग अवघा हरपला
Marathi abhang of Saint Chokhamela
संगीतकार : वै. ह.भ.प. शांतारामबुवा दिक्षित.
मूळ गायक : वै. ह.भ.प. प्रमोद शांतारामबुवा दिक्षित.
नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अभंगाचे नोटेशन सुद्धा दिले आहे. त्याची साधारण स्वर चिन्हे पुढीलप्रमाणे..
शुद्ध स्वर : S R G M P DH N
कोमल स्वर : r g dh n
तीव्र मध्यम : m
मंद्र सप्तक : n.
तार सप्तक : S*
गायक : विनोद शेंडगे.
पखवाज आणि तबला : श्री. ज्ञानेश्वर दुधाणे.
लाईटस् : श्री. राजेश अंबिके.
कॅमेरा : व्यंकटेश व्हिडिओ, बंटी लव्हेकर.
ध्वनिमुद्रण, व्हिडिओ एडिटिंग :
अनाहत रेकॉर्डिंग स्टुडिओ.
शांतारामबुवा दिक्षित आणि तुळशीरामबुवा दिक्षित हे दोन बंधू म्हणजे महाराष्ट्राच्या संगीत भजन परंपरेचे मोठे विद्यापीठ होते. शास्त्रीय रागांचा भजनामध्ये शुद्ध वापर करून अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी संगीताची भजन परंपरा घालून दिली. त्यांचे सोबत वै. मारुतीराव बागडे व वै. खाशाबा कोकाटे यांनी भारतभर शास्त्रीय संगीत भजनाचा प्रसार केला.
त्यांचा वारसा पुढे वै. प्रमोद दिक्षित यांनी सातासमुद्रापार समर्थपणे चालवला. आजही त्यांचे बंधू, काका, मुले, नातवंडे ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. अनेक शिष्य तयार करत आहेत.
1982 दरम्यान मी पंढरपूर येथे दिक्षित बागडे कोकाटे या त्रीरत्नांचा भजन कार्यक्रम पहिल्यांदा ऐकला. आणि शास्त्रीय भजन परंपरेची खाणच मला प्राप्त झाली. पुढे त्यांचे अनुकरण करून अनेक अभंग व गौळणी उत्तम तऱ्हेने आत्मसात केल्या. त्यामधील हा एक कायमचा कोरून ठेवलेला अभंग.
संपूर्ण दिक्षित कुटुंब आजही आपली संगीत भजन सेवा समर्थपणे चालवीत आहेत. आजही या संपूर्ण कुटुंबाने आमच्याशी तेवढेच प्रेम ठेवले आहे.
या प्रसंगी आमच्या नेहमीच सहवासात असणारे श्री. मंदार प्रमोद दिक्षित व श्री. सागर प्रमोद दिक्षित आणि संपूर्ण दिक्षित कुटुंब यांची परवानगी व अनमोल सहकार्य लाभले. त्यांनाही धन्यवाद.
आज या अभंगातून वै. प्रमोदबुवा दिक्षित यांना आदरांजली देत आहे.
अभंग
चोखामेळा
संत
मराठी अभंग
Chokhamela
Abhang
Saint
Marathi
DEVOTIONAL SONG
Vinod
Shendge
Dikshit
Pramod dikshit
Pramod dixit
Bairagi bhairav
Pandharpur
vinod shendge
vinod shendage
anaahat
Негізгі бет 2020 स्पेशल अप्रतीम अभंग माझा शीणभाग | विनोद शेंडगे | chokhamela abhang | bhakti |
Пікірлер: 101