आज आपण पाहणार आहोत KTM ची नवीन बाईक, 120 Km/H चा टॉप स्पीड आणि 40 Kmpl पर्यंत मायलेज देते.नवीन KTM 125 Duke मध्ये 13.4 लिटरची इंधन टाकी असेल, ही लांब पल्ल्याची बाईक आहे, ज्याला हेवी सस्पेंशन पॉवर मिळू शकते. बाइकमध्ये हाय स्पीडसाठी 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.
KTM त्याच्या मोटरसायकलमध्ये हाय स्पीड आणि विविध कलर ऑप्शनमुळे ओळखले जाते. या सेगमेंटमध्ये, कंपनी KTM 125 Duke चे नवीन अपडेटेड व्हर्जन आणणार आहे, जी तिच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे. ही एक हाय स्पीड बाईक आहे, यात 124.7 cc हाय पिकअप इंजिन आहे. या पॉवरफूल बाईकचा टॉप स्पीड 120 किमी/तास आहे.
.
.
.
.
अश्याच नविन व्हिडिओ साठी आपल्याला चॅनल ला subscribe करायला विसरू नका.
#2024ktm #ktmduke #ktmduke125bs6
Негізгі бет Ойын-сауық 2024 ची नवीन KTM 125 | NEW KTM 125 | First Ride Performance & Sound 😨 mileage kiti denar ? | Price
Пікірлер: 8