दादा, तटस्थ रहा, संपूर्ण जुन्नर तालुका तुमच्या पाठीशी आहे.
@DarshanKakade-wo3dk
Ай бұрын
शरद दादा सोनवणे 🚩🚩🚩🚩
@sujitbhor1178
Ай бұрын
दादा आपण आपक्ष रहा जनता आपल्या पाठीशी आहे विकास कामाचा वादा म्हणजेच आपला माणूस शरद दादा ❤
@amolkafhale1603
Ай бұрын
कामाचा माणूस शरददादा सोनवणे हेच आमदार होणार 2024 ला तरच जुन्नर तालुक्याचा विकास होणार पक्ष बाजुला तो कोणता पण असो फक्त शरददादा सोनवणे हे आमदार
@vikasraut5434
Ай бұрын
आमदार शरददादा🚩👍🐆❤
@balasahebrode5100
Ай бұрын
जितका विरोध जास्त तितकाच विजय मोठा आपण लढणार आणि जिंकणार आपण पुन्हा सेवक म्हणून जुन्नर चे प्रतिनिधित्व करणार.
@avinashpawar3080
Ай бұрын
फिक्स आमदार शरद दादा सोनवणे 2024❤❤
@sunilkanse2740
Ай бұрын
Only sharad दादा🎉🎉🎉
@babushadevgire4782
Ай бұрын
दादा माझा सपोर्ट नेहेमीच तुम्हाला आहे
@santoshnaikwadi7623
Ай бұрын
Only Sharad Dada 🚩🚩
@ashishpansare7469
Ай бұрын
शरददादा आमदार होणार फिक्स कामाचा माणूस आहे
@nitinpansare990
Ай бұрын
*शरद दादा दूरदृष्टी असणारा नेता , व्हिजन ठेऊन काम करणारा नेता*
@amitaatple1733
Ай бұрын
दादा नी पद नसताना देखील खूप मोठी मोठी कामे केलीत.....
@acenglishclasses1283
Ай бұрын
Dada U will win this election surely.
@rajnalawade2911
Ай бұрын
विकास पुरूष २०२४ फिक्स 🚩
@sagarsabale1585
Ай бұрын
दादा मी तुमच्या सोबत आहे
@as4277
Ай бұрын
दादा तूम्ही तुतारीत या 100,% आमदार होणार
@Funny_fire524
Ай бұрын
अगदी बरोबर दादा परत एकदा शरददादांना संधी
@sharadneharkar2197
Ай бұрын
आपण महाविकास आघाडीतून निवडणूक लढवा 100% विजय तुमचा आहे . Screen shot काढून ठेवा .
@sachindaule2956
Ай бұрын
दादा तुम्हाला माहीत होत तिकीट मिळणार नाही तर तूम्ही आधीच तुतारी कडे जायला पाहिजे होत
@ajaymore7350
Ай бұрын
दादा तुम्ही शरद पवार साहेबांकडे या नक्की आमदार होणार
@balasahebrode5100
Ай бұрын
दादा तुम्ही हार न मानणारा जनसेवक आहात हे फक्त राजकीय नेते मंडळींना दिसत नाही जनता मात्र निश्चित आपल्या सोबत आहे आपण लढणार आणि जिंकणार २०१९ला मागं झालेली चूक पुन्हा जुन्नर ची जनता करणार नाही.
@rajnalawade2911
Ай бұрын
शरददादा सोनवणे 🚩
@sanketwaman5480
Ай бұрын
दादा तुतारी हाती घ्या जनता फुंकणार हे नक्की🎉
@Morya410
Ай бұрын
DADA tumcha Vijay nichit
@dattatraydighe3836
Ай бұрын
दादा महविकास आघाडीत या
@prasadtajane1679
Ай бұрын
दादा तुम्ही अपक्ष जरी उभे राहिले तरी आम्ही तुमच्या सोबत
@SanketAlhat-ft1py
Ай бұрын
एकच वादा फक्त शरद दादा.... 👑✨
@mknjunnar8728
Ай бұрын
कुठून नी लढा फक्त एका ठिकाणी स्थिर रहा...
@acenglishclasses1283
Ай бұрын
NH 761 is mentioned national highway on google map but Belhe to Ranmala is single road. This is wonderful wonderful wonderful Dada.
@arunhande6250
Ай бұрын
तुम्ही पवार साहेबांकडे जावा तुम्ही आमदार होणार. नाही विधानसभा नाहीतर विधानपरिषद नक्कीच मिळेल
@vaibhavtambe2664
Ай бұрын
Will stand independent if u will not getting a ticket...... Fight independent.....this will be better for u.... All the best 👍
@mangaljadhav9701
Ай бұрын
मनसे मधुन शिवसेना मग भाजप मध्यें कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलू नका शरद पवार साहेबांच्या बाजूने उभे रहा विजय तुमचाच आहे
@mangeshkutal344
Ай бұрын
शरद पवार साहेबांच्या विचारांचा उमेदवार जुन्नर विधानसभा सदस्य तुतारी वाजणार शिवजन्मभूमी मध्ये
@amolchavan2548
Ай бұрын
Only Dada
@acenglishclasses1283
Ай бұрын
Sharad dada Belhe te Ranmala NH 761 .WHY this work is incomplete. This route is from Shirur to Belhe.
@KshitijKakade-tq1rk
Ай бұрын
मग कशाला सोडले mns ,काय गरज होती दुसरीकडे जायची. आता झाले ना घर ना घाट का! आता बिनधास्त लढा अपक्ष तुम्हाला आमचा पाठींबा आहे.
@vinodbansode59
Ай бұрын
आमदार साहेब❤
@vdhande2013
Ай бұрын
शरद दादा ना तालुक्याने एकदा संधी दिली होती..पणं आता जुन्नर तालुका हा शरद पवार साहेब यांचे मागे उभा राहणार आहे..ते देतील तो उमेदवार निवडून येणार...बाकी कुणाला संधी नाही..
@Morya410
Ай бұрын
Jo Kam krel tyala sandhi milel
@nivasjadhav9467
Ай бұрын
शरद दादा तुम्ही शरद पवारांच्या पक्षाच तिकीट घ्या विजय निश्चित आहे तुम्हाचा तुतारी वाजनार 💯%😮
@dattatrayshingote2305
Ай бұрын
शरद दादा तुम्ही लढा मी तुमच्या पाठीमागे आहोत
@acenglishclasses1283
Ай бұрын
Figh independent 🎉
@ajaydumbare2214
19 күн бұрын
व्हिजन पाहिजे असेल जुन्नर तालुक्याला तर शरददादा आमदार पाहिजे नाही तर तालुका तसा पण मागे गेलाच आहे आणि तो अजून मागे जाईल
जुन्नरचा आमदार महाविकास आघाडीचा असेल हे पक्का आहे 🙏👍
@user-ek7jj5rg7f
Ай бұрын
पवार साहेब जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येणार
@sandeshkanaskar3705
Ай бұрын
शरदराव लेंडे यांना पवार साहेब न्याय देणार आणि आमदार करणार एकमेव व्यक्ती महत्व सर्व लोक स्विकारणार
@vdhande2013
Ай бұрын
जुन्या उंब्रज मधे शरद दादा नी उंब्रज हिवरे जोडणारा पूल मंजूर करून घेतला होता पणं तो पुल अद्याप झाला नाही बहुतेक लोकप्रतिनिधी व उंब्रज चे सरपंच हे ते काम करून घेण्यात कमी पडत आहेत
@hrishikeshtambe9485
Ай бұрын
Perfect diplomatic interview
@Rammy1333
Ай бұрын
उद्धव ठाकरे, नंतर राज ठाकरे, परत उद्धव ठाकरे, आता एकनाथ शिंदे मग आढळराव पाटील सोबत अजितदादा . असा हा प्रवास
@rajudawkhar2040
Ай бұрын
Petrol diesel price kiti ahe aj 2014 la kiti hoti aj gas cylinder kiti la ahe te vichara saheb
@prashantdumbre8892
Ай бұрын
आता सत्यशील भावी आमदार तेही साहेबांचा कृपेने.😊
@user-yt6bz9mi3m
Ай бұрын
Aapla chehra amhala changla mahiti aahe
@Ganraj-hx9fl
Ай бұрын
दादा भावकी वर नका जाऊ, जेथून आपण सुरुवात केली... बस तेच करा. नक्की आमदार शिवनेरी चे दादा...
@user-vr2jd4kf2w
Ай бұрын
बेल्ह्यात घोडके नाना आणि इतर.. गट सुद्धा आले नाही 🌹
@Ganraj-hx9fl
Ай бұрын
हे तर नक्की ...आपली जुन्नर ची माती च लई भारी..
@adityasadaphal7647
Ай бұрын
Fix Amdar 2024
@dineshghodekar8456
Ай бұрын
एकच दादा शरददादा पुन्हा आमदार होणार...👑👑
@dattatrayshingote2305
Ай бұрын
शरद दादा तुम्ही कोणत्याही तिकिटावर उभे रहा आम्ही तुम्हाला निवडून आणणार
@mangaljadhav9701
Ай бұрын
अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवाराला मते देऊ नका ,ते निवडून येणार मग भाजप मध्ये जाणार
@abhijitadhalrao4403
Ай бұрын
आपण शिवाजीराजांचे प्रामाणिकपणे काम केले का??
@user-sv5px9bn8i
21 күн бұрын
14:52 14:53 14:56 14:56 त्यामुळे च प्रचार काळात दादा मुंबईत का होते,याचा अर्थ शिवाजी दादा यांना मदत केली नाही च ना
@vishalkashid9662
Ай бұрын
विकास पुरूष
@dattatrayshingote2305
Ай бұрын
दादा तुम्ही अपक्ष म्हणून उभे रहा
@satishshejwal287
2 күн бұрын
🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼
@vijaybelhekar7069
Ай бұрын
दादा पवार सहेबांबरोबर या नक्कीच आमदार होणार 😅😅😅😅
@hrushikeshbele8808
Ай бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे .पक्षाच काही घेन देन नाही.
@bhushanvishe5863
Ай бұрын
मनसे फक्त तरच येणार
@ganeshdhamale1527
Ай бұрын
घरवापसी करा
@SachinVarpe-nr1et
Ай бұрын
Dada mns madhe punha pravesh kara
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
Ай бұрын
तुम्ही आता पर्यंत किती पक्ष बदलते
@Morya410
Ай бұрын
Pakshy ny mahtvacha Vikas kela Pahije talukyat 1 dha Project Naveen anun Yuva na Rojgar uplabd jala Pahije Paksya ch kunala Lonch ghalaych ahe ka
@Danish00598
Ай бұрын
जुन्नरला तिकीटाची बिकट स्थिती आहे. तिकीट दिलं तर पक्षाकडून नाय दिलं तर अपक्ष
@Morya410
Ай бұрын
Paksy chi ky garaj Kam krnaryala Sandi to mng kon pan aso
Пікірлер: 124