संत नामदेवांच्या अभंग
तुझा माझा देवा कारे वैराकर
दुःखाचे डोंगर दाखविसी
बळे बांधूनिया देसी काळा हाती
ऐसे काय चिती आले तुझ्या
आम्ही देवा तुझी केली होती आशा
बरवे ऋषिकेश कळों आले
नामा म्हणे देव करा माझी कीव
नाही तरी जीव घ्यावा माझा
Негізгі бет 24 June 2024
Пікірлер: 2