अग ताई आम्ही पण शेतकरी..पण आज कोंथिबीर आणि मेथी ची चारपाच काड्या़ची जुडी तीस चाळीस रूपयांना घेतोय..खरच कुणाच्या शेतातून भाजी घेताना विचार करून घ्यावी..भांडवल तर लागतच पण कष्टाची तर किंमतच नाही ..
@latagaikwad2717
3 сағат бұрын
दादा चं पणं बरोबर आहे इकडे पुण्यात पन्नास. रू मेथी कोथिंबीर आहे बापू ना आज मेथी काढून द्या तेव्हढेच पैसे होतील
@rekhakashid1039
3 сағат бұрын
👌👌👌
@alakashinde1194
Сағат бұрын
नमस्कार बापू मला तुम्हाला बघितलं की माझ्या वडिलांची आठवण येते हो माझे वडील पण सगळ्या भाज्या करायचे
@asmitakulkarni3734
3 сағат бұрын
बापू एक नंबर आहेत,त्यांचे. विचार खूप मोठ्ठे
@sachinpawar244
3 сағат бұрын
30 रु पेंडी आहे ताई बाजारात बसुन विका❤
@ashascookingnvlog6114
3 сағат бұрын
पुण्यात पण मेथी पन्नास रुपये गड्डी आहे
@RanjanaKakde-n5g
3 сағат бұрын
बापूच बरोबर आहे
@Dnyandev.
Сағат бұрын
मस्त ताई मस्त बापू राम कृष्ण हरी विठू माउली
@chayayadav5927
3 сағат бұрын
अश्विनी माझी पहिली कमेंट शेपूची भाजी छान आहे मेथीची भाजी छान आहे आम्हाला इकडून मिळत नाही शेपूची भाजी मिळत नाही तुमचा व्हिडिओ मी आंध्रप्रदेश वरून बघते
@JayshreeSarab
2 сағат бұрын
Bapuni kharch kela ahe tyana milala pahijet kastacha mobdala
@pradeepjadhav6713
2 сағат бұрын
बापु 🙏🏻
@dattumali9541
26 минут бұрын
अग बकुळा मी संगिता माळी आज तर बाजारात साठ रुपये जुडी आहे अग घेऊन तरी येईकडे
@bhaskaradbhai3864
50 минут бұрын
विचारवंत बापू
@shubhangiamrutkar4832
3 сағат бұрын
40 ru judi methi palak shepu chi HE MUMBAI La korhembir 850 ru kilo ahe 10 ru la kothembir chya don kadya detat
Пікірлер: 15