गुरुवर्य शाहीर देवानंद माळी यांना शाहीर दादा कोंडके पुरस्कार दामोदर हॉल परळ येथे प्रदान करण्यात आला त्यावेळी गुरुवार यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना आमदार श्रीमती यामिनी जाधव तसेच श्री संतोष परब सर व प्रेक्षकांच्या विनंतीवरून 26/11 च्या हल्ल्यातील वीर शहिदांवर पोवाडा सादर करण्याचे भाग्य लाभले श्री संतोष परब सर यांनी व्हिडिओ एडिटिंग करून दिला त्यांचे मनःपूर्वक आभार
शाहीर प्रविण फणसे 9821119593
फक्त 20 दिवसात 2 लाख प्रेक्षकांनी माझ्या कलेला दिलेली दाद हे माझ्यासाठी अनपेक्षित अशी गोष्ट आहे सर्व प्रेक्षकांचे मित्र आणि शुभचिंतक यांचे मनःपूर्वक आभार
Негізгі бет Музыка 26/11 पोवाडा-शाहीर देवानंद माळी-शाहिराला मा. शिवसेना आमदार यामिनीताई जाधव व प्रेक्षकांचा कडक सॅल्यूट
Пікірлер: 284