मनीषा तु चांगली आहेस तुझं चांगलच होईल टेन्शन नको घेऊ पण त्रास देणाऱ्या लोकांना जवळ करू पण नको.
@manojjadhav5958
Ай бұрын
ज्याची त्याची चांगली वाईट फळ ज्याला त्याला भोगावीच लागतात ताई...निसर्ग कुणाला सोडत नाही...तुम्ही नका रडू...तुमच्या वर तुमच्या आईवडिलांचे चांगले संस्कार आहेत...म्हणूनच तर तुम्हा तिन्ही भावंडांची भाषा गोड आणि नम्र आहे...तुम्ही छान आनंदी रहा...बाकी सगळ नियती बघून घेईल..इतकंच सांगेन मी तुम्हांला 🙏😊♥️...Good Evening
@DrDamale
Ай бұрын
❤❤मनिषा. मी नगरवरुन बोलते मी कधीच कमेंट करत नाही पण आज करते आई वडील आहेत तो पर्यत जायचं आईला वाईट वाटेल.तुझे विचार आणि बोलणे खूप छान आहे. तुझी मुलगी खूप छान समजूतदार हुशार आहे. एवढ्या लहान वयात घरात ला काम करते आई ला मदत करते तिला सलाम
@suvarnasable6728
Ай бұрын
आक्का बोलण्यातच प्रेम आहे. तुझ्या 🤗🤗😘👍 Video खूप छान वाटला ♥️♥️👌👌👍👍
@yogitawable9599
Ай бұрын
आक्का श्रावणात पूजा घाला कारखान्याची. मनाला झालेल्या जखमा लवकर बर्या होत नाही, फक्त काळ हेच औषध आहे .❤
@gandhalidinde312
Ай бұрын
अक्का तू खूप चांगली आहेस तुझ्यासारखं निर्मळ मनाचा माणूस नाही तुझी खुप प्रगती होणार त्या बकी कडे लक्ष देऊ नको ती स्वार्थी बाई आहे
@sangitachorghe9683
Ай бұрын
दुनिया जले बस्ती मे हम रहे मस्ती मे है लक्षात ठेवा
@satyajeetgangurde582
Ай бұрын
👌
@Swarajgaidhar
Ай бұрын
@@sangitachorghe9683 ॐ नमः शिवाय
@shraddhabhosle1114
Ай бұрын
नको रडू ताई आम्ही समजू शकतो नाही आठवन राहात कधी कधी डोक्यामध्ये हजार प्रश्न असतात असूदे👌👍🏻👍🏻❤️❤️
@rajop1513
Ай бұрын
ताई रडायचे नाही, ज्यांच्या मुळे तु रडली, दिदि रडली, त्यांना रडवायचे,त्यांना माफ करु नको, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, जिथे आपली चुक नाही तिथे, फक्त ऐकुन घ्यायचे नाही आईवडीलांना एकतरी फोन करत जा,अधुन मधुन, ❤❤❤
@Swarajgaidhar
Ай бұрын
मस्त मसाले बिझनेस आहे लवकरच मोठी कंपनी होईल अक्का मसाले
@user-cg2wp4ip5b
Ай бұрын
अक्का एक दा सत्य नारायना ची पूजा तु कारखान्यात घाल बिलकुल रडयाचे नाही आई वडील आहे त्या साठी माहेरी जायचे बेधडक बाकी आनंदी रहा🎉🎉🎉🎉
@KanchanItape
Ай бұрын
आका तुमचे आई बापू काही च बोलत नाही बकी ला रवि शिंदे पण बकी कडे गेले नाही तुमच्या विषयी कोणाला काही वाटत नाही ते सगळे तुमची बदनामी करून मजेत आहे वाईट वाटले आई बापू तरी तुमच्या बिषयी बोलले पाहिजे ह़ोते 😢😢😢
@sarikagore8954
Ай бұрын
मनीषा ताई रडू नका तुम्ही प्रामाणिक आहात आणि कायमस्वरूपी अश्याच राहणार याची आम्हाला खात्री आहे. फक्त आत्ता जे आयुष्यात शकवण मिळाली आहे ती लक्षात ठेवा.
@sangtiagaikwad7492
Ай бұрын
काहीही असो श्रावण महिन्यात छोटीशी सत्यनारायण पूजा घाला कारण मशीनरी सर्व नवीन आहेत त्यांची पूजा घातलेलं चांगले असते काही नाही कोणाला सांगायचे नाही तुझ्याकडे लेडीज कामासाठी येतात जावा तरी शेजारी आहेत बस झाले बाकी नको कुणी श्रावण महिना ही आला आहे बाकी सर्व छान असेच भरभराटीचे दिवस येवोत 🎉🎉🎉
@surbhi2780
Ай бұрын
Aekdam mast video 🎉
@arunathorat2637
Ай бұрын
Tu tention gheun nako aanidholyat tar Pani aajibat aanu nako Tula khup moti unch bharari maraychi ahe thyasathi tu tuze pankha evdhe majbhut kar ki sankatana sudha tuzya javl yayla bhiti vatli pahije ❤❤
@meenakale123
Ай бұрын
आक्का साहेब जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत तुमच्या माहेर घर तुमचं आहे त्यामुळे तिकडे जायचच. आई वडील यांना वाईट वाटेल असं करु नका.
@deepalipatil4652
Ай бұрын
Konati pawder ah time tyach nav kay & kitila ah te
@ramtodkar3111
Ай бұрын
अक्का तुमच स्वभाव पन गोटम सारखाच आहे. खर तेच 😊
@PSB2007
Ай бұрын
Lasun kasa kilo ahe
@ShantinathChougule-cs9wn
Ай бұрын
1 no tai bollis, kuni kunach nasat😭😭
@meenakshinikam4934
Ай бұрын
आक्का तु रडु नको तु आम्हाला हसताना छान वाटते तु इतके छान बोलते की ऐकत रहावं वाटत तुझ्या कडुन खुप काही शिकायला मिळते आक्का एक पण शब्द वाईट नाही हेच संस्कार असतात आक्का माझी आकका लाखात एक👌👌👍
@ranjanayadav8062
Ай бұрын
लवकरच मोठी कंपनी होईल
@jyotishinde6272
Ай бұрын
लसूण चटणी कशी पाव आहे
@Shital-jj2pc
Ай бұрын
Radaych nahi akkka bilkul pn aata tuz struggle chalu zal aahe as samjaych 😊
Пікірлер: 95