बकुळा तुझ्या दोन्ही मुली आणि रेश्मा ची ज्ञानु पण खुप सुंदर आहेत दिसायला खुप शाळा शिकवा तिघींना पण
@manishadisale4400
2 ай бұрын
पिओपी पिओपी किती करते कोणी केली का नाही का तुच करते
@shitalgare974
2 ай бұрын
कोणी केली नाही जगात अजून
@udayshinde6656
2 ай бұрын
पुरुष लोक काम होण्याला महत्त्व देतात , त्यांना छान छान कपडे घालावे आणि व्हिडिओमध्ये छान दिसावं असं कधी वाटणार नाही
@NPRRavindra
2 ай бұрын
तुम्ही बरोबर आहात मी तुमचे समर्थन करतो ...एखाद मोठ झाल की त्याला खूप आव् येतो ते सर्वांना दाबत राहते पण आज काल त्याची चमच्यागिरी करणारे त्याना चांगले आणी तु स्वतः कुणाला विचारत नाही म्हणून तुझ्याबर असा वागणूक ..नको भिऊ दोन देव्या तुझाबर राहवत
@nathajiirkarIrkar-gd5yf
2 ай бұрын
ताई तुझ्या मुली खुप गोड आहेत कोणा चं टेंशन घेत जाऊ नको ,☺️
@harshupatil5967
2 ай бұрын
Ashwini Tum bapu college jyada se jyada video mein
@Sanavi338
2 ай бұрын
Bhakri khup chan yatat tai
@PoojaNalawade-ji1ho
2 ай бұрын
❤
@ShobhanaKamble-ko4ov
2 ай бұрын
तू बरोबर आहेस तुझ्या बरोबर लोक आहेत मारलं ते पण अजून तू कुणाला सांगितलं नव्हत वरून मरण्याऱ्याचीच मिजास किती
Пікірлер: 16