आपण खूप छान माहिती देतात पुन्हा पुन्हा परत परत सांगता काही कंटाळा करत नाही याबद्दल धन्यवाद
@user-uo8bo2dm5i
Ай бұрын
शेतकऱ्यांचे मार्गदर्शक माननीय श्री गजानन सर मोलाचे मार्गदर्शन केले आहे काल 🙏🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@naraynjagtap9678
Ай бұрын
माझ्या प्रश्नांच उत्तर या कार्यक्रमातुन मिळते छान माहिती दिली सर धन्यवाद ❤❤
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@jalindharlingse4676
Ай бұрын
धन्यवाद सर आपण चांगला मार्गदर्शन करतात आपले प्रॉडक्ट खूप चांगले आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@mahendrabhonde7970
Ай бұрын
सर नमस्कार जी सर 🙏 मनापासून आभार व अभिनंदन सर आपले मार्गदर्शन शेतकऱ्यांना खुप महत्त्वाची व मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन आहे सर 🙏🌹
@whitegoldtrust
Ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@jagannathandhale5594
Ай бұрын
Trichobost DX riser g npk boost तुरीला 200 लिटर पाणी किती एक्रात वापरावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , फवारणीतून नाही ड्रेंचिंग करावी.
@bhanudasdavare1826
Ай бұрын
Nice informatoins sir ji❤
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@pawarfishing8965
Ай бұрын
कापसाला जात फुले यना साठी कोनती फवारणी केली पाहिजे सागां . कापसाची खुप वाळ होते फुल पात नाही रायत फत झाळ मोठ होते काय केले पाहिजे. सागां सर यांच्या मुळे मला खूप नुकसान.
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी सरेंडर 30 मिलि + रिहांश 20 मिलि + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि प्रती पंप ला प्रमाण
@santoshdeshmukh3265
Ай бұрын
जैविक निवेष्ठा सोबत रासायनिक खते मिसळवीता येतात का
@kingmakerrajput3431
Ай бұрын
जाधव साहेब नि संकोच पणे सागतो तुमच्या मुळे शेतकर्यांना खुप मोलाचे मार्गदर्शन होते
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@user-mk3zg4vl5h
Ай бұрын
बूस्टर त्र्यंबक वाढ झाली सर कोणती फवारणी करावी सर 10-12 दिवस झाले सर तन नाशक शॉकअप आणि रेंज मारलं होतं सर
नमस्कार दादा, DAP १ बॅग + युरिया १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण
@Agrimasterji
Ай бұрын
सर सोयाबीन ची वाढ चांगली आहे पन पाने निस्तेज आहे अन्न द्रव्याची कमतरता असल्यासारखे दिसते शेत हलके असल्यामुळें दरवर्षी 30 दिवस झाले की असे होते यावर काही उपाय सुचवा 😢
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा द्या
@ganeshbhople094
Ай бұрын
❤ super
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏
@MahadevDhage-jg6yc
Ай бұрын
सर आमचा कपाशीला पहिला खतांचा डोस20.20.0.13 दिला आहे आता दुसरा डोस कोता द्या आमच्याजवळ 20.20.0.13 आहे तर ते दिलं तर चालेल का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, २०:२०:०:१३ १ बॅग + युरिया १ बॅग + MOP पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण.
@rohitsayankar4302
Ай бұрын
Soyabean 45 दिवसाच झाल आहे... पण पावसाच्याने फुलाची फवारणी आतापर्यंत झाली नाही तर आता फुलाची फवारणी करावी की nhi थोडा सल्ला द्यावा please sir
नमस्कार सर आता सोयाबीन मध्ये आताच्या फवारणी मध्ये 12:61:00 व सिंजो सोबत मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर चालेल का योग्य मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये मॅग्नेशियम घेण्याची गरज नाही
@manuslife1722
Ай бұрын
@@whitegoldtrust कापसाला पाते लागले आहेत तरी फवारणी मध्ये रेंज + पांडा सुपर+ 12:00:61 सोबत मॅग्नेशियम सल्फेट घेतलं तर चालेल का योग्य मार्गदर्शन करावे 🙏 पाते लागायला सुरुवात होते आहे आपलं मार्गदर्शन योग्य ठरतं
@jagannathandhale5594
Ай бұрын
Trichoboost DX npk boost आणि riger g हे तुरीला रासायनिक खता सोबत पेरून दिले तर चालेल का, द्रिंचींग च्या ऐवजी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , खतासोबत पेरून दिले तरी चालते
@nitinpise5469
Ай бұрын
कपाशी फवारणी सांगा थ्रिप्स तुडतुडे पांढरी माशी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@GaneshPawar-nf2ml
Ай бұрын
सर आपल्या कंपनीचें प्रोटक दुकानदार एम.आर.पी. विकतात आणि आनलाईन किमत कमि दिसत आहे मग आपन कैश ओन डिलवरी सुरू करावी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , आम्ही ऑनलाईन सेल साठी फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनीला उत्पादने दिले आहे, ऑनलाईन पेमेंट किंवा कॅश व डिलेव्हरी करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे.
@yogeshpatil1688
Ай бұрын
Sir plz maka piwavr pn margdarshan karat ja. Yane khup madat hoil
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , सध्या परिस्थितीत मका पिकात काय अडचण आहे ते कळवा.
@tayadebirbal9085
Ай бұрын
सर माझी कपासी 35दिवस झाले एक पण फवारी झाली नाही तर आज पाऊस ऊघडला तर अमवश्या 4तारखेला आहे तर पाणावर खालून हिरवा तूडतूडा आहे तर पने साईडने थोडे पिवळे पडत आहे तर 5तारखेला अमावस्या ला फवरनी केली तर चालें का लेट तर होनार नाही आणि कोनती फवारनी करावी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , सध्या रेज १५ मिली + असिफेट ३० ग्रॅम + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण अशी फवारणी करून घ्या
@samptidalvi5186
Ай бұрын
जाधव साहेब धन्यवाद शेतकरी उपयोगी आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@user-gg7md4jl4o
Ай бұрын
Nice. information.
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏
@SUNILPATIL-zn6ch
Ай бұрын
कपाशीला TrichoboostDX+NPKBOOSTDX+boron+12:61:00/13:40:13 एकत्र मिसळून ड्रीप ने सोडले तर चालेल का सर?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , पहिले NPK बूस्टर ५०० ग्रॅम + रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ ५ किलो एकरी प्रमाण ड्रीप मधून द्यावे
@SUNILPATIL-zn6ch
Ай бұрын
@@whitegoldtrust आधी रायझर + 19:19:19 दिले आहे. कापूस आता 60-65 दिवसाचा झालाय.
@whitegoldtrust
Ай бұрын
पि बूस्ट dx ५०० ग्रॅम + के लिस्ट dx ५०० ग्रॅम एकरी प्रमाण आळवणी किंवा ड्रीप मधून द्यावे
@SUNILPATIL-zn6ch
Ай бұрын
@@whitegoldtrust Trichoboost DX+NPKBOOST DX sodle tar chalnar nahi ka aata? He donhi products aanle gele aahet ghari
@rahulghode3438
Ай бұрын
Namaskar sir mi soyabean var pahili phawarani made.range,nim oil, saaf pawder.sprey kele ata thoda phar khuli soyabean pikavar yellow mozac disat ahe.bag chya soyabean var nhi.tar dusri phawarni konti gheu.
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , यलो मोझॅक रोग ग्रस्त झाड ८-१० दिवस सतत उपटत राहावे. ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + सरेंडर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण
Sir, शेतापर्यंत जाणारा रस्ता बैल बंडी किंवा वाहनाने नेने शक्य नाही. पर्यायी विद्राय खतमध्ये pbust dx, calcium naytrate, boron, 12:61:0 drenching karun dile tar चालेल काय?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , NPK बूस्ट ५०० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१- २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण याची सध्या आळवणी करा, नंतर रासायनिक कटाचा डोज द्यावा लागेल.
@bharat_rss2020
Ай бұрын
नमस्कार, सर माझ्या शेतात ४४ days ची सोयाबीन मध्ये तुर आहे आणि मला झेप ,सरेंडर,१२.६१.० फावरायचे आहे, तर हे वरील औषधीचे तूर वर उंची चे काही परिणाम होणार नाही का?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , तुरीवर काही परिणाम होत नाही फवारा
@user-br1zd9zn5r
Ай бұрын
सर मी पूर्ण जिंतूर मध्ये विचारलं आपले औषधे कुटच मिळत नाही ये तुम्ही सांगितलं होतं भाग्यलक्षी कृषी केंद्र तर मी तिथ गेलो होतो तर ते नाही मने मी तुमच्या पर्तेक व्हिडिओ वर कमेंट्स करत आहे प्लीज रीपल्या द्या आणि सांगा कुट मिळतील औषधे मी फवारणी पण लांबली आहे औषधे मिळत नाहीत तर
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र 9850225546 जिंतूर (संभाजीनगर) - श्वेता ऍग्रो 9421461062 सेलू - विठ्ठल कृषी केंद्र 8788128751 परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 यांच्याकडे मिळेल
@user-br1zd9zn5r
Ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद
@pradipjadhao6712
Ай бұрын
Sir namaskar kapasi chalis divasa chi aahe kapashichepankathane pivale padat aahe konte oushad favarave
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी सरेंडर 30 मिलि + रिहांश 20 मिलि + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि प्रती पंप ला प्रमाण
@rohitpawar578
Ай бұрын
सर कापाशीला पाते 1..2 दिसत आहेत वाढ कमी आहे येणाऱ्या अमावस्या च्या 1 दिवसा नंतर फवारणी करायची असल्यास Rage+refresh+19:19:19+ या सोबत surrender पण घ्यावं लागेल का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी सरेंडर 30 मिलि + रिहांश 20 मिलि + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम +Top Up 40 मिलि प्रती पंप ला प्रमाण
@sanjaypatil9360
Ай бұрын
Amavasya nantar Soyabin/kapashi varti kiti divsani favarni ghaychi aani konti ghaychi Jara maargdarshan dhya
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, ~ अमावस्या नंतर ४ दिवसाच्या आत फवारणी करा सरेंडर 30 मिलि + रिहांश 20 मिलि + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि प्रती पंप ला प्रमाण
@pankajfating2253
Ай бұрын
Kapasi 45 divschi zali ajun pryant spray kla nhi tr ata rihansh top up ashifate ghetl tr chalel ka
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ~ अमावस्या नंतर ची फवारणी सरेंडर 30 मिलि + रिहांश 20 मिलि + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि प्रती पंप ला प्रमाण
@Harendra-rn5um
Ай бұрын
Maicronut soyabin la zenop zep ani surender ani vidravya kht sobt paris sprsh jmel ka sir
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@balajipise7341
Ай бұрын
सोयाबीन दुसरी फवारणी करायची आहे आमवशा झाल्या वर करावी की आगोदर केली तर चालेल आळी आहे फुल लागले आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन फवारणी अमावास्येच्या अगोदर करू शकता
@user-xv8qs3oe5i
Ай бұрын
Namaskar sir.
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏
@Djpatil-e1r
Ай бұрын
छान सर
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद दादा
@shivamkale8162
Ай бұрын
आपल्या ट्रायको बूस्ट वरती nematicide असं लिहिलेलं आहे , ते निम्याटोड वरती काम करेल का, अद्रक ला एकरी एक किलो दिलेला आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, काही प्रमाणात काम करते
@Unknown-e2r
Ай бұрын
Sir DAP+1/2,urea +micronutrients,kapus tisra dose chalel ka 57 divsacha ahe kapus...
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@gunwantanasre8180
Ай бұрын
🙏🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@shatrughanbiradar5907
Ай бұрын
फवारणी अमावस्या अगोदर करावे की नंतर अगोदर कराचे असेल तर कोणते औषध आणि नंतर करायचे असेल कोणते औषध फवारावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , अमावस्या नंतर ची फवारणी सरेंडर 30 मिलि + रिहांश 20 मिलि + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि प्रती पंप ला प्रमाण
@SagarYadav-hk6yz
Ай бұрын
Sir namskar maka pivlee aani lalsar padli aahe 25 divsachi aahe
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , युरिया १ बॅग + झिंक सल्फेट ५ ते १० किलो एकरी प्रमाण
@SagarYadav-hk6yz
Ай бұрын
Sir uriya 10 divsa purvi 2 bag ghatla aahe paus band naslya mule makela aatta pani lagle aahe
@SagarYadav-hk6yz
Ай бұрын
Zink vaprle nahi upay sanga
@surajgharat548
Ай бұрын
अमावशा चा फावरणीत रीहांश ऍवेजी अशाफेट घेतलेतर चालेल का मावा जास्त आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, शक्यतो या फवारणीत बदल करू नये,
@akashghode7937
Ай бұрын
नमस्कार सर, मस्केट+ झेप+ प्रॉफिको+ १२:६१:०० हे सगळ एकत्र मिक्स केल तर चालेल का?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, चालेल
@dk1861
Ай бұрын
सर, सोयाबीन मध्ये पहिली फवारणी करणे शक्य झाले नाही अतिपावसमुळे , तर आता सरेंडर,झेप,12.61.00,आणि raodi अशी फवारणी केली तर चालेल काय , सोयाबीन फुलावर येत आहे,अर्धे सोयाबीन वाढ झाली आणि अर्धे सोयाबीन ची वाढ कमी झाली आहे,कृपया मार्गदर्शन करा
Tur aani mug ya mdhe tan nashak konte favrave v aushadhi kiti par pump
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , तुरी वर सध्या फवारणीची गरज नाही, मुगावर सरेंडर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@gajananpatil1191
Ай бұрын
@@whitegoldtrust tan nashk
@akashghode7937
Ай бұрын
नमस्कार सर, मस्केटने पांढरी माशी नियंत्रित होईल का ?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, नाही
@mangeshjojar4750
Ай бұрын
Sir wahim dist tumche oushidhi milel ka dukanche nav saga
@whitegoldtrust
Ай бұрын
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
@samarthbhuskute1146
Ай бұрын
Sir, tur drenching tricoderma sobat burshinadhak ani humic acid chalel ka
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा सोबत रासायनिक बुरशीनाशक जमणार नाही
@user-sy8qm2fs4w
Ай бұрын
G e saheb 🎉 saddhya Mazhi parathi 40/45divsachi zali aahe 1lya khat madhe me dap +urea +danedar +boron thodya prmane dil aahe aata dusaya dose madhe super phosphate +potyash +urea +sulphaboost dyave kya pls sanga sir
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , चालेल
@ravitodkar9645
Ай бұрын
सर,,कापूस 50 दिवसाचा आहे वापस्यवर येईपर्यंत पाऊस येतोय पाळी चालत नाही तर 10.26.26+मॅग्नेशियम+बोरॉन +कॅल्शियम नित्रेत फेकून दिले तर चालेल का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , शक्यतो खते मातीत झाकून दिल्यास चांगला फायदा होतो
@uddhavkhade4304
Ай бұрын
सर सोयाीनच्या फवारणी मध्ये मस्केट झेप १२ ६१ ०० प्रोपिको व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी असिफेट न घेता पटियाला पेक घेतले तर चालेल का
सर आपलं प्रॉडक्ट भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे कुठे मिळते
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356 भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
@rohitpawar578
Ай бұрын
सर farmission वाल्यांनी जी कंपनी product delivery करण्यासाठी निवडली आहे त्या company चे delivery boy खेड्या गावात delivery देत नाही farmission वाल्यांना सांगा की पर्यायी delivery कंपनी शोधा, शहरात जाऊन delivery घेण्यास परवडत नाही
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे याला काही ना काही पर्याय काढू , चांगले सुचवल्या बद्दल धन्यवाद !
@rohitpawar578
Ай бұрын
@@whitegoldtrust सर कालपासून order केलेली औषधे तालुक्याच्या ठिकाणी येऊन पडली आहेत,काल पाऊस नसल्यामुळे मला फवारणी करायची होती,आत्ता आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला आत्ता 2,3 दिवस शेतात वापसा येणार नाही,सर delivery मुळे माझा वेळही वाया गेला
@_MMV__
Ай бұрын
सोयाबीन 40 दिवसाचे आहे कोळपे, व खुरपन पावसाने करता आले नाही आहे तननाशक फवारल्यामुळे तन पन नाही तर तननाशकाची माती कोळपणी न केल्यामुळे ऊत्पादनात फरक पडेल का 612 वर किड नाही पन 992 वर अळ्या व पांढरी किडे आहेत फवारणी सांगावी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , कोळपणी न झाल्यामुळं उत्पादनावर त्याचा काही फरक पडत नाही.
@ravitodkar9645
Ай бұрын
सर,,कृषी चे npk मध्ये ह्युमिक ऍसिड ड्रेंचींग करायला चालेल का त्याच्यावर लिहिलेलं आहे काही रासायनिक मिसळू नये,,कापूस 52 दिवसाचा आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , चालते
@ulhasbhangale1854
Ай бұрын
Sir kapashi che pane virus goje houn kapashi walat ahe humni Ali asel ka upay sanga purn shetat roj navin zade lagat ahe
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, सुकलेले झाड उपटून पहा मूळ चांगले आहे कि खराब झाले आहे आणि जमिनीत खाली मातीत उकरून हुमणी अळी तपासा .
@krishnaaher4057
Ай бұрын
सर सोयाबीन ऐक तर दिड फुट आहे पन फुले लागतात फुटवे झाले नाही वाढी साटी आनी फुटवे होण्याकरता औषध सांगा
@krishnaaher4057
Ай бұрын
फुले संगम आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, रावडी १५ मिली किंवा सिंजो ७ मिली किंवा मस्केट ३० मिली + सरेंडर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १२:६१:०० १५० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली.प्रति पंप प्रमाण
@Anilbhakare-ix5oe
Ай бұрын
सर तुर जास्त पाण्यामुळे मरत आहे. पिवळी पडली आहे काय करायचे. 3 जूलै ची पेरणी आहे 12 जूलै ला डिंचींग केली आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा.
@anitashrivastav2139
Ай бұрын
सोयाबीन व उडीद व मुग या सगळ्या पीकाना 29/7/ ला ईमान व झेपची फवारणी केली आहे सगळी पीके 43 दिवसांची आहे तर अमावास्येला कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , अमावास्ये अगोदर फवारणी करा
@RajaramAmbhure-nl1qn
Ай бұрын
छान
@whitegoldtrust
Ай бұрын
धन्यवाद
@user-vs7nl4wc6c
Ай бұрын
आपली औषधी भोकरदन तालुक्यामध्ये कुठे मिळतात 0:17 0:20
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356 भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
@sandipdabhade8176
Ай бұрын
सर माझी कपाशी सुकून लाल पडत आहे प्लाटमध्ये 5% ही समस्या आहे ह्यूमीक आणी 19 19 19 सोडले पण काही फरक नाही वाटत काय उपाय करावा मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , जास्त पाऊस पडला काही ठिकाणी पाणी साचून आहे तिथे कापसाचे झाड अचानक सुकत आहे, पुढे पावसाचा अंदाज नसल्यानंतर खोडाच्या बाजूला काडीने दोन-तीन छिद्रे करावी. या प्रकारचे प्रमाण जास्त असल्यास दहा लिटर पाण्यात 200 ग्रॅम + युरिया 200 ग्रॅम + पोटॅश 100 मिली + रायझर व 100 ग्रॅम सल्फर डब्ल्यू डी जी प्रति पंप घेऊन बुडाशी आळवणी करावी.
@kasturiruikar4226
Ай бұрын
नमस्कार sir माझी सोयाबीन पेरणी 23 जुन ची आहे 21 दिवसांनी (१४/७/२०२४) ला tornado dhanuka company चे तणनाशक + emamectin फवारले rage किंवा रावडी भेटल नाही नगर मध्ये दुसरा फवारा 33 (२७/७/२०२४) ला दिवसांनी फवाराला त्यामध्ये inoxacarb + visulf + टॉप अप + 12 61 + beatsticker फवारले आहे 4 तरखेच्या नंतर कधी व कोणती फवारणी करावी कृपया मार्ग दर्शन करावे आणि हो नगर मध्ये पूर्ण औषधाची range नाहीं त्यासाठी कृपया काही तरी करावे दुकानदाराला संगतले आहे तेवढं लक्ष घळणे
नमस्कार दादा , तुमच्या भागात सध्या बूस्टर परिसची उत्पादने उपलब्ध नाही. Farmission.in या साईट ला भेट द्या आणि ऑनलाईन ऑर्डर द्या.
@ravibhojane3341
Ай бұрын
तिसरी फवारणी करायची आहे /सरेंडर आणि /लान्सर गोल्ड /झेप /सल्फा बूस्ट फवारले तर चालेल का??????
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, पीक कोणते आहे ते कळवा
@ravibhojane3341
Ай бұрын
कापूस आहे @@whitegoldtrust
@shatrughanbiradar5907
Ай бұрын
सोयाबीन ला आता दुसरी फवारणी करायची आहे कधी करावी पहिली फवारणी (Emam) करून 12 दिवस झाले ,बियाणे त्र्यंबक आणि 335 आहे ,सोयाबीन 40 दिवसाचे आहे फवारणी मध्ये कोणते औषध घ्यावे
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX ५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@VitthalRaut-w1e
Ай бұрын
Sir mazi soyabeen la aata 4.5 divsanni fule lagtat mi aata 12.61.0 he spre kele. Tr kahi honar ka
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , चालते सोबत झेप संजीवक सुद्धा वापरा
@akashghode7937
Ай бұрын
नमस्कार सर, कपाशीला किव्वा तुरीला ड्रीचींग करतांना झाडाच्या खोडाला लागल्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतो का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@BabuBabu-v9e
Ай бұрын
Sir mazya shetat gavat ani tur ek sarkhi vadhli kay karav please sanga sir
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, गवत मोठे झाले असेल तर तुरी मध्ये वखारवाही करून घ्या, ता यावर तुरीतील निवडक तणनाशक फवारून फायदा होणार नाही.
@sudamkadam4039
Ай бұрын
सर कापुस पिकात खुप भवाळी तण झाले आहे कापुस 50 दिवसाचा आहे तण एक दिड फुटाचै आहे कोणते तणनाशक फवारणीसाठी वापरावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , कापसामध्ये २-३ पानावर तण असतील तर हेक ३० मिली + टर्गासुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण किंवा या पेक्षा मोठं तण झाले असल्यास राउण्ड अप फवारणीची तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तरच फवारू शकता. फवारताना हूड लावून हवा नसताना पिकाच्या पाने खोडावर उडणार नाही याची लक्ष पूर्ण काळजी घ्यावी.
@madansaste2349
Ай бұрын
सर कापूस 50 दिवसाचा आहे.पण कांद्याच्या शेतीत मोठा तर बाकी थोडा लहान आहे.साडे चार बाय एक आहे.काय फवारणी करावी व गळ फांद्या छाटून टाकाव्यात का? झाडं तशी बरी आहेत.
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, ४ फुटामध्ये दोन ओळीत झाड दाटण्याची शक्यता वाटत आहेत तरच गळ फांदी काढावी.
@madansaste2349
Ай бұрын
फवारणी सांगणे
@whitegoldtrust
Ай бұрын
~ अमावस्या नंतर ची फवारणी सरेंडर 30 मिलि + रिहांश 20 मिलि + सल्फाबुस्ट 20 ग्रॅम + झेप 10 मिलि / Top Up 40 मिलि प्रती पंप ला प्रमाण
@ashokkawtwar8999
Ай бұрын
Sir kanda perani aja keli udya gol tannashak favarani karavi ka
@whitegoldtrust
Ай бұрын
चालेल दादा
@punamkadam5292
Ай бұрын
सर सध्या सोयाबीन फुलांमध्ये आहे आ मोशाला कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये अमावास्येच्या फवारणीचे जास्त महत्व नाही , अमावास्येच्या आधी फवारणी करू शकता. ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + सरेंडर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण
@ullashjadhav3492
Ай бұрын
तिसरी फवारनी सांगा
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, पीक कोणते आहे सध्या परिस्थिती कीड कोणती जास्त आहे ते कळवा
@ramkolhe8258
Ай бұрын
Macronutrans drip ne kiti sodave chileted
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , एकरी अर्धा किलो
@nanasahebdevidasshinde3248
Ай бұрын
भाजीपाला विषयी प्रश्न विचारला तर चालेल का सर आपले प्रोजेक्ट वैजापूर मध्ये कुठे मिळतात
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , भाजी-पाला पिकांची माहिती राहुल पुरमे सर देतात , त्याच्या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्स मध्ये कळवू शकता. धन्यवाद ! वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012 लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818 शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343
@arvindmetange1280
Ай бұрын
चक्री भुंगा चे काप जास्त दिसत आहेत इमान पांडा सुपर चालेल का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , झेनोप किंवा रावडी १५ मिली + सरेंडर ३० मिली +झेप १५ मिली + १२:६१:० + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@arvindmetange1280
Ай бұрын
@@whitegoldtrust याने तंबाखू अळी व उंट अळी पण जाणार का या पूर्वी रेंज घेतलं होत
@whitegoldtrust
Ай бұрын
हो दादा
@manishachavan9383
Ай бұрын
सोयाबीन दाट झाले आता, दुसरी फवारणी कोणता फवारा ने करावी? चार्जिंग चा की इंजिन चा
Sir soyabin la ful lagne kuthe kuthe chalu aahe tr sir favarni atach karavi ki amavase nanter karavi ya adhi mi kontihi kitak nashakachi favarni keleli nahi
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + सरेंडर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण हि फवारणी करून घ्या
@shivrajpawar9333
Ай бұрын
Dhanyawad sir. Pn atach favarave ki amavase nanter favarave margadarshan kara sir 🙏
@whitegoldtrust
Ай бұрын
आताच फवारणी करा
@shivrajpawar9333
Ай бұрын
@@whitegoldtrust khup khup dhanyawad sir 🙏
@pravinpatil3676
Ай бұрын
जामनेर तालुक्यामध्ये औषधी कोणाकडे मिळेल
@whitegoldtrust
Ай бұрын
जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710 जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566 पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 9423156092
@saideshmukh7548
Ай бұрын
माझि सोयाबीन फवारणी 29 तारखेला झाली आहे औषध रावडी झेप पोपिको सरेंडर घेतले आहे तर आता आमावशेला फवारणी करावी लागणार का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , अमावास्याला फवारणी करण्याची गरज नाही
@govindparde1993
Ай бұрын
शाकप शाकेद रेंज फावरनी ची झाली आहै आता मला पाडा सुपर रावड़ी आणि सुखोई सोबती फवारता यई ल का सर
सर मला रिप्लाय द्या..तुर पेरणी केली तेव्हा ट्रायकोड्रामा पन्नास ग्रॅम प्रति किलो बियाण्यास व चार दिवस झाले शंभर ग्राम प्रती पंप ट्रायकोड्रमा टाकून आळवणी केली पण तुर मरत आहे.. तुरीचे मुळ चांगले आहेत पण पाणे करपुन तुर मरत आहे.
@gajananjadhao5823
Ай бұрын
Jyast पण्यामुळ मारत आहे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , जास्त पावसामुळं सुद्धा झाड मरतात
@babasahebrathod274
Ай бұрын
कापसाला जास्त फुटवे व पातीसाठी कोणते औषध फवारावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@SominathBorhade-x6t
Ай бұрын
Kapus picket panda super mule pategal hotel ka .dose kiti
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, नाही
@rohitpawar578
Ай бұрын
सर तुडतुडे साठी rage + lancer gold चालेल का
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@vijaytembhare1796
Ай бұрын
पाऊस कधी पर्यंत आहे साहेब
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , हा आठवड्या पूर्ण राहील
@ravindrasonawane1511
Ай бұрын
3 bay 2.5 feet antravar kapus lagvad aahe galfandi Kat Karavi na margadarshan karave
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा, या अंतरामध्ये दोन ओळीत झाड दाटण्याची शक्यता वाटत असेल तरच गळ फांदी काढावी.
@Naturemind918
Ай бұрын
soyabin la nana dap fawarni keli tar calel ka
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@pandurangshelke499
Ай бұрын
Zep chi drinching keli tar chalel ka?
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , नाही
@suniljadhav3312
Ай бұрын
सर आमची सोयाबीन आता फुल 25 टक्के लागले आता झेप आणि रावडी 12 61 00 जमल का
@whitegoldtrust
Ай бұрын
हो चालेल दादा
@Djpatil-e1r
Ай бұрын
सर पाण्यामुळे कापुस पिवळा व लाल पडतोय काय करावे
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , अंतर मशागत करा आणि NPK बूस्ट ५० ग्रॅम + रायझर १५० मिली + १९-१९-१९ २०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@pankajnalwade
Ай бұрын
Tur shende khudani keli 24july roji tya divashi pasun satat Pani suru hote burshinashak favarani karata ali nahi Aaj 30 pasun ughad milali ahe ATA burshinashak favaral tar chalel ka ? Shende khudani nantar burshinashak ka vaprave lagate margadarshan kara gharache vicharatat
@whitegoldtrust
Ай бұрын
नमस्कार दादा , शेंडे खुडणी नंतर लगेच बुरशीनाशक फवारणी आवश्यक असते, आता फवारणी करून जास्त फायदा होणार नाही.
Пікірлер: 304