दादा हे तर एक टांगी धोतर नेसलंय.. दु-टांगी धोतर कसे नेसायचे?
@abhijotwanjale7676
3 жыл бұрын
खूप छान दादा मला आवडत धोतर नेसायला पण मला धोतर नेसता येत नव्हत पण मला आता कळाल कस नेसायच धोतर खूप खूप धन्यवाद दादा
@rjadhish6094
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/p2-N3YqBh6N6qGU महाराष्ट्र पद्धतीने धोतर नेसायचा अजून एक व्हिडिओ केला आहे आवडतो आहे का सांगा नक्की
@surajbhosale7418
Жыл бұрын
Dada same dhorar kuthe milel?
@pravinkshirsagar2387
2 жыл бұрын
Kharrch brroo tumhala ha vesh khup khup chan disto.🙏🏻😘😘😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prashantk7804
11 ай бұрын
Ho nkki
@sowdesibharat6700
3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏हरे कृष्ण 🌷🌷🌷🌷🌷प्रभु जी बहुत देश हमारे भारती परम्परा को अपना कर बहुत गर्व महसूस करते है भारत का पहनावा,,, गंधार विवाह कि पद्धति को अपना कर अपना जिंदगी बदल कर खुश है,,,,,,,,,,,,,,,, वही पर हम शनतं धर्मी फटी जिंस मे अटक गए और कहते है हम dawlap किए है🙏🙏🙏🙏🙏 जय श्री कृष्ण
@sachindevmane1558
3 жыл бұрын
अतिशभाऊ, धोतर नेसायची सोपी पद्धत खुप आवडली. केस ही छान सोडलेत. कोणती हेअरस्टाईल आहे ही. मी करावी म्हणतोय. आणि फेटा बांधायची सोपी पद्धत ही सांगावी.
@rjadhish6094
2 жыл бұрын
महाराष्ट्र पद्धतीने धोतर नेसायचा अजून एक व्हिडिओ केला आहे मला सांगा तुम्हाला आवडतो आहे का
@rjadhish6094
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/p2-N3YqBh6N6qGU
@kiranpatil4304
2 жыл бұрын
Mi nehmi dhotad ghalto
@dsvfx533
3 жыл бұрын
खुपच छान बंधु keep it up पण मी वारकरी पद्धतीने व पुरोहित पद्धतीने नेसतो धोतर, पण तुमची पद्धत अगदीच सोपी वाटली आवडली आम्हाला तुमची पद्धत.🙏🙏🙏 Keep going on आणि फेटा कसा घालावा हे हि सांगितलं तर आनंद होईल कारण मला फेटा कसा बांधावा हे शिकायला आवडेल. 🙏 कृपया सांगाल का ❓
@rjadhish6094
2 жыл бұрын
फेटा नक्की शिकेन आणि सांगेन सुदधा! महाराष्ट्र पद्धतीने धोतर नेसायचा अजून एक व्हिडिओ केला आहे तो ही पहा सांगा तुम्हाला आवडतो आहे का
@rjadhish6094
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/p2-N3YqBh6N6qGU
@dsvfx533
2 жыл бұрын
खुप छान बनवलात व्हिडीओ ☺
@dsvfx533
2 жыл бұрын
@@rjadhish6094 पाहिला आनंद वाटला हे पाहून की अजुनही धोतर नेसणारे आहेत ☺
@chetanpawar3557
2 жыл бұрын
दादा हे धोतर कोण त आहे ह्यच काट असलेल धोतर मला पाहीजेन पण नाव च नाही तुम्ही मला सांगा की हे धोतर कोनते आहे
@bhajananand108
2 жыл бұрын
गंगा जमुना धोतर म्हणतात
@rjadhish6094
2 жыл бұрын
Dhanywaad mala suddha naav mahit navhate
@pravinvaidya8658
Жыл бұрын
खूप सुंदर
@sanskrutikadam477
2 жыл бұрын
Ek number
@shambangar7596
Жыл бұрын
Nice
@Vijay-lt4kj4141
2 жыл бұрын
खुप छान
@kartakaravita
3 жыл бұрын
सेल्फ्या🤣
@erjvms84
3 жыл бұрын
Superb
@akashjadhav197
3 жыл бұрын
Mala ashi dhoti ani uparn pahije ahe plese pathval ky
@rjadhish6094
3 жыл бұрын
ha ha ha nakki ch
@rjadhish6094
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/p2-N3YqBh6N6qGU महाराष्ट्र धोतर नेसायचा अजून एक व्हिडिओ केला आहे, सांगा आवडतो आहे का ते
@vikaswaghere5615
3 жыл бұрын
dhoter aatta tarun mul ghalat nay ti paddhat band zaliy
@rjadhish6094
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/p2-N3YqBh6N6qGU महाराष्ट्र पद्धतीने धोतर नेसायचा अजुन एक व्हिडिओ केला आहे , सांगा आवडतो आहे का
Пікірлер: 38