@RupamsReceipe
#recipe #bulk #मोठ्याप्राणावर #vegkolhapurirecipe #पुलाव #व्हेजकोल्हापुरी #कोशिंबीर #पापड #चपाती #foodie #marathi #rupali #dhumal
व्हेज कोल्हापुरी
ग्रवी
२kg - कांदा
१kg- टोमॅटो
१ नारळ
२tsp - धने, जीरे
५-६ - दालचिनी
२- मसाला वेलची
३- चकरीफुल
१tsp - लवंग, मीरे
४-५ tsp - पांढरे तीळ
४tsp - खस खस
भाज्या
३००g - गाजर
३००g - ढोबळी, बीन्स
१/२ kg - फ्लॉवर
१/२ kg - पनीर
१/२ kg - ग्रिन पीस
कोशिंबीर
१ kg - काकडी
१/२ kg - टोमॅटो
२५०g- कांदे
३-४ - ग्रीन चिली
१ kg - दही
साखर, मिठ चवनुसार
बटाटा वडा
१ १/२ kg - बटाटे
५०g - हिरवी मिरची
२०-२५ g- लसुण
२०-२५g - अल
१ १/२ kg - बडीशेप
पुदिना कोथिंबीर
१/२ kg - बेसन
१ वाटी - रवा
पुलाव
२ kg - बासमती तांदूळ
३००-४००g- गाजर
३००g - बीन्स
२४० -३००g - ढोबळी
१/२ kg - फ्लॉवर
३००g - पनीर
१/२ kg - ग्रीन पीस
४०-५०g- आलं
६०-७० g- लसुण
१/२ गड्डी पुदिना
१/२ kg- टोमॅटो
७५g- कांदे
५०-६०g- हिरवी मिरची
१कप - दही
२tsp - जीरे
गरम मसाला अवडी नुसार
५ liter पाणी
चपाती
३ १/२ kg - घवाचे पीठ
३ १/२ tsp - मिठ
१kg खवा गुलाबजाम
Негізгі бет Ойын-сауық ३५-४० लोकांसाठी व्हेज कोल्हापुरी, पुलाव आणि पूर्ण मेन्यू रेसिपी|bulk cooking of veg kolhapuri|pulav
Пікірлер: 129