📯📯 .....🙏🏻 नमस्कार 🙏🏻..... 📯📯
📿🚩 ll श्री शिवछत्रपतये नमः ll 🚩📿
"श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२३"
३५० वा श्री शिवराज्याभिषेक
३५१ भगव्या ध्वजांची
विश्वविक्रमी सलामी
इतिहासालाही भिती वाटण्यासारखं धाडस या
मातीत घडलं म्हणूनचं दगडधोंड्याच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजले.....
न्यायप्रिय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास आज ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी ला ( अर्थात 2 जुन 2023 रोजी ) 350 वर्षे पुर्ण होत आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व रयतेस हार्दिक शुभेच्छा !
!! जय भवानी !!
🚩 !! जय शिवाराय !! 🚩
🚩🚩 !! जय शंभुराजे !! 🚩🚩
श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूर
स्थळ:- छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक महाल, नागपूर
Like, Share, Comment & Subscribe
#dhol_tasha #dholtasha bhagwa rang #dhol_tasha_ak_nasha #dhol_tasha_pathak #tashamaster
Top dhol tasha pathak
Dhol tasha ak nasha
Formations
0:00 starting
0:49 Rajmudra Taal
3:16 Bhimarupi Maharudra taal
5:52 Shiv Taal
10:57 Shiva Tandav taal
13:08 ending
Негізгі бет 350th Shivrajyabhishekshola Nagpur 2023, (महावादन शिवराज्याभिषेक सोहळा नागपूर ) Shivtaal, Mahawadan
No video
Пікірлер: 7