खपली गहू हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जवळपास नऊ हजार रुपये क्विंटर दराने खपली गव्हाची विक्री होते. चारशे वर्षे जुना हा गहू आहे. सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी संजय पांडुरंग सुस्ते हे शेतात खपली गहू लावतात. पेंडगावचे शेतकरी 2017 पासून सेंद्रिय शेती करीत आहेत. खपली २९७१ वाणाच्या गव्हाची लागवड केली जाते. 40 किलो खपली गव्हाला 22 क्विंटल 50 किलो उत्पन्न निघते. बन्सी जातीचा गावरान गहूदेखील 300 वर्षांपासून टिकून आहे. बन्सी गव्हाची विक्री पाच ते सहा हजार रुपये क्विंटलने होते
40 किलो बन्सी गहू पेरल्यास एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पन्न होते. माळी बन्सी हा काळ्या कुसळीचा गहूदेखील खाण्यासाठी आरोग्यदायी आहे. 40 किलो माळी बन्सी गव्हाचे एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पन्न मिळते. माळी बन्सी गहू 70 रुपये किलोने विक्री होतो.
#wheatmarket
#khapaligahu
#bansigahu
#wheatcultivationinformation
#bansiwheat
#malibansiwheat
#shivarnews24
Негізгі бет 400 वर्षे जुना खपली गहू खातोय भाव | बन्सी गव्हालाही मार्केट | Khapali Wheat Market | Shivar News 24
Пікірлер: 25