@ProfDipikaJangam
श्री गाडगे महाराज विद्यालय ओतूर येथील 1977/78 सालची एसएससीची बॅच यांचा स्नेह मेळावा श्रीरंग रिसॉर्ट ओतूर येथे संपन्न झाला तब्बल 44 वर्षांनी सर्व मित्र-मैत्रिणी आणि गुरुजन गाडगे महाराज विद्यालयातील काही शिक्षक उपस्थित होते. दिनांक १०/१२/२३ वार रविवार
व्हाट्सअप ग्रुप करून एकमेकांचे नंबर मिळवून तब्बल 44 वर्षांनी हे सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले. सुनील वैद्य, मनोहर डुंबरे, विठ्ठल टिकेकर,शंकर पोळ, प्रदीप डुंबरे, प्रभाकर महाकाळ, लक्ष्मण महाकाळ, कैलास भांबुर्डेकर, जालंधर पानसरे अशोक फापाळे, संजय संभुस, शिवाजी गायकवाड प्रमोद तांबे, जयंत डुंबरे, पांडुरंग जाधव, संदेश एरंडे सुभाष महाकाळ, किशोर तांबे, जगन डुंबरे, उत्तम गाढवे, गोविंद फापाळे, देवराम ढमाले ,अशोक शेटे संभाजी बरबडे, विद्यार्थिनींमध्ये सुगंधा डुंबरे गव्हाणे, मीरा डुंबरे भोर,प्रफुल्लता महापुरे लोणकर, विमल तांबे जाधव, रंजना फापाळे कुटे, अलका तांबे हांडे, भामा डुंबरे वाळुंज, अलका फापाळे डुंबरे, विद्या बेल्हेकर खोलम,आशा डोंगरे सदाकाळ, एवढे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शिक्षकांमध्ये श्री.अशोक सहाने,श्री ज्ञानदेव सातपुते,श्री रामनाथ मेहेर,श्री सोपान घोलप,श्री सिताराम फापाळे श्री विठ्ठल कातोरे श्री शिवाजी देशमुख हे शिक्षक उपस्थित होते. ओतूर येथील श्रीरंग रिसॉर्ट मध्ये हा स्नेह मेळावा अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला शिक्षकांना मानपत्र,विविध भेट वस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करून आणि सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खेळ खेळून आणि आठवणींना उजाळा देऊन आजचा दिवस साजरा केला त्याचबरोबर आपल्यामध्ये हयात नसलेले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. स्नेहभोजन विविध खेळ गमतीजमती मनोगत शिक्षक आणि विद्यार्थी यांचा उत्तम संवाद असं सर्व स्नेहमळावाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापिका. दीपिका जंगम (youtuber) यांनी केले. स्नेह मेळावा साठी सौ.मीरा डुंबरे,प्रफुल्लता लोणकर,सुनील वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
#gettogedar
#otur
#dosti
#ओतूर
#जुन्नर
#junner
#gadgemaharaj
Негізгі бет Ойын-сауық 44 वर्षांनी भेटले मित्र मैत्रिणी Get Together 1977/78 साल एसएससीची बॅच ओतूर
Пікірлер: 1