इन्स्टाग्राम पेज-
instagram.com/...
आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा -
youtube.com/@T...
स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेचा वापर ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेमध्ये, कमी मजुरांमध्ये अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येते. त्याचबरोबर उत्पादन अधिक मिळते. परंतु याकरिता पाण्याचे अचूक व्यवस्थापन शिकण्याची गरज आहे. पाण्याचा पिकासाठी गरजेनुसार, अवस्थेनुसार कार्यक्षम वापर करता येणे शक्य आहे. याकरिता स्वयंचलीत ठिबक सिंचन यंत्रणाचा वापर उपयुक्त आहे. हे तंत्रज्ञान अतिशय सोपे आहे. सामान्य शेतकरी या तंत्राचा अवलंब करू शकतो. अलीकडे कमी खर्चाचे ऑटोमेशन कंट्रोलर्स उपलब्ध झाले आहेत. स्वयंचलित ठिबक यंत्रणेद्वारे पिकासाठी अचूक पाणी व्यवस्थापन करता येते. या तंत्रज्ञानासाठी क्षेत्राची मर्यादा नाही. पॉलिहाऊस, शेडनेट खालील १० गुंठे क्षेत्रापासून ते कितीही एकर क्षेत्रासाठी स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेचा वापर करता येतो.स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा उपयोग पंप सुरू करणे, ठिबक सिंचन संचामधील फिल्टर्स साफ करण्यासाठी, ठिबक सिंचन संचामधील शेतातील व्हॉल्व्ह चालू, बंद करण्याकरिता, ठिबक सिंचनमधून विद्राव्य खते देण्याकरिता, पॉलिहाऊस/ शेडनेटमधील फॉगर्स सुरू करण्यासाठी, जमिनीतील ओलावा नुसार सिंचनाकरिता पिकासाठी पाण्याचे अचूक व्यवस्थापनासाठी ही यंत्रणा फायदेशीर आहे.फायदे पाण्याचे अचूक व्यवस्थापन. पिकांचे अधिक उत्पादन. शेतमालाची उत्तम गुणवत्ता. पाणी बचत होऊन कार्यक्षमता वाढते, सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच खतांचे अचूक व्यवस्थापन. खतांची कार्यक्षमता वाढते, खतांच्या वापरामध्ये बचत. शेतामधील व्हॉल्व्ह यंत्रणा सुरू किंवा बंद करणे शक्य. रात्रीच्या वेळी पिकासाठी अवस्थेनुसार, गरजेनुसार सिंचन. कमी पाण्यात, कमी विजेत, कमी वेळेत अधिक क्षेत्रासाठी सिंचन शक्य. मजुरी खर्चामध्ये बचत. सिंचनाकरिता खतांच्या वापरामध्ये मानवी हस्तक्षेप कमी होऊन पिकांसाठी पाणी आणि खतांचे अचूक व्यवस्थापन.जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन पाण्याचा सामू, विद्युत वाहकता (EC),आर्द्रता, हवामानमापक यंत्रणेतील विविध सेंसर्स उपलब्ध आहेत. त्यांचा शेतीमध्ये उपयोग होतो.
1️⃣S1E1- • Video
2️⃣S1E2- / eyxpf0qm8ti
3️⃣S1E3- / g5hqkwa3yki
4️⃣S1E4 - / pupztsopgla
5️⃣S1E5 - / mmijfqrx0gu
6️⃣S1E6 - / n_dzp_ax4ny
7️⃣S1E7 - • Video
8️⃣S1E8 - • Video
9️⃣S1E9 - • न्यूझीलंडची लाखोंची नो...
🔟S1E10- • कमी कालावधीत-जास्त नफा...
🛩️✈️ ड्रोन फवारणी - / y6opcsdcbse
🌰🌰 कांदा लसूण कापणी यंत्र-. / 39q57ryhidq
🔫🔫 बॅटरी पंप वर चालणारे ठिबक ड्रिल- • Video
🌊💧⛲ वीणा फिल्टरचे ठिबक - • Video
💧🔵 फ्लेक्सीबल सबमेन - • Video
🗜️💧 डबल मोटार इंजेक्टर - / 73-kcywvx4y
🕸️🌿🌾 क्रॉप सपोर्ट नेट - / -qaiwaw-xbiqqq
Drip irrigation Automation system
Drip irrigation system automation
Automated drip irrigation system
Jain Drip irrigation Automation
Jain automation system
automated drip
Shraddha Traders
Micro irrigation system
ठिबक ऑटोमेशन
#dripautomation
#dripirrigation
Негізгі бет 5G शेती - पहा ठिबक सिंचन ऑटोमेशनने 61 एकर कसे बदलले? | Drip Irrigation Automation System
Пікірлер: 9