६ जून २०२३, छत्रपती शिवाजी महाराजांचा #३५०वाराज्याभिषेक दिन. हा सोहळा अतिशय दैदिप्यमान आणि डोळ्याचे पारणे फेडणारा असणार आहे. यानिमित्त अखिल भारतीय #शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्या सहकार्याने व चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि.चे सिद्धार्थ शहा यांच्या सहयोगाने आणि पुष्कर यावलकर यांच्या निर्मितीने, 'राजे शिवछत्रपती' हे गीत तयार करण्यात आलेले आहे...
राजे शिवछत्रपती
राज्याभिषेक सोहळा
Негізгі бет ६ जून २०२३, छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा 'राजे शिवछत्रपती' हे गीत
Пікірлер: 7