मला अस वाटत की हे छोटे जे होते ते खुपच सुंदर गात होते पण मला अस वाटत की अन्याय झाला आहे देवांश किती सुंदर गातोय
@surekhakulkarni3039
10 ай бұрын
आज ह्या मुलांवर खूप अन्याय झाला. आज अंतिम सोहळा होता. सगळ्या सोडून गेलेल्या मुलांना 25हजाराची शिष्यवृत्ती मिळाली. काही मुलांना पितांबरी कडून बक्षिसं मिळाली. या सईजनचआ गोड आवाज म्हणून बागडेला बक्षिसं मिळाले. दोन उपविजेते म्हणून श्रावणी आणि जयएशलआ एक एक लाख मिळाले. गौरी विजेती म्हणून तिला दीड लाख मिळाले. या पूर्ण टीम मध्ये फक्त देवांश आणि हृषिकेशला काही म्हणजे काहीच दिले नाही. सोडून गेलेल्या ना 25हजार प्रत्येकी मिळाले पण ह्या दोघांना अंतीम फेरीत येऊन काहीच दिले नाही. किती अन्याय झाला या दोघांवर. कशाला कार्यक्रम पाहिला असं वाटलं.
@VLOGs-ti7lt
10 ай бұрын
पुरस्कार चक्क देऊन टाकल्यासारखा वाटला.. 😡 देवांशला काही मिळाले नाही.. तरी तो अशा थाटात ऊभा होता की.. चल्ल मला फरक नाही पडत हा असतो असली कलाकार..
@manjiridhupkar7187
10 ай бұрын
ऋषिकेश आणि देवांग हे , चांगले मार्गदर्शन घेण्यासाठी आले ते त्यांना मिळाले. रसिक श्रोत्यांचे भरभरून प्रेम त्यांना मिळाले. हेच घेण्यासाठी ते आले होते. दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मुलांनो तुम्ही आणखी आणखी छान गाणार आहात. हेच तर पाहिजे.
@devanshmandarbhate
10 ай бұрын
खूपच घाणेरडा आणि मानसिक खच्चीकरण करणारा अनुभव दिला झी मराठी ने जाता जाता.. देवांशला इतक हताश मी कधीच पाहिलं नाही. रडणाऱ्या देवांशला मी मिठी मारून सांगितले की देवांश तू जे काही केलंय त्याने मी खूप आनंदी आहे. आणि बाबा आनंदी आहे हे त्याला त्याच दुःख विसरायला पुरेसं होत, हे अक्षरशः माझं नशीब. पण हृषीकेश इतका लहान नाहीय, त्याला सगळंच कळत. आणि ही घोडचूक सांगूनही कळू नये इतके काही झी मराठी वाले अडाणी नक्कीच नाहीयेत. सगळ्यांना काही न काही मिळाले पण मी इतक चांगलं करून सुद्धा मला काहीच का नाही या देवांशच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार. आणि हा घाणेरडा अनुभव माझ्या देवांशला देणाऱ्यांना पुन्हा थारा नाही... देवांशने गेल्या वर्षात स्वतःचे 14 कार्यक्रम करून कष्टाचे एक लाख रुपये मिळवलेत. प्रश्न बक्षीसाचा वा पैशांचा मुळीच न्हवता. प्रश्न होता इज्जतीचा, त्याच्या प्रयत्नांची, कष्टाची, ज्ञानाची इज्जत. जी करण्यात झी मराठी आणि जबाबदार सगळेच नालायक ठरलेत. देवांश ने पुढचा रियाज सुरु केला सुद्धा. आता अजून जोमाने... 😇
@VLOGs-ti7lt
10 ай бұрын
@@devanshmandarbhate देवांश..💕 तू काळजी नको करुस.. सारेगमप या कार्यक्रमाची ही परंपराच आहे की विशेष योग्यता नसणाय्राना पुरस्कार देणे.. पणं तू रियाज करत रहा कारण सारेगमप मधील "विजेता" कधीच नावारुपाला आलेला नाही.. 💕 बेटा जीते रहो और गाते रहो
@SushamaKulkarni-y8b
10 ай бұрын
Agdi barobar
@pushpapande2211
11 ай бұрын
पाठांतरसुद्धा उत्तम आहे लहानशा बाळाच या वयात मुल बोबड बोलतात
@jayashripathak1939
10 ай бұрын
देवाशी तुला उदड आयुष्य देवो हिच देवाजवळ प्रार्थना❤👌👌👌👌🙏🙏
@shivajideshpande8342
10 ай бұрын
देवांश ला नैसर्गिक देन आहे ईश्वर कृपेने असाच गात रहा हाच तुला आशीर्वाद
@SunitaHalde-w1m
10 ай бұрын
तुझ्या नावातच देवाचा अंश आहे, सुंदर बाळा जणू दुसरा बाळ गंधर्व जन्माला आला आहे. तुला खूप खूप शुभेच्छा ❤
@anjalibhatkar6131
10 ай бұрын
देवांश तर नेहमी गोडच गातो. त्याला देवाने गोड गळयांची देणगी दिलेली आहे. परंतु सगळेच खूपच सुरेल गातात त्याना एकही स्पर्धकाला काडून टाकू नका ते खूप लहान आहेत. त्यांना खूप वाईट वाटेल. आणी त्यांचे हिरमुसलेले चेहरे आम्हा प्रेक्षकांना पाहवणार नाही.
@prasadpatil6787
10 ай бұрын
काय लेकरु सुंदर गातो
@sanjayshinde4300
10 ай бұрын
Excellent
@rekhaprakash9640
3 ай бұрын
खुपच सुंदर खुप खुप शुभेच्छा❤
@pratimadixit2558
10 ай бұрын
देवांश असेच अखंड गात राहा तुला आमच्याकडून खूप खूप आशीर्वाद 👍
@ashwinikulkarni2497
10 ай бұрын
गोड गुणी बाळ आहे है बाळा तुला खूप खूप आशीर्वाद
@kundakharade9983
10 ай бұрын
देवांश सगळी गाणी छान गायली आहेस बाळा तु असाच छान गात रहा तुला खुप शुभेच्छा ❤
@geetadeshpande3342
10 ай бұрын
🌹🙏🌹👌ऋणानुबंध रसिकांबरोबर म्हणुनच हा चिमुकला गंधर्व सरेल संगीतात भेटला!!!निःशब्द❤⭐️❤️🌟❤️🌟❤️🌟❤️🌟❤️🌟❤️🌟
@sheeladorlekar2676
10 ай бұрын
देवांनी, खुप छान गायलास. तुझ्या पुढल्या सांगीतिक प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद बच्चा.❤🎉😊
@SaritaPawar-cc4we
10 ай бұрын
देवांश खुप. सुंदर बाळा ,खूपच गोड आवाज आहे तुला खुप खुप शुभ आशीर्वाद ,🌹🌹
@jayashreesattikar4902
10 ай бұрын
कित्ती गोड रे बाला!खरच तू देवाचा अंश आहेस. खूप खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद.
@nehakulkarni2094
10 ай бұрын
देवांश खूप खूप खूप छान बेटा आमच्याकडे शब्दच नाही तू खूप मोठा गायक होणार हे नक्की तुला खुप खुप shubhechya धन्य ते माता पिता, धन्य त्या आजी ❤
इतक्या लहान वयात किती मोठे शिवधनुष्य पेलले आहे या गोड बाळाने . अंगावर काटा येतो अक्षरशः
@sampadakulkarni4498
10 ай бұрын
देवांश तू सगळीच गाणी छान गायली खूप खूप शुभेच्छा ❤
@sushmakarlekar8917
10 ай бұрын
देवाचा अंश देवांश तुला खुप खुप शुभेच्छा व शुभाशीर्वाद ❤❤
@jeevanprakashkulkarni9406
10 ай бұрын
तुच खरा विजेता आहेस हे गाणे म्हणण्याचे काम येरागबाळ्याचे नाही तुझे आणि तुझ्या पालकांचे अभिनंदन खुप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर
@vidyabhalerao5363
10 ай бұрын
खूप सुंदर बाळा खूप मोठा हो
@kalpanakulkarni3301
9 ай бұрын
देवांश बाळा तुझे गाण किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही हे गाणे मी किती वेळा ऐकले याची काही गणतीच नाही तुला प्रत्यक्ष भेटायची खूप ईच्छा आहे पण ते कस शक्य होणार माहित नाही खुप खुप आशिर्वाद बाळा❤❤❤ 0:46
@kalpanakulkarni1226
9 ай бұрын
बाळा खूप छान गातो तू
@vijaykumarsharma8700
10 ай бұрын
Devansh will be great singer of the Indian music🎶🎶 god bless him 🛕🛕🛕🚩🚩🙏🙏🇮🇳
@pratibhagulavani4951
10 ай бұрын
खरच devansh खूप सुंदर गातोस या 6years age मध्ये नाट्यगीत गाणे अवघड असते त्यात तू शास्त्रोक्त गातोस वाद्ये vajavtos एवढा गुणी कलाकार हसरा किती कौतुक केले तरी थोडेच आहे ❤असाच गात रहा तुला पाहायला सतत आवडेल मला ❤sweet boy Tu नक्की motha kalakar गायक वादक
@amolkale9595
10 ай бұрын
Khupach apratim. Something beyond the words. Me swatah pan chotasa surancha sadhak aahe aani rasik shrota pan tyamule thoda jasta relate karu shakato Devansh is amazingly or astonishingly blessed. Shapit Gandharva asatat na tasa asava kalaji ghyalach tumhi neet tyachi pudhehi aani pudhe jaun toh khup motha gayak hoil yaat tilmatra shanka nahiye tyala aani tumhala khup khup shubhechcha and loads of love❤❤❤
@meenavader988
10 ай бұрын
व्वा ! मंदार ! देवांशला अतिशय सुंदर तयार केले आहेस ! आणि तुझ्या कष्टांचे तो खरोखरच सोने करीत आहे ! पुढील यशासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा !
@devanshmandarbhate
10 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद... या प्रेमासाठी... आशीर्वाद असेच राहू देत नेहमीच... 😇
@VLOGs-ti7lt
10 ай бұрын
खुप खुप मोठा कलाकार हो.. 👶🏻देवांश बाळा अनेक शुभाशिर्वाद.. 💕
@ShamalaMahamuni-p9p
10 ай бұрын
तुझ गाण ऐकून मन भरून येते बाळा खूप मोठा हो
@neelinalele9335
10 ай бұрын
देवांश खरच देवाचा अंश आहे त्याला खूप सांभाळां त्याचे पाय कायम जमिनीवर राहू देत . त्याला खूप खूप मोठं झालेलं पहायचं आहे .
@murlidharjagtap7562
8 ай бұрын
खुपच सुरेल गायला आहे❤❤😊😊
@anuradhaghate8572
11 ай бұрын
देवांश फारच सुंदर गायलंय
@sheetalbaikerikar3688
10 ай бұрын
Devansh tuzya vayachya manane tu khup chan Gan mhantos re , tu khup moth ho , mazhe khup aashirwad aahet tula. Tu gayanamadhe motha ho ani mazhi ichha purn kar❤❤❤❤❤❤❤❤
@aratisakhalkar6421
10 ай бұрын
देवांश खुप सुंदर आवाज .
@nutandamle9575
10 ай бұрын
You are simply great Devansh God bless you
@vibhavariparanjape1559
10 ай бұрын
खूपच छान,खरंच देवाचा अंश वाटतो, त्याला खूप शुभेच्छा,अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊदे❤🎉
@vilasbodas5697
9 ай бұрын
देवांश काय सुंदर गातो, मी ऐकताना अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. त्याचे कितीही कौतुक केले तरी ते थोडेच आहे. देवांशला उदंड शुभेच्छा 🎉 महान गायक रामदास कामत यांनी गायलेले "हे आदिमा, हे अंतिमा" हे देवांशच्या आवाजात ऐकण्याची मनोमन इच्छा आहे.
@hemangiborate2771
10 ай бұрын
कमाल आहे क मा ल, दैवी देणगी च म्हणू शकतो,अप्रतिम देवांश,खूप शुभेच्छा, छान मोठा हो, यशस्वी हो
@dilipdeshmukh3091
9 ай бұрын
वा्क्याबातहै
@rangnathadya4338
10 ай бұрын
अप्रतिम देवांश 🌹🌹
@sujatapatil5821
10 ай бұрын
खूपच सुंदर
@vandanaredkar4714
10 ай бұрын
देवांश अप्रतिम गायलास! छोटा गंधर्व ❤️
@surendrasoman6731
10 ай бұрын
खूप सुंदर सुरेल आवाज दै वी देणगी आहे असाच पुढे खूप मोठा हो.तुला खूप आशीर्वाद
@bhagyashreethakare5324
10 ай бұрын
अप्रतिम devans beta किती गोड आहेस रे बाळा
@anjalipande5450
10 ай бұрын
सलाम रे छोटा गंधर्व, देवांश बेटा तुला खुप खुप आशीर्वाद . यशस्वी भव् अशाच प्रगतीच्या अत्युच्य शिखरावर जाशील च ही सदिच्छा !🌷
@railfangabaru2523
10 ай бұрын
सुंदर.. अती सुंदर ❤
@pramilakolwalkar5129
10 ай бұрын
Mast, pahila yeshil, god bles you
@ShubhalataKamat-bb7jl
10 ай бұрын
खुपचं छानं.. छोटंस 👶🏻 देवांश बाळं ❤
@ashalatamore6582
10 ай бұрын
सगळेच बाळचमु " अ प्र ति म " गातात dav-- उजव करायला परीक्षकांना chancech नाही असं किंबहूना करूच नये असं वाटतं. ❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sujatapatkar7796
10 ай бұрын
.All of us like you very much please upload more n more videos .God bless u my child
@meghalatamirajkar6867
10 ай бұрын
Khupch Sundar Devansh keep it up beta g b u😊❤
@DilipKamat-u9t
7 ай бұрын
The best songs ever ❤😮
@dineshbhagwat7957
10 ай бұрын
Great शुभाशिर्वाद
@CottonIngdom
10 ай бұрын
देवाचा अंश.. देवांश ❤
@sonalthakur7776
10 ай бұрын
काय दैवी बाळ आहे ते हो अप्रतिम धन्य ते माता पिता
@GeetaKamat-o1z
8 ай бұрын
The song is sweet ❤
@Dayudin
10 ай бұрын
God bless u beta. .baba chi mehant laksht thvun kayam pudhe jat raha❤baki tu hushar ahes ..Ani khup khup motha ho..❤amchya sathi tu winner ahes❤❤
@pratimadixit2558
10 ай бұрын
खूपच छान देवांश च्या गळ्यातून खरच हे गाणे सुंदर वाटले / देवाने दिलेली देणगी आहे तुझा आवाज देवांश 👌👌😊
@manasichaugule3421
10 ай бұрын
अप्रतिम तू नक्कीच मोठा गायक होणार.
@madhurichougule7729
10 ай бұрын
Amazing just 6 year old God bless you
@shrikantkulkarni5364
10 ай бұрын
आमच्यासाठी तूच winner आहेस
@LataPoojari-q1t
10 ай бұрын
छोटु बाळं.. देवांश ❤
@ArunaChaudhari-rz7ie
10 ай бұрын
खूपच छान देवांश कितहि कौतुक केले ते कमीच आहे शब्द अपुरे पडतात खूप मोठा हो
@bhagyashreethakare5324
10 ай бұрын
किती गोड आहेस devans बेटा
@VLOGS-mq2ff
Жыл бұрын
व्वा.. सुंदर.. अप्रतिम..❤❤
@vandanaredkar4714
10 ай бұрын
Mind blowing
@vasantkale2728
9 ай бұрын
फार सुंदर
@SuchetaGokhale
9 ай бұрын
अप्रतिम
@GabbarSingh-p2r
10 ай бұрын
💕 उत्तम
@girishathavale7110
10 ай бұрын
देवांश जन्मत:च देवानी सुर,व सस्वरांच भरघोस दान दिल आहे,आमचे तुला अनेक शुभाशिर्वाद ,सांगितिक खुप साऱ्या शुभेच्छा
@ashokmataghare272
10 ай бұрын
अप्रतिम गांण 🎉🎉😢😢😢
@kshamakulkarni7355
10 ай бұрын
वा वा फारच सुंदर सुरेल आवाज देवांश लाख लाख शुभेच्छा
Пікірлер: 207