600 रुपयांच्या सायकलवर वाटले दूध, आज 10 कोटींची कंपनी उभारली | G Balaji Milk Product | Shivar News
गंगापूर तालुक्यातील बाबासाहेब गायके यांनी दूध प्रक्रिया करणारी कंपनी उभारून जवळपास ५०० लोकांना रोजगार उपलब्ध केला आहे. श्री. गायके यांनी घरोघरी दूध वाटप करून आज हे यश मिळविलेले आहे. २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करू शकणार उद्योग त्यांनी सुरू केला आहे. दही, ताक, श्रीखंड, तूप, खवा, पनीर निर्मितीचा त्यांचा व्यवसाय आहे. बाबासाहेब गायके यांच्या कंपनीचे नाव जी बालाजी मिल्क प्रॉडक्ट असे आहे
Babasaheb Gayke of Gangapur taluka has created a milk processing company and provided employment to nearly 500 people. Mr. Gayke has achieved this success by distributing milk from house to house. He has started an industry that can process 20 thousand liters of milk. Their business is manufacturing curd, buttermilk, shrikhand, ghee, khawa, paneer. The name of Babasaheb Gayke's company is G Balaji Milk Products
#GBalajiMilkProducts
#successstory
#businessideas
#shivarnews24
Негізгі бет 600 रुपयांच्या सायकलवर वाटले दूध, आज 10 कोटींची कंपनी उभारली | G Balaji Milk Product | Shivar News
Пікірлер: 14