70 हजारांची नोकरी सोडून पल्लवीताईंची मसाले उद्योगात भरारी | Swadam Masale Udyog | Shivar News 24
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील स्वादम मसाले उद्योगाच्या पल्लवी दलाल यांनी 70 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पल्लवी दलाल यांचा स्वादम मसाले उद्योग आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे. वेगवेगळे मसाले तयार करून ते मार्केटमध्ये विकतात. पल्लवी दलाल यांनी मसाले व्यवसायात कसे यश मिळविले, याचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ.
#PallaviDalal
#swadamasale
#स्वादममसाले
#पल्लवीलाल
#मसालेउद्योग
#businessideas
#shivarnews24
Негізгі бет 70 हजारांची नोकरी सोडून पल्लवीताईंची मसाले उद्योगात भरारी | Swadam Masale Udyog | Shivar News 24
Пікірлер: 95