चांगले आहे मी पण सेंद्रीय शेती करतो मी वेस्ट डी कंपोझर आणि निंबोळी अर्क दशपरणी अर्क तयार करतो
@arundathisawant9146
3 жыл бұрын
खूपच सुंदर उपयोगीमाहिती पण अगदी थोडया म्हणजे ५.लिटरच करायचा असेल तर त्याचे प्रमाण सांगू शकाल का?
@sanatangovinddas3802
7 жыл бұрын
Thank you so much for sharing this video. Very useful.
@sanjaydukare9521
3 жыл бұрын
पप इ आणि कन्हेरी नसेल तर चालेल का
@santoshkadu7617
6 жыл бұрын
ही सेंद्रिय शेती नाही, हि नैसर्गिक शेती आहे, आणि ही पाळेकर गुरुजींची पध्दत आहे.
@mahadevgavali5104
5 жыл бұрын
सुभाष पाळेकर काय जन्मतः शिकून आला नव्हता पोटातून ...... बळीराजा मासिकातले लेखातील मजकूर स्वतःच्या नावाचा प्रचार केला नुसता... ब्रँड तयार केला आणि त्याच्या नावाने त्यांचे भक्त लोकांना फसवयाला लागले सेंद्रीय शेतीचे उत्पादन म्हणून रासायनिक विकत आहेत ....... भामटे साले
@shaileshbulla700
6 жыл бұрын
namste sir ha dashparniyark moog pikasathi wapar karu shkto ka
@coldbloodstorm9729
4 жыл бұрын
Saglya pikana chalto
@mahadevsagar6289
3 жыл бұрын
कलिंगड वर 10पर्नी आर्क ची फवारणी केली तर चालते का
@statish023
6 жыл бұрын
Ha Palekar sir cha formula ahe .. vidhyapithach ka naav gheta.....its a part of natural zero budget farming.
@gouravdoijad5721
6 жыл бұрын
Thanks
@RahulPatil-xm4gw
7 жыл бұрын
Zero budget natural farming chi copy karun vidyapithacha nav lavtat 🙅🙅🙅
Пікірлер: 22