सर खूप गरजेची माहिती शेतकऱ्यांना देताय खूप खूप अभिनंदन , अतिशय धन्यवाद सर
@vikasbhalerao1322
7 ай бұрын
Music Volume जास्त दिलाय... ऐकताना disturb होते...
@surajjadhav9059
Жыл бұрын
Dr अंकुश चोरमुले. कायम शेतकरी सेवार्थ...... धन्यवाद सर...
@suniljagtap4054
8 ай бұрын
🙏👌
@ganeshmuchak3728
Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले साहेब
@ashishwavhal7473
Жыл бұрын
धन्यवाद
@omkarjagtap8363
Жыл бұрын
धन्य वा द
@gunvantgaikwad7221
Жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली. सर आमच्याकडे चार महिने खुप पाऊस असतो .आणि ऊस फेब्रुवारी मार्च मध्ये तुटतो.आमच्याकडे ३१०२ चे वान आहे.जमीन थोडी काळसर चीगट आहे.अवरेज चांगला येत नाही. .(दिंडोरी पश्चिम भाग..नाशिक
@sachindarade705
8 ай бұрын
सर pachta मुळे bagla फोडता येत नाही
@vinayakbabar6996
Жыл бұрын
सर अशीच शेतकऱ्याला मदत करा ♏🅰🎋📧 खूप छान माहिती दिली आपण कौतुक करावं तेवढ खूप कमी... 🙏🙏🙏🙏🙏
@omprakashgarad1306
Жыл бұрын
पाचट न जाळता ऊस मोडावयाचा असल्यास तो कसा मोडावा व पुढील मेहनत कसी करावी
@maulipowar
Жыл бұрын
Subhash palekar शेतकर्यां चा देव zero bajet natural farming
Пікірлер