Apale video khupach chhan asatat .apan khup mehanat karun video banavata.apanas khup dhanyawad.
@santoshgudekar5373
5 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली ज्या गोष्टी माहिती नव्हती ती माहिती तुमच्या युट्युब माद्यमातून समजली खूप खूप धन्यवाद भावोजी 🙏🏻
@gurunathtalekar3461
5 күн бұрын
Gurunath..k..talekar..
@RuchiGawde-b6x
5 күн бұрын
ॐ कुलस्वामीनी श्री भराडी माते नमः🌹
@gurunathtalekar3461
5 күн бұрын
Talekar..guru.dada..❤.kankelei..
@miteshsawant8888
5 күн бұрын
छान विडियो.
@sharadpowar2057
5 күн бұрын
🙏🙏🌺
@sandeeppatil6384
5 күн бұрын
होय महाराज ❤❤
@hoymaharaja1542
5 күн бұрын
होय महाराजा 🙏🙏
@KamaleshGaonkarVlogs
5 күн бұрын
होय महाराजा आपण भेटलो होतो श्री स्वामी समर्थ मठ घावनळे येते
@mukkampostmalvan
5 күн бұрын
खुप छान व्हिडिओ ❤
@rajendrajadhav2925
5 күн бұрын
खूप मेहनत घेऊन आपण व्हिडिओ बनवता .हिंदू देवतांची ओळख आजकालच्या नवशिक्षित तरुण वर्गाला माहीत नाहीत .आपण एक प्रकारे जनजागृतीचे च काम करत आहात .मला आपण करत असलेल्या कामाचा एक हिंदू म्हणून खूप अभिमान आहे . माझ्या शुभेच्छा सदैव आपल्या पाठीशी आहे . जय श्री राम .
@hoymaharaja1542
5 күн бұрын
खुप खुप आभार साहेब 🙏🙏 🙏 जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ 🙏
Пікірлер: 17