#BolBhidu #DandupalyaGang #DandupalyaKarnatak
साधारण १९९६ ते २००१ चा काळ. कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेतल्या तीन राज्यांमध्ये खुनाचं आणि दरोड्यांचं सत्र सुरु होतं. राज्य आणि ठिकाणं वेगवेगळी असली, तरी या गुन्ह्यांचा पॅटर्न मात्र एकसारखाच होता. दाटीवाटीच्या भागात नसलेलं एखादं घर शोधलं जायचं, त्याची रेकी केली जायची आणि त्याच रात्री दरोडा पडायचा. दरोडेखोर फक्त लूट करुन थांबायचे नाहीत, तर घरातल्या माणसांचे खूनही करायचे. हे दरोडेखोर होते, दंडुपाल्या टोळीमधले.
त्यांची भीती वाढत चालली होती, पण पोलिसांना त्यांच्याबाबतीत कुठलाच पुरावा सापडत नव्हता. अशातच दंडुपाल्या गॅंगकडून एक चूक झाली, पोलिसांना क्लू मिळाला आणि टोळीचे काही सदस्य अडकले. पण पोलिसांसाठी त्यांच्याकडून कबुली घेणं सोपं नव्हतं, पोलिसांनी कबुली घेतली आणि दंडुपाल्या गॅंगचा अंत झाला. या गॅंगची नेमकी स्टोरी काय होती, त्यांना पोलिसांनी पकडलं कसं ? गुन्ह्यांचा उलगडा नेमका झाला कसा ? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет ९० च्या दशकात India मधली सगळ्यात क्रूर टोळी असणाऱ्या Dandupalya Gang ची दहशत लोक आजही विसरली नाहीत
Пікірлер: 317