Sr maze kamache paise milath nahi tar mala toatka sanga
@pushpachandak3023
3 ай бұрын
🙏🙏
@hongekarchaitali
3 ай бұрын
मंगळवार पौर्णिमा उपाय करा - 2 विटा आणा सफेद कपड्यात बांधा. XYZ माणसाने माझे घेतलेले पैसे परत दिले आहेत असे बोलून. एका निर्जन जागी सूर्यास्त पूर्वी विटा जमिनीत गाडून या.
@gudiyarao1441
2 жыл бұрын
It is impossible to do this Please tell some other thing which is simple and can be done easily
@rupalilingayat7050
4 ай бұрын
Mhilani upay kela tr chalel ka
@rohinighule2228
2 жыл бұрын
सर असा काहीतरी उपाय द्या की जेणेकरून महिन्याभरात मला माझा फ्लॅट मिळाला पाहिजे
@vitthal7627
Ай бұрын
माझे सव्वा लाख रुपये आडकले आहेत. ते कसे काढावे लागते.
@user-nu7it5yn8j
9 ай бұрын
गुरूजी , एकाच वेळेस पुर्ण पैसे मिळतील का
@rajaniraut1717
Жыл бұрын
अस माजे पेसे परत आले तर तूमचे खूप आभारी होईलस्री स्वामी समथँ
@ruru..631
Жыл бұрын
आले काय पैसे
@sangeetakathe7359
2 жыл бұрын
भाऊ दोन जनाना एकत्र हा उपाय केला तर चालेल का?
@anitasuryavanshi6595
Жыл бұрын
4 lok astil tar kay karayche 4 che nav ghyayche
@Anushorts-ys1xb
8 ай бұрын
मंगळवाररी चे जर अमावास्या आली तर चालेल का
@smitakarale2191
2 жыл бұрын
Nav ghyche ka donghanche
@popatshevkar909
6 ай бұрын
खड्डा आगोदर च करून ठेवला तर चालेल का
@kunalpangale9686
2 жыл бұрын
हे जे विटांचे गाठोडे आहे त्या वर हळद आणि कुंकू वाहावे का? आणि कोणत्या दिशेला तोंड करुन बसावे? हे सगळे सकाळी केले तरी चालेल का?
@dilipraut1075
5 ай бұрын
Sir mi pan 30-40 lakh phaslo aahe
@sadhanakhandagale3592
2 жыл бұрын
दादा दोन जणांना पैसे दिले मग दोघांची नाव घेतल तर चालेल का
@niluike9253
2 жыл бұрын
सकाळी केल तर चालेल काय
@sunandashedge9062
2 жыл бұрын
चार जणनचे नावे घेतलीतर चालेल का
@rohinighule2228
2 жыл бұрын
सर माझ्या घरामध्ये घुसले आहेत सगळे कागदपत्र माझ्या नावाने आहेत माझं घर मला देत नाहीयेत पोलीस पण देत नाही त्यासाठी काही उपाय असेल तर सांगा. तोडून दोन जण बसले आहेत नातेवाईकांमध्येच आहेत सर माझा फ्लॅट मिळाला पाहिजे सर्व डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत
@mandakiniwagh8798
Жыл бұрын
🙏🙏🌹🌹👌
@user-cu9fw8wh9e
6 ай бұрын
एकापेक्षा जास्त लोकांनीकडे पैसे अडकलेले असतील तर कसे करावे .
@niluike9253
2 жыл бұрын
आणि माझे पयसे दोन घाण चा इकडे आहे तर मग कस
@sadhanakhandagale3592
Жыл бұрын
दोन व्यक्ती आसेल तर दादा दोघाचे नाव लिहायचे
@mahadevikhot7477
8 ай бұрын
प्रताप सावंत जानवी सावंत
@shivlingshikhare527
2 жыл бұрын
आमचे एका कंपनी मधे पैसे अडकले आहेत. रक्कम खुप मोठी आहे गेली तीन वर्ष झाल त्याच्यामुळे आम्ही खुप अडचणीत आलो आहे आर्थिक कर्ज वाढतच चाललय. मानसिकता ढासळत चाललीय. हा उपाय करुन पाहतो अगदी मनापासून देव नक्की यश देईल अशी आशा करतो.
@sheetalraut6163
Жыл бұрын
भाऊ पैसे भेटले का
@krishnatkumbhar1326
6 ай бұрын
भाऊ पैसे परत मिळाले काय
@suvrnamane6207
2 жыл бұрын
भाऊ मी नेहमी मदत केली मिळत नाही माझे प
@sunandashedge9062
2 жыл бұрын
चार जनानकडे पैसे आसलेतर काय करायचे
@MuskanShaikh-zw9jv
2 жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर द्या ना. 😭😭😭😭🤲🤲🤲🤲🤲
@manoharkadam7837
2 жыл бұрын
या पेक्षा जप करा
@job1010
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kavitabhagat4649
2 жыл бұрын
मी एकाला १५०००० दीड लाख रुपये दिले २०१५ या वर्षी दिलं तो परत नाही देत
@imagineprints9669
2 жыл бұрын
mala tumchya sobat bolayache aahe pls mala call kara na maharaj
@job1010
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@user-sb4ix7ll6u
2 жыл бұрын
*फ्रेंड मेरी शादी को 6 साल हो गया अभी 1 साल से हम दोनों के बीच में third party को लेकर बहुत प्रॉब्लम आ रही थी फिर मैंने इन गुरुजी से हेल्प ली और मेरी प्रॉब्लम सॉल्व हो गई फ्रेंड अगर आप भी परेशान हैं तो इन गुरु जी से हेल्प ले सकते हैं🍃🍃*
Пікірлер: 68