धनश्री दीदी आपल्या वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान आहे
@suhasjoshi7384
11 ай бұрын
धनश्री ताई,तुमच्या जिव्हेवर वाग् विलासिनी शारदा,सरस्वती वसली आहे.आपली प्रत्येक निरूपणे ओघवती व मन प्रसन्न करणारी आहेत...आपल्याला समृद्ध आयुष्य लाभो...
@anaghabidkar4293
Жыл бұрын
अप्रतिम... फार फार सुंदर ताई, शतशः धन्यवाद 🙏. ताई आपल्या वाणीतून श्री सूक्त अर्थ आणि विवेचन ऐकायला आवडेल. आपणास निरामय आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभो. 🙏
@sangeetautpat4428
2 жыл бұрын
धनश्रीताई तुमच्या शांत ओघवत्या वाणीतून आलेलं अष्टलक्ष्मींचे निरुपण ऐकतांना अक्षरक्षः डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले. इतके सुरेख निरुपण ऐकण्याची संधी मला मिळाली म्हणजे माझ्यावर या विद्यालक्ष्मीची क्रुपाच झाली असे मला वाटले. प्रत्येक वेळी तुम्ही ज्या कुठल्या विषयावर बोलता ते ऐकतांना ईश्वराने दिलेले हे दोन कान कमी पडतात. कुठेतरी शांत जागी बसून तुम्हांला ऐकाची इच्छा होते. मनापासून धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@suhasiniparkhe9707
2 жыл бұрын
सुंदर सादरीकरण, कान तृप्त झाले 🌹🌷🌺🙏🙏💐💐🥀 कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@savitatamras3782
2 жыл бұрын
सुंदर विवेचन केले आहे.धनयवाद.
@vasudhaagarkar255
2 жыл бұрын
@@suhasiniparkhe9707 एकुनसमाघान झाले
@alkaarabole624
2 жыл бұрын
आरबोळेअलका
@sangitakudedar5017
Жыл бұрын
खूप सुंदर माहिती. त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर आणि विश्वास वाढला.
@deepamulay2852
Жыл бұрын
ताई तुम्ही ज्ञानामृताचा बोध करून देता ते ही अगदी ओघवत्या शैलीमध्ये. आजचा विषयही तुम्ही खूप छान शब्दांमध्ये सांगितला . त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@ashakulkarni934
2 жыл бұрын
ताई, तुमची व्याख्याने खूप सुंदर आहे, श्रवणीय आहेत, असेच वेगवेगळे विषय घेऊन सतत मार्गदर्शन करत रहा, तुमच्या चेहरा बोलका आहे, मनापासून धन्यवाद
@artisohoni5349
Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण अतिशय माहितीपूर्ण विवेचन.जय लक्ष्मी.
@seemanagaonkar599
2 жыл бұрын
मॅडम मी तुमची बरीच व्याख्याने ऐकली आहेत,मी अगदी तुमच्या प्रेमात आहे अभ्यास पूर्ण व्याख्याने, आणि सुंदर गोड वाणी, उच्चार मला फार आवडतात,मी जेव्हा तुम्हाला ऐकते माझा मुड छान होतो, तुम्हांला असेच वेगवेगळ्या अभ्यास पूर्ण व धार्मिक ग्रंथांवर ऐकायला मला आवडेल🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐.
@vinitakale2444
2 жыл бұрын
धनश्री ताई अष्टलक्ष्मीची माहिती खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितली. मनाला खूपच भावलं. धन्यवाद !!👌👌
@meenaumachigi1239
Жыл бұрын
धनश्री ताई मीच तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही आम्हाला अष्टलक्ष्मीं बद्दल खूपच सुंदर माहिती दिली आहे. आणि साक्षात अष्टलक्ष्मीं आमच्या मन:चक्षू समोर साकारल्या. खूपच छान वाटलं ऐकून. धन्यवाद. 🙏🙏
@madhavrajhans7763
2 жыл бұрын
नमस्कार , लक्ष्मी आणि तिची रूप ऐकून मन प्रसन्न झाले आपल्या ओजस्वी वाणीतून लक्ष्मी कशात आहे ते समजले.
सर्व लक्ष्मीची बेरीज _, धनश्री लेले म्हाजेच विद्या लक्ष्मी. इतकं ज्ञान मेंदूत मावल कस ? बरीच लेक्चर्स मी ऐकते . परतपरत ऐकते . तुम्ही नव्याने भेटता .पण तच दिसण, असणं स्मरण शक्ती , पाठांतर, सगण्याची कला बैठक सगळाच अवरणीय . तुम्हाला साशांग दंडवत .
@meghanakulkarni3546
2 жыл бұрын
धनश्री खरच खूप छान ओघवती वाणी स्पशस्त शब्द खूप अभिमान वाटतो तुझा ऐकताना खूप खूप मोठ्ठी हो अशीच छान संस्कृत ऐकवत रहा
@deepakborde7186
Жыл бұрын
धनश्री ताई, आपली शब्द लक्ष्मी अशीच प्रसन्न राहो व आम्हाला त्याचा प्रसाद अखंड मिळत राहो.
@ushadeshmukh23
2 жыл бұрын
धनश्री ताईंची भाषा सहज सुंदर ओघवती अशी आहे .अनेक विषयांचा चौफेर अभ्यास आहे .कुठल्याही विषयावर सहज बोलत असताना भाषेवरचे प्रभुत्व लक्षात येते .खूपच सुंदर !!
@cobratechgamer
Жыл бұрын
सतत ऐकत राहाव अस वाटतय. ज्ञानसंग्रह धनश्रीताईचा.🎉
@manishapatil7624
Жыл бұрын
❤
@premalapimplikar5236
Жыл бұрын
खुप छान माहीती समजली अष्टमीला नमस्कार धन्यवाद
@satsangjyoti5076
Жыл бұрын
Lakshmi la namaskar ani Dhanashree Tai tumachyatil Saraswati lal namaskar
@kulkarni8314
2 жыл бұрын
धनश्रीताई, तुमची व्याख्यानं म्हणजे " सोन्याला सुगंध" सुन्दर विषय आणि तुमची गोड रसाळ वाणी ! ही वाणी भान विसरवते अन् भानावरही आणते. दूरस्थपणे तुमच्यावर माया करणारी एक चाहती अनुराधा कुलकर्णी, पुणे
@archanawattamwar8314
2 жыл бұрын
Khup sunder🙏🙏
@leledhanashree
2 жыл бұрын
अनुराधाताई नमस्कार. आपल्यासारखी माया करणारी मंडळीच आम्हाला शक्ती देतात.
@pratibhakor8066
2 жыл бұрын
खूप छान . ज्ञानात भर पडते.सतत ऐकावस वाटतं
@jyotisapre470
2 жыл бұрын
फारच सुंदर मनाला भावणारे ओघवती भाषेत ऐकत रहावेसे विवेचन केले आहेत तुम्ही असेच नवीन विषय ऐकायला आवडेल
@advocatejadhav1568
2 жыл бұрын
भाषेवरील प्रभुत्व , ओघवती शैली व प्रचंड ज्ञानभांडार सहजपणे ताईंनी खुले केले . मन:पुर्वक धन्यवाद . 🙏
@prajaktasaraf9537
2 жыл бұрын
धनश्री ताई तुमची वाणी अतिशय ओघवती आहे आणि कोणताही विषय असो तो समजुन सांगायची हातोटी अप्रतिम आहे
@meenajoshi6412
2 жыл бұрын
मस्तच
@umaganbote9003
2 жыл бұрын
म्हणूनच ताई माझ्या खूप खूप लाडक्या आहेत. खूप सुंदर soul आहेत त्या...🌹✨💫
@shwetakarlekar122
2 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार धनश्रीताई.... नवा दृष्टिकोन मिळाला अष्टलक्ष्मींचा.. आणि ही अष्ट रूपही अप्रतिम ... खूप खूप धन्यवाद
@nalinideokar6744
Ай бұрын
अप्रतिम खुपच सुंदर अष्ट लक्ष्मीचे निरुपण खुप छान सांगितले पुन्हा अष्ट लक्ष्मी स्तोत्र म्हणतां ना खुप आनंद होईल.
@anumugdhajoshi2249
2 жыл бұрын
धनश्री ताई खूप सुंदर,ऐकतच रहाव वाटतं. आता एक एक लक्ष्मी वर एक एक भाग करावा ही विनंती.प्रत्येक सुभाषित अगदी सोप करून सांगितले.
@shooluma7
2 жыл бұрын
खूपच सुंदर विश्लेषण. असेच श्री विश्र्नुसहस्त्रणं स्त्रोत्रावर विवेचन केले तर आभारी होऊ.
@dspatki
2 жыл бұрын
अतिशय सुंदर, ओघवती आणि समृद्ध भाषा! अष्टलक्ष्मीची चित्रं वेळोवेळी बघितली होती, पण या प्रत्येक लक्ष्मी मागची भूमिका तुमच्या प्रवाचानामुळे खूप छान कळली. धन्यवाद! 🙏
@Shrihal
2 жыл бұрын
केवळ अप्रतीम माहिती. अगाध ज्ञान व उत्तम वक्तृत्वाची साथ!
@bhartimore3539
2 жыл бұрын
Khupch chan . dhaynvad.
@rohkhode
2 жыл бұрын
Khupch chan
@rohinideshpande6833
2 жыл бұрын
धनश्री ताई अष्टलक्ष्मी वर्णन अप्रतिम सुंदर .सांगण्यात गोडवा.लयबद् ता भाषाप्रभुत्व. संस्कृत भाषेवर प्रभुत्व.
@sharadakorpe5688
2 жыл бұрын
खूप छान ताई,ऐकत राहावे असे वाटते. विश्लेषण खूपच सुंदर..🙏🙏
@shriharigadgil605
2 ай бұрын
धनश्रीताई आपण खरोखर साक्षात सरस्वती चे रुप आहात.. 🙏🙏🙏
@priyanjalidixit947
2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम विवरण! आपली ओघवती वाणी ऐकतच रहावे असे वाटते. अष्टलक्ष्मीची रूपे आपल्या सुमधुर वाणीने उदघृत केली आहेत. तुम्ही श्री सूक्तावरसुद्धा एकदा बोलावे अशी विनंती आहे
@sanjivanimulay9113
2 жыл бұрын
Very nice
@sunandahulyalkar962
Жыл бұрын
धनश्रीताई, तुमची व्याख्याही ऐकताना नेहमीच माझी मती कुंठीत होते. तुमचे अपार ज्ञान, विस्त्रुत शब्दभांडार, ओघवती वाणी , सर्वांनीच मन प्रसन्न होते व अनेक गोष्टींची माहिती ही होते. तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. 🙏
@ashwinithite406
Жыл бұрын
एक प्रत्यक्ष लक्ष्मीच अनेक लक्ष्मींचे वर्णन करते आहे.धनश्री ताई तु तर आदिमाया आदीशक्तिचेच एक रूप आहे वाक् देवताच आपल्या मुखातून बोलतेय आता तर ऐकताना मन शांत तर होतेच या ही पेक्षा विश्वरूपदर्शन विशद करताना प्रत्यक्ष भगवंतच समोर उभा आहे इतके सुंदर वर्णन केलयं पुनःपुनः ऐकावे असेच वाटत रहाते अंतःकरणपूर्वक नमस्कार धनश्री ताई
@minarokade819
2 жыл бұрын
ताई तुमचे सर्व विषयांवर विलक्षण व अदभुत आभ्यास आहे. किती छान विश्लेषण केले ताई अष्ठलक्ष्मीचे .नमन तूम्हाला
@neelagondhalekar1840
Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी वाणी आणि ओघवती भाषा मंत्रांनी युक्त खूप खूप धन्यवाद धनश्री ताई🌷👋👋
@anjalibhavthankar6415
2 жыл бұрын
धनश्री ताई,खूपच सुंदर! अष्टलक्ष्मी ची सर्व रूपे खूपच सुंदर!👌💐👌
@ashathorat1853
2 жыл бұрын
ताई तुमच्या सहजसुंदर आणि सुलभ भाषणातून खूप ज्ञान आणि आनंद मिळतो सुहास्य मुद्रेने तुम्ही बोलता तेंव्हा ऐकत रहावं वाटते क्रूष्णाच्या मोहक हास्याची कल्पना येते
@sandhyasangwai2390
2 жыл бұрын
ताई,...किती ओघवती,..सुंदर, सहज वाणी आहे हो तुमची..तुम्हीं समजावले ल्या अष्टलक्ष्मी तुमच्या मध्ये पूर्ण विकसित झाल्या आहेत. तुमच्या वाणीतून प्राप्त झालेला हा प्रसाद आम्हालाही विकासाकडे नेईल यासाठी प्रयत्नशील राहू.
@kanchantodkar7592
2 жыл бұрын
🙏धनश्री ताई तुमच्या नावातच धन आहे. जे बुध्दीचे.. विचारापलीकडील विचाराचे.. ताई तुम्हाला ऐकत आहे. तुमची भेट होईल ही इच्छा..🙏
@vijayagawali7836
5 ай бұрын
खुप खुप सुंदर....ऐकवत रहावेसे वाटते ,ज्ञानात भर पडते.खुप खुप धन्यवाद
@nilimadeshpande9703
Жыл бұрын
खूप सुंदर परमेश्वराने सुरेख वाणी दिली आहे.साक्षात सर्व लक्ष्मीचे दर्शन झाले.
@SushmaW-k9c
9 ай бұрын
Sasatang Naman dhanshri lele mata .....avd sunder vichar n vernan nmskar aso aaplyala🌺🌺👏👏🌺🌺
अप्रतिम 🙏🙏साक्षात सरस्वतीच तुमच्या मुखातून बोलत होती 🙏🙏
@TheCheetra
2 жыл бұрын
धनश्री ताई किती छान विवरण केलं आहेत तुम्ही. रोज हे श्रीसूक्त ऐकते पण याचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा होतीच. ती आज थोडी पूर्ण झाली. आपण खास या श्रीसूक्त व अश्या आपल्या प्रार्थना यांचे विवरणा चे भाग आमच्यासाठी करावेत ही विनंती🙏 कल्याणमस्तु 🙌
@manishakulkarni4467
2 жыл бұрын
सुंदर विश्लेषण, मृद वाणी, तुमची समृद्ध भाषाशैली आहे.
@savitadeshmukh6815
2 жыл бұрын
श्रीगुरुदेव दत्त गुरुमाऊलीचा आशीर्वाद नी सरस्वतीचा वरदहस्त यामुले ही ओघवती वाणी शतशः नमन ताई आपल्या चरणी.🙏🙏🙏🙏🌼🌼🌼
@vishalnaidu4846
2 жыл бұрын
Llflll
@vishalnaidu4846
2 жыл бұрын
Dhanashree Lele
@madhurimaharao6170
2 жыл бұрын
धनश्रीताई,खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद.तुमची विषय मांडण्याची हातोटी,ओघवती भाषा,संस्कृत भाषेवरील प्रभुत्व याबद्दल तुमचे खूप कौतुक.श्रीसूक्त नव्याने समजले.
@rajashreeprabhat6190
2 жыл бұрын
धनश्री, मुळात तूच इतकी प्रसन्न, हासरी आहेस त्यामुळे तुला ऐकायला मजा येते.. तुझं संस्कृत वर उत्तम प्रभुत्व आहे तसेच प्रत्येक विषयाचा उत्तम अभ्यास आणि जाण.. असेच उत्तमोत्तम तुझ्या कडून ऐकायला मिळावं ही सदिच्छा..
@mukunddeshpande3837
2 жыл бұрын
धनश्री ताई लेले ह्यांचे व्याख्यान म्हणजे विद्वत्ता आणि उत्कृष्ट वक्तृत्व ह्यांचा सुवर्ण संगम आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मीं त्यांचे व्याख्यान आवर्जून ऐकतो.
ताई तुम्ही अतिशय सुंदर अप्रतिम प्रबोधन करत आहे तुमचे मनापासून अभिनंदन आहे
@madhurihonap1247
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.फारच सुंदर आणि उपयोगी माहिती मिळाली.धनश्री ताई.तुमचा अभ्यास खुपच चांगला आणि वाखण ण्या सारखच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@neetijoshi8609
2 жыл бұрын
खरंच किती अप्रतिम वर्णन केलं आहे धनश्री जी तुम्ही,,,
@abhihitawat1781
2 жыл бұрын
खूप सुंदर , सखोल अभ्यास सर्व विषयांचा . ओघवती शैली,गोड आवाज. सहज समजेल असे . 👌👌
@kanchanjawahire3389
2 жыл бұрын
अतिशय सुंदर सांगता खूप मनालाभावत👌👌
@sunilpawar84
2 жыл бұрын
धनश्री ताई तुमची वाणी एकूण एक कबिरांचा दोहा आठवतो.. वाणी ऐसी बोलीये मनका आपा खोय औरंन को शीतल करे आपहु शीतल होय.. फक्त ऐकत राहावं अशी.. जीवनात कधी संधी मिळाली तर एकदा आपले दर्शन व्हावे ही इच्छा,👏👏
@tanviphadnis1530
2 жыл бұрын
खुप सुंदर निरूपण केलंत ताई,खूप छान उदाहरण देऊन समजवून सांगितलंत आपली वाणी खुपच मधुर आणि प्रेमळ आहे आणि तेवढं आपला अभ्यास ही खूप आहे साक्षात विद्यालक्ष्मी आहात आपण 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@snehalkhambete8004
2 жыл бұрын
अष्टलक्ष्मी म्हणजे आपल्याच अंतरंगातील शक्ती आहेत.खूप सुंदर विचार.खूप छान व्याख्यान.
@udaybhope919
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sangitakulkarni2014
2 жыл бұрын
खूप सुंदर. अगदी सोप्या शब्दात अष्टलक्ष्मीचे वर्णन केले आहे.👌🙏
@villaskavate9221
2 жыл бұрын
फारच छान आहे !! आपल्याकडे फारच सुरेख ज्ञान आहे. धन्यवाद ताई
@mridulamodak3717
2 жыл бұрын
ओघवती भाषा, लक्ष्मीची वेग वेगळ्या रूपातील भावार्थ खूप सुंदर रातीने उलगडून सांगितला. धन्यवाद!!
@kalpanavaidya686
2 жыл бұрын
अतिशय सुंदर, प्रत्येक लक्ष्मीच्या रूपाची भूमिका समजली
@supriyachintawar3465
2 жыл бұрын
🙏ताई, अतिशय सुंदर असे वर्णन केलेत तुम्ही अष्टलक्ष्मी 🙏 फारच माधुर्य, गोडवा आणि थेट मनाला पोचनारा आवाज आहे ताई तुमचा, किती सुंदर बोलता हो 👌👌
@hemalataranade7852
2 жыл бұрын
ताई ,श्री अष्टलक्ष्मी चे सुंदर वर्णन ओघवत्या वाणीत ऐकून आनंद झाला .
@shubhadanatu4826
2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी ओघवती प्रासादिक वाणी, तितकाच व्यासंग परंतु अतिशय विनयशील, मृदू आणि सुहास्य वंदना विद्यालक्ष्मीला विनम्र भावाने सस्नेह नमस्कार, कधीच संपू नये असे वाटले, एकदा प्रत्यक्ष भेट व्हावी अशी इच्छा,🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sumedhatelavane6643
2 жыл бұрын
Apratim
@urmilaparanjpe7452
2 жыл бұрын
केवळ हेच व्याख्यान नाही तर आपले प्रत्येक व्याख्यान प्रवचन श्रवणीय तर असतेच पण त्याबरोबरच विचारांना चालना देणारे सुद्धा असते. आपल्याकडून अशाच विविध विषयांवरील व्याख्यानांची प्रतीक्षा आहे.
@anjalipadawe4946
2 жыл бұрын
माणसाच्या मनातील गरीब, दैन्य या बाबतीत सर्व गैरसमज सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद
@jayashribhosale6970
2 жыл бұрын
🙏🌹 ताई धनश्री ताई तुम्हाला नमस्कार 🙏🌹 ताई तुम्ही जेव्हा जेव्हा 🙏 बोलत असतात 🙏🌹 तेव्हा तेव्हा 🙏🌹 आम्ही सर्व जण एकत्र येऊन तुमचं बोलणं ऐकत असतो 🙏🌹 ताई तुम्ही खूपच छान माहिती देतात 🙏🌹☘️🙏 नमस्कार ताई 🙏🌹 ताई आज कोजागिरी पौर्णिमा आहे नमस्कार ताई 🙏🌹 ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🌹🌹🙏🙏💐🌹☘️
@manalisawant895
2 жыл бұрын
आजच्या काळात आयते खायचे सवय झाली आहे.तसे हे ज्ञान आम्हाला प्राप्त झाले आहे.तुमच्यावर सरस्वती,विद्या लक्ष्मी प्रसन्न आहे.🙏🤗💕 प्रत्येक पान अगदी हळुवारपणे आणि शांत पणे, लहान मुलांना समजावून सांगावं तसे. अगदी जराही कंटाळा आला नाही.अजूनही काही सांगितले असते तरी ऐकायला आवडले असते इतकं सुंदर.🎉👍👍
@manasikelbaikar3607
2 жыл бұрын
आपल्या प्रत्येकामधे असणा-या या अष्टलक्ष्मीरूपी शक्तींची खूप सुंदर माहिती धनश्रीताईंनी करून दिली.धन्यवाद मॅडम.
@yashwantjoshi553
2 жыл бұрын
धान्यलक्ष्मी चे रूपच शाकंभरी देवी वाटते
@manikpotadar9928
10 ай бұрын
Honorable,Madam, You are a versatile person. God bless you! Please continue your Dnyan Yadnya for ever to make the Indian Society brave and cultural. 🙏
@pradnyaanandbapat6505
2 жыл бұрын
ज्ञानात भर घातलीत त्याबद्दल धन्यवाद!🙏 रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांबद्दल तुमच्या कडून ऐकायला फार आवडेल!!🙏🙏🙏
@sadhnasah34
2 жыл бұрын
khup chan ....tumche vyakhyan nehami chan astat. Thank you Dhanshree tai
@archanadurve102
2 жыл бұрын
खुपच छान ..सुंदर बोलता..समजवता..मंत्रमुग्ध होऊन जातो. मला न ईच्छा आहे तुमचे ज्ञानेश्वरी वरचे vdos ऐकायची...
लक्ष्मी या संज्ञेची व्याप्ती, विविधता, खूप नवीन ज्ञान आपण दिलेत तुम्हास नमस्कार आणि शुभेच्छा
@truptiaundhkar3043
2 жыл бұрын
अप्रतिम 🙏 सुश्राव्य 👌 तुमच्यामुळे श्रीसुकतातिल् काहि श्लोकांचे अर्थ कळले सुंदर असे विसलेषण, तुमच्या मितभाषेमुळे अष्टलक्ष्मी चे वर्णन करताना प्रत्येक लक्ष्मीमधे स्वतःला कुठेतरी बघणे. अध्यात्म खूप सोपे करून अगदी सहज खुप् छान. धन्यवाद ताई
@umeshjintikar1292
2 жыл бұрын
आपल्या वाणीतून नवीन माहिती मिळाली आहे.आपणास मनःपुर्वक धन्यवाद.🌋🌹
@yashwantjoshi553
2 жыл бұрын
अप्राप्त lakshmipraptyartham, प्राप्त लक्ष्मी स्थिरकरणार्थम
@meeraraje5555
5 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात मी शेअर ही करते ज्या मुळे नविन पिढी ला ज्ञान मिळेल म्हणून
प्रवचन आणि लक्ष्मी फोटो दिल्याने सर्व अष्टलक्ष्मी चे दर्शन घेता आले . विद्या आणि लक्ष्मी एकच... हे समर्थन विवेचन आवडले..... लक्ष्मी ला विद्येचे अधिष्ठान.... किती सुंदर वाटले.. सांगण्याची शैली सुंदर... ओघवती भाषा
@varshajoshi9364
2 жыл бұрын
धनश्री ताई तुमच्या नांवातच श्रीलक्ष्मीचा वास आहे. त्याप्रमाणे तुम्ही अष्टलक्ष्मीच्या प्रत्येक स्वरुपाचा गुढार्थ खूप छान समजावून सांगितला आहे..
@vandanagadgil7513
Жыл бұрын
अत्यंत सुंदर ...माझे भाग्य की इतके मौल्यवान विचार ऐकायला मिळाले..खूप आभार!!
Пікірлер: 441