संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आणि ते पंढरपूर पायी प्रवास करत असताना माझ्यासोबत जे काही घडतंय जे काही खरं आहे तेच मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडत असतो बऱ्याच जणांच्या प्रश्नांवर उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे नकारात्मक किंवा थकलेले खचलेले हरलेले असे व्हिडिओ बनवायलाच मला आवडत नाहीत व्हिडिओ असा असावा की जो बघून लोकांमध्ये उत्साह यावा त्यांच्या विचारमध्ये फरक पडावा नवीन उत्साह निर्माण व्हावा असेच व्हिडिओ मला बनवायला आवडतात आणि तीच ऊर्जा जगात पोचवायला आवडते पण तरीसुद्धा नेमकं काय अवस्था असते व्हिडिओ बनवताना त्याचाही एक व्हिडिओ असावा या उद्देशाने हा व्हिडिओ बनवायला आहे
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी माऊली आळंदी ते पंढरपूर पायीसोळा पालखी सोहळा पादुका दर्शन माऊली दर्शन माऊली प्रस्थान माऊली आगमन अजित थोरबोले डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी आषाढी वारी आषाढी एकादशी रिंगण उभे रिंगण माऊलींचे रिंगण रिंगण रिंगण
Негізгі бет अशी असते माझी सोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत डिजिटल वारकरी Mauli palkhi sohala
Пікірлер: 51