मांतग समाजासाठी येणारी युवा पिढी मुली साठी प्रेणादायी ताई जय लहुजी
@dharmadaskadam4904
Жыл бұрын
सुंदर से गित सादर केले त्या राधा खुडे यांचे अभिनंदन जय लहुजी 🙏🙏🙏🏽🙏🙏
@narayansurwase960
Жыл бұрын
ताई फारच सुंदर आवाज एकदम लय भारी. सप्रेम जयभीम जय लहुजी जय शिवराय
@shahurajkamble7370
Жыл бұрын
🎉 ढोलकी दादास सलाम.. राधा ताईस फुरमान.. तुझ्या पाठीशी संबंध आंबुज राहील माझी माय..
@laxmankawade6856
Жыл бұрын
😊
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
Жыл бұрын
लोकशाहीर आण्णाभाऊंस विनम्र अभिवादन 🙏💐❤
@adarshjohare4657
Жыл бұрын
अत्यंत सुमधुर अजोड गायन शैली.अण्णाभाऊंचं साहित्यक्षेत्रातील योगदान आम्ही कदापी विसरु शकत नाही.सातासमुद्रा पार आपली शाहिरी नेऊण समाज,देशाला सन्मान देणारे भाऊ हे भारताचे कोहिणुर हिराच.त्यांनी साहिलेली यातना नि त्यातुन फुलवलेली साहित्यबाग ही नंदनवनच.गायनातुन भाऊंचं जीवन रेखाटणे ही उत्तम कला .तेच दर्शन होतय. जग बदल घालूनी घाव गेले सांगुनी मज भीमराव हा संदेश देणा-या महानायकास जयंती दिनी भावपुर्ण हार्दिक अभिवादन. यह आजादी झूटी है देश की जनता भूखी है असा घोष करित तमाम जनतेचा प्रश्न निर्भयपणे मांडणारे अण्णाभाऊ साठे खरोखरच क्रांतीचं साहित्य निर्माण कर्ते. शाहिर गायकांनी भाऊंच्या साहित्याचा प्रचार ,प्रसार करणे आवश्यकच. जयभीम जयसंविधान जयभारत
@sangitashelake7634
Жыл бұрын
राधाताई तूझा मनाला स्पर्श करणारा असतो
@sangitashelake7634
Жыл бұрын
राधा ताईचा आवाज म्हणायच होत गलत कमेंट झाली
@nitenmeshram1805
Жыл бұрын
कॅमेरेवाला भाऊ पोस्टवरचे फोटो दाखवायला लाज वाटत होती का कधी समजाल कधी अक्कल येईल
@GorakshanthBattise-bp3rd
Жыл бұрын
आंबुज रत्न राधाजी खुडे ताई
@bhayyasahebnikam4712
Жыл бұрын
,,,,,जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव,,,,,,,
@bharatadagale6328
Жыл бұрын
महाराष्ट्राची लाडकी महागायिका राधाताई खुडे जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
@dadaraoshejwal8124
Жыл бұрын
फारच छान आवाज राधा ताई तुला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.जयभीम.
@GANESHRANBAVLE-nn7es
Ай бұрын
Adya kranti vir lahuji salve and Aana bhau sath😢e yana manacha mujara❤❤❤❤❤
@yuvrajkasar6912
Ай бұрын
Va kiti sunder avaj ahe Radha khude yancha lokshahir annabhau sathe varti git sadar kele dhannevad 🎉🎉
@vikaskedare7433
Жыл бұрын
अप्रतिम आण्णाभाउ गीत जय भीम जय आण्णाभाउ जय लहुजी ताई
@amolkamble4526
Жыл бұрын
राधा खुडे आवाजाची जादूगार जय लहुजी राधा ताई 💛💛💛🙏🚩
@rushikeshpanchras3674
Жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे ताईंचा 💐💫
@kashinathgaikwad2629
Жыл бұрын
खूप सुंदर गीत सादर केलात राधा ताई तुमचं अभिनंदन आणि जगतविख्यत साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
@SarojsadamateSadamate
2 ай бұрын
💐❤ जय अण्णाभाऊ ❤ जय लहूजी ❤💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@pravinsaneshwar96
10 ай бұрын
खूब छान राधा ताई सुन्दर आवाज जय लहूजी जय अण्णा जय भीम
@AmolShinde-nr6wm
Жыл бұрын
जय लहुजी राधा ताई जबरदस्त गाण गायलत तुम्ही चंदनजी कांबळे यांची गाणी गाऊन फेमस झालात म्हणुन कधी तरी त्यांच पण गुनगाण गात जावा एवढीच अपेक्षा
@vasudeoramteke4665
Жыл бұрын
Apratim sadrikaran tai, Jay Bhim 🙏 Jay Annabhau Sathe
@dasraogaikwad4057
Жыл бұрын
खूप छान ताई जय लहुजी
@BaluDhongade-n9u
Күн бұрын
जय लहुजी जय आणा 👍👌
@Dhumaldd
Ай бұрын
जय लहुजी, जय अण्णाभाऊ, ताई छान
@AkashTayade-vo4hg
3 ай бұрын
Jay anna jay lahuji
@Entertainment8330-atk
Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेबांचा फोटो दिसला असता तर आणखी आनंद झाला असता.
@gautamdhanve5119
Жыл бұрын
योग्य सुचवलं. आपलं अभिनंदन.
@anand-deve
Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवराय आणि समाज कायम आपल्या बरोबर आहेत फक्त तुम्ही मध्येच् बामन होवून टिका करू नका, सोबत रहा
@GirishKamble-pr8wi
Жыл бұрын
He lok jativar jatat he hindutuavachya gartet adkun padlet.
@SantoshJagdhane-kl6qz
Жыл бұрын
Jayanti hoti ti Mitra ... Anna bhau chi.... ithe rosh nakoy... he sarv great lok ahet .... Tyanchya madhe comparison nakoy,, 🙏
@surajadagale610
7 ай бұрын
गप रे ये बाबा मधीच नको कळी काढू आता......जयंती आहे ती...सगळे महापुरुष महाराष्ट्राचेच आहेत..मध्येच तुझ्या सारखे जातीवादी भामटे येऊन डोकं नको फिरुवू.....नाहीतर मी लाहुजीचा दांडपट्टा टाकील तुला... जय लहूजी...जय भीम......जय शिवराय......
@shubhamkasbe1914
Жыл бұрын
छान झाला कार्यक्रम🎉❤ एक नंबर गाणं
@sominathshejwal5051
Жыл бұрын
जय अण्णा भाऊ ! जय लहुजी!!
@madhukardhutadmal2111
Жыл бұрын
Waw very very nice so beautiful nice 👍🎉❤ super jabardast tai tumala Manacha mujra jay lahuji 🎉❤❤❤
@KishorKambale-kb7cr
Жыл бұрын
Very nice I like this Jay lahuji Jay Anna Jay fakira Jay Mukta very nice song
@dattukshetre4122
Жыл бұрын
खूप छान ताई जयभीम
@sugrivbhowal5694
Жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी सारख्या आवाजाची लय आहे आपल्या कंठा मधे
सुंदर रचना सुंदर गायन अप्रतिम - मनात जिव्हाळा तथा आपलेपणाची जिवंत भावना गीतातून सादर केलेली आहे . शब्दशब्द खनखनित आहेत . खरचं शब्दाची जादू आहे . अण्णाभाऊच्या त्या शब्दांना जिवंत केलात . आपले अभिनंदन सस्नेह जय लहुजी - जयभीम - जयअण्णा भाऊ .
बौद्ध समाजातील लोकांची प्रगल्भता इतर समाजातील लोकांपेक्षा अधिक जास्त आहे.त्यामुळे बौद्ध समाज छ.शाहु महाराज,छ.शिवाजी महाराज,म.फुले , अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित समाजातील लोकांना जागृत करतात.
@ravipavate5171
Жыл бұрын
खूप खूप सूंदर गाण गाईलात 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@TrimbakBidve-ic2uc
2 ай бұрын
राधा खुदे दीदी तुझ्या गाण्याला सलाम धन्यवाद बिडवे काका
@madhukargalphade5849
Жыл бұрын
जय मूलनिवासी
@mohanm6818
Жыл бұрын
खिपच सुंदर आवाज आहे खुडे ताईलासॅल्युट
@madhavshinde930
Жыл бұрын
जय.लहूजी..वा..एकच..नंबर..ताई
@ashokgaikwad8551
7 ай бұрын
क्रांतिकारी जय लहुजी ❤❤❤❤... ताई
@dswaghmare9892
Жыл бұрын
जय भीम दीदी 👌
@RahulMohite-h2u
Жыл бұрын
लहुजी जबरदस्त आवाज
@vidyapanzade4376
Жыл бұрын
Khup Chan tai.... Proud of u......❤
@sachinnavale6183
Жыл бұрын
अप्रतिम आवाज राधाताई
@balu3345
Жыл бұрын
Sur nava dhyas navaa. Great ,Good baby💐💐🌹🌷👍
@ALEXLXD-hp4oj
Жыл бұрын
Jai annabhau sathi
@bhagyashrimisal8263
Жыл бұрын
तुम्ही असेच गाणे म्हणत राहा आण्णाभाऊ यांची किंमत जगाला गाण्या तून दाखवून दया 👌👌👌👌👌
@a.jayrajband5899
Жыл бұрын
Jay lahuji❤
@gautambhagat6767
Жыл бұрын
Khub Sundar Awaz ahe Tai Ani Geet rachna super ahe
@sambhajisurywanshi7561
Жыл бұрын
खुपचं छान गळा आहे.
@krishnagmotekarmotekar4039
Жыл бұрын
Jay lahuji 💛💛 tai
@rajendravani-th7mp
3 ай бұрын
Didduuuu ❤ Tujhya Aawazala 5 Star 🌟🌟🌟🌟🌟
@sureshpawar861
2 ай бұрын
Jay bhim Radha tai
@Balukamble4189
Жыл бұрын
jai lahuji 💛 पुढच्या वाट चालिस शुभेच्छा
@dilipdeokule3300
Жыл бұрын
Khup chan tai jai lahujiiii
@minaxikamble8437
Жыл бұрын
नंबर एक ताई जय लहुजी ❤❤❤
@GANESHRANBAVLE-nn7es
Ай бұрын
Jay lahuji Jay Aana
@mohanshankar2362
Жыл бұрын
Radha khude sunder gayan
@dnyaneshwarwaghmare7252
Жыл бұрын
ताई जय लहुजी. जय आण्णा भाऊ साठे जी.
@ramdasmahajen9317
Жыл бұрын
Very nice song 👌👌 Jay Anna 🌹🌹
@balasochandane2513
Жыл бұрын
शाब्बास ताई... अप्रतिम..आगे बढो
@dnyad8756
Жыл бұрын
खुप सुंदर 🔥🔥🔥
@TukaramNade-tg8iq
Жыл бұрын
खुप छान आवाज आहे ताई
@ashaaadagale1609
Жыл бұрын
Khup mast aavaj madam tumcha 🎉🎉😊😊😊😊❤❤❤❤❤
@shahirbharatmunje2755
Жыл бұрын
अप्रतिम कडक ताई💐💐💐
@ShivajiPandhare-h2t
Жыл бұрын
राधाबाई. खूप. छान. गायलात. ताई.
@Pratik_mokale
Жыл бұрын
Jai Bhim Tai
@ManishaShinde-k7t
8 ай бұрын
Jay lahiji Tai and nice song
@deepakchavan2872
Жыл бұрын
खुप छान ताई जय लहुजी ताई साहेब 👌👌👌
@laxmanbaswante
3 күн бұрын
जय.लहुजी
@PadmakarKasbe
2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Bhausahebkamble-f2l
7 ай бұрын
जय लहुजी जय भीम जय शिवराय
@sandip_pawar
Жыл бұрын
खूप सुंदर आणि छान गायलेल आहे
@dadaraoshejwal8124
Жыл бұрын
अन्ना भाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
@jalindarmaske5085
Жыл бұрын
आवाज चांगलाच आहे ,पण शिक्षण कमी असावे ,दीड दिवसाच्या शिक्षणाच्या जोरावर अण्णाभाऊंनी एवढं साहित्य उभे केले ,ते बाबासाहेब आंबेडकरांना खूप मानायचे ,अण्णाभाऊ म्हणायचे जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव ,तुझे खूप कार्यक्रम पाहिलेत स्टेज वर कधीच बाबासाहेबांचे आणि छ .शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीस ,तु जो शो करतेस ते स्वातंत्र्य तुला बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून मिळवून दिले आहे छ .शिवाजी महाराज स्त्रियांचे आदर करणारे राजे होते ,म्हणून तुला विनंती स्टेज शो करताना सर्वच महापुरुषांची नावे घे तुला आणखी प्रतिसाद मिळेल महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळे तु शिकलीस हे तु विसरलेली दिसतेस तेंव्हा लक्षात घे आणि शो करताना सर्व महापूरूषांची नावे घे नाहीतर तुला मर्यादित गायिका समजून तुझा कार्यक्रम फक्त मातंग समजच बघेल गायिका कशी विस्तृत मनाची असावी 🙏 जय भिम ,जय अण्णाभाऊ ,जय शिवराय 🙏
@rajugaikwad3654
Жыл бұрын
Jay lahuji very nice
@ParmeshwarDhongade-jh7zq
Жыл бұрын
❤❤ 1 number tai❤❤
@laxmanjadhav1625
2 ай бұрын
फारच जबरदस्त
@GajananKhandagale-kp8xb
Жыл бұрын
खूपच सुंदर आवाज आहे ताई🎉🎉
@santoshsuryaskar1972
Жыл бұрын
Jay lahuji ho.......
@priyakhandarepriyakhandare7102
Жыл бұрын
Jay lhuji jay anna tai saheb
@r_k_sangeet_pravah
23 күн бұрын
जय लहुजी
@sangitakshirsagar2921
Жыл бұрын
खुप छान गान गाईले🎉🎉
@narendrajadhav6233
Жыл бұрын
जय लहुजी जय साठे❤
@AnilAnilkale
4 ай бұрын
Nice awaz kavi gayak anil kale yanchyakadun manacha jay bhim
Пікірлер: 208