.......... राम कृष्ण हरी जय गुरुदेव माऊली..... भक्ती प्रेम शरणागत..
@maithillichidrawar05
8 күн бұрын
🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏
@jayashreepatil3177
3 күн бұрын
खूप छान पुस्तक संग्रंह।।
@user-xu3be4rc8r
Ай бұрын
अस दाखवल्याने ईतरांना पण साधना करायला प्रोत्साहन मिळते . ताई खुप छान .🎉
@swamihechjivan4235
Ай бұрын
धन्यवाद
@pratibhakulkarni8725
Ай бұрын
Ho prerana milate
@ashwinikadam1461
28 күн бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏
@user-tb1jp4gy3h
Ай бұрын
खुपच छान विचार आहेत ❤❤❤ताई 😊
@nileshsarnaik5810
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@seemasalamalkar7847
13 күн бұрын
खूप छान आहे अनुभव तुमचा ताई 🙏
@vijayajoshi8391
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ । श्री स्वामी समर्थ । श्री स्वामी समर्थ ।।
@archanabhukte5776
19 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🙏🌹🙏🌺🙏🌷🙏
@vaishnavipatil5667
3 ай бұрын
Shree Swami samarth
@ushagarbade4036
14 күн бұрын
🙏Shree swami samarth 🙏
@YashwantaSonje-qc9bk
Ай бұрын
❤ shree Swami samarth 🙏♥️🙏 Jay jay Swami samarth 🙏🌹🚩👍♥️ खूप शान
@Kokan-g8ttt
Ай бұрын
बापरे😮 किती छान पुस्तक आहेत ...❤❤❤
@swamihechjivan4235
Ай бұрын
धन्यवाद
@AnuWaghmare-cl8zg
29 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@AnuWaghmare-cl8zg
29 күн бұрын
Lay bhari 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@chandrabhankadam5111
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@kumudchaudhari8216
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
@swamihechjivan4235
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sureshsaswade4073
Ай бұрын
आत्मचरित्र श्री गोंदवले,कर,महाराज,यांचं हे पुस्तक वाचा,आपल्या कडे,त्यांचे,प्रवचने,आहेत, व्हिडिओ छान,वाटला,ताई,स्वामी,समर्थ,
@swamihechjivan4235
Ай бұрын
धन्यवाद
@ranimalode331
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@minakshiskitchen2566
Ай бұрын
Shree Swami samarth 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@revannathpawar2822
Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏 ho mala pan khup avda ahe grantha mahiti janun ghychi
@rohiniarkadi4626
3 ай бұрын
खूप सुरेख अनूभव,प्राची.
@swamihechjivan4235
Ай бұрын
@@rohiniarkadi4626 धन्यवाद
@ujwalakumbhar7511
Ай бұрын
खुप सुंदर
@pratibhakulkarni8725
Ай бұрын
Apratim❤❤❤❤ Nice book collection
@swamihechjivan4235
Ай бұрын
Thank you 😀
@user-ke1mb4te2o
Ай бұрын
खुप छान video ❤❤
@AvinashJadhav-kc3sy
11 күн бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@divyaghodake4276
Ай бұрын
गोंदवलेकर महाराजांचे पुस्तक दिसते आहे व्हिडिओ मध्ये...plz त्याचे नाव सांगा.
@swamihechjivan4235
Ай бұрын
महाराजांची प्रवचने
@mangalshinde5613
16 күн бұрын
खुप छान आवड असलि कि सवड मिळते
@swamihechjivan4235
16 күн бұрын
@@mangalshinde5613 होय सगळी गुरुकृपा आहे
@pushpaverule6699
29 күн бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@shree1075
27 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏 Tai mala Shankar gita parayan mul poty haviye
@swamihechjivan4235
27 күн бұрын
@@shree1075 तुम्हाला धनकवडी ला मिळेल
@tejaljankar9545
11 күн бұрын
ताई मला सुद्धा खूप नवनवीन पोथी वाचन करायला आवडतात. देवाचे नवीन नवीन महात्म जाणून घ्यायला खूप आवडते... तसे तर मी श्री गुरुचरित्राचे पारायण केले आहे श्रीस्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती ,संक्षिप्त श्री गुरुचरित्र ही सेवा चालू असते... मला आता मल्हारी सप्तशती नवनाथ पारायण करण्याची खूप इच्छा आहे..पण आता मुलं लहान असल्यामुळे होत नाही आणि तरीसुद्धा मी करायचा प्रयत्न केला तर निगेटिव्ह शक्तीचा खूप त्रास होतो.. खूप इच्छा असते खूप उत्साह असतो मला वाचण्याचा परंतु वाचन करण्याच्या वेळीबसण्याची इच्छा नाही होत हो
@swamihechjivan4235
11 күн бұрын
@@tejaljankar9545 श्री स्वामी समर्थ हो मला पण लहान मुलगी आहे, मी समजू शकते मला पण वाचन करताना खूप दमवते हल्ली माझा पण वाचनाचा स्पीड कमी झाला आहे पण वेळ मिळेल तस वाचते तुमची सेवा खूप चांगली आहे तुम्हाला त्याचा लाभ नक्की मिळेल
@tejaljankar9545
11 күн бұрын
@@swamihechjivan4235 हो ताई लाभ मिळाला आहे..मी श्री गुरुचरित्राची तीन पारायणे केले होती.. ताई स्वामींच्या कृपेने मला मुलगा झाला.... आणि खूप सारे आमची अर्थीक प्रगतीही होत गेली..
@kajalpatil7011
17 күн бұрын
Khup nice tai
@swamihechjivan4235
17 күн бұрын
@@kajalpatil7011 धन्यवाद
@mahesh79701
Ай бұрын
अध्यात्मिक मार्गांवर चालताना काही महत्वाची पुस्तकं असतील तर कृपया यादी किंवा नावे देऊ शकता काय
@swamihechjivan4235
Ай бұрын
हो जरूर लवकर च मी व्हिडिओ बनवेन
@mahesh79701
Ай бұрын
@@swamihechjivan4235 खूप खूप धन्यवाद.. सर्वाना फायदा होईल.. आणि महत्वाचे म्हणजे हे पुस्तकं कुठे मिळतील ते पण सांगावे ही नम्र विनंती 🙏
@swamihechjivan4235
Ай бұрын
@@mahesh79701 काही पुस्तकं मी माझ्या माहेरी नृसिंहवाडी येथून घेतली आहेत, काही पुस्तकं नेर्लेकर बुक स्टॉल पुणे येथून घेतली आहेत
@mahesh79701
Ай бұрын
ओके... धन्यवाद माहिती साठी... 🙏🙏
@sureshsaswade4073
Ай бұрын
कल्याण मासिक मागवत,जा,हिंदी मध्ये,दर महिने,येते,छान,वाचणे,हा,मन cha,प्रसन्न,करण्यासाठी,वाचन,व्यक्तीला,जीवन,कशासाठी,जगायचे,ते,शिकवते
He srv granth kpdyachya kapatat 1 seprate kppa krun thevle tr chaltil ka . Please reply
@swamihechjivan4235
29 күн бұрын
@@ashasmarathirecipe5013 स्त्रियांना मासिक धर्म येतो त्या वेळी या ग्रंथास हात लागू नये अशी सोय असावी शक्यतो देवघरात एका कप्यात अथवा पुस्तकास एखाद वेगळ कपाट बनवून ठेवा
@ashasmarathirecipe5013
29 күн бұрын
@@swamihechjivan4235thank you
@vaishnavipatil5667
3 ай бұрын
Kupe chan video ahe tai
@swamihechjivan4235
3 ай бұрын
Thanq ❤
@dhirajchaudhari1552
Ай бұрын
कुठलाही मीपनाचा भाव नाही, अगदी सहज बाेलता आपण, बाकी व्हिडिओ मधे बघा, ईथे दिवा लावा,तर हा चमत्कार हाेताे, अमुक तिथीवर हे करा, पन पुस्तक वाचून जी ज्ञान संपदा व जाे पाेक्तपना येताे,ताे ईतर कशातून मिळु शकतच नाही.
@swamihechjivan4235
Ай бұрын
ही सगळी स्वामी महाराजांची कृपा आहे... आपण फक्त महाराजांना अखंड शरण जायचं ते आपल्याला आपसूक योग्य ठिकाणी नेतात
@dhirajchaudhari1552
Ай бұрын
@@swamihechjivan4235 खर आहे
@pratibhakulkarni8725
Ай бұрын
Positive vibes ahet ya tai che
@dhirajchaudhari1552
Ай бұрын
वासुदेवानंद सरस्वती याचे कुठले बुक आहे, व इतरही दंत्त ग्रंथ आहे त्याचे नाव सांगा
@swamihechjivan4235
Ай бұрын
श्री गुरुदेव चरित्र म्हणून टेंबे स्वामी महाराज यांचं चरित्र आहे.. इतर ही खूप अध्यात्मिक पुस्तक, ग्रंथ चरित्र आहेत दत्त प्रबोध गुरूचरित्र कथासार श्रीपाद वल्लभ चरित्र स्वामी बखर माणिक प्रभू चरित्र
@dhirajchaudhari1552
Ай бұрын
@@swamihechjivan4235 धन्यवाद
@malini7639
2 ай бұрын
प्राची मला ही आध्यात्मिक पुस्तक आवडतात . वाचून काढते . लायब्ररी तुन आणून रामायण ,महाभारत चे सर्व खंड वाचून झाले . नामजप लिहलेले सर्व नोटबुक अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात जमा केले .नामजप व आध्यात्मिक पुस्तक खुप आवडतात .
@swamihechjivan4235
2 ай бұрын
खूप च छान
@malini7639
2 ай бұрын
ज्ञानेश्वरी गुढार्थ दिपीका व ईतर आध्यात्मिक पुस्तक मी गीता प्रेस गोरखपूर येथूनच मागवली आहे .
@swamihechjivan4235
Ай бұрын
गोरखपुर ची सर्व पुस्तकं वाचनीय आहेत त्यांचे भविष्यपुराण खूप छान आहे
@rashmiangchekar9168
10 күн бұрын
मराठी मध्ये मिळतात का @@swamihechjivan4235
@user-vl1ml2gv4f
Ай бұрын
हो ताई श्री स्वामी समर्थ पुस्तकाचे नाव वाचून दाखवा माहिती सांगा
@swamihechjivan4235
Ай бұрын
@@user-vl1ml2gv4f हो नक्कीच
@user-xu3be4rc8r
Ай бұрын
ताई ! श्रीपाद श्रीवल्लभ चरितरामृत आणि लिलावैभव ग्रंथ वेगवेगळे आहेत का ?
@swamihechjivan4235
Ай бұрын
होय.. लीलावैभव मध्ये जास्त लीला आहेत श्रीपाद श्रीवल्लभ यांनी लेखक भावविभोर होताच त्याच्याशी एकरूप होऊन त्यांना या लीला दाखवल्या आहेत मी लवकर च या लीला चॅनल वर अपलोड करेन
@user-xu3be4rc8r
Ай бұрын
@@swamihechjivan4235 आभारी ताई .
@anitashinde8339
Ай бұрын
ताई subscribe केले आहे
@swamihechjivan4235
Ай бұрын
धन्यवाद
@tanayapalav7517
Ай бұрын
Shree swami samarth ❤
@sheetaldattawaghmare2702
Ай бұрын
Shree Swami Samarth 😊🙏
@lataahire5202
Ай бұрын
माझ्या कडे पन् खूप सारी पुस्तके आहेत
@swamihechjivan4235
Ай бұрын
खर ज्ञान वाचनातून मिळत मुख्य म्हणजे आपल अज्ञान दूर होत
@shreerajkakde2510
Ай бұрын
Shree swami samarth🙏 Kuthe rahta tai tumhi
@swamihechjivan4235
Ай бұрын
मी तळेगाव ला राहते
@vandananikam7811
Ай бұрын
Ho mi pan maharaja ci book vachate
@swamihechjivan4235
Ай бұрын
@@vandananikam7811 वाचना मुळे व्यक्तित्व सुधारत
@revannathpawar2822
Ай бұрын
Tai tumhi te grantha as jaminivar naka kapadavar theva
@swamihechjivan4235
Ай бұрын
हो पुढच्या वेळी नक्की ठेवेन.. चटई किंवा गालिचा वरून आपण चालतो म्हणून त्यावर ठेवत नाही
Пікірлер: 91