अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक. मंगळवार, दिनांक ०२.०७.२०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता.
दिनांक :- २९ जून२०२४
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती
२९ जून २०२४ : मुंबई
१ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई येथे ठरलेला मोर्चा स्थगित करण्याचा कृती समितीचा निर्णय
Негізгі бет अंगणवाडी कर्मचा-यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक. मंगळवार, दिनांक ०२.०७.२०२४ रोजी दुपारी ४.०० वा.
Пікірлер: 43