सध्या सर्वत्र विठू-माऊलीचा गजर सुरू आहे. सारीकडे भक्तीमय वातावरण असताना आणखी एक भक्तीमय अनुभव देण्यासाठी 'डंका- हरिनामाचा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर रंगलेल्या धमाल गप्पा...
#rasikasunil #avinashnarkar #kirangaikwad #danka_hari_namacha
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет Ойын-сауық 'डंका'च्या संपूर्ण टीम बरोबर रंगल्या धमाल गप्पा, केली एकमेकांची पोलखोल... | Danka Hari Namacha
Пікірлер: 1